प्रत्येक उद्योजकाला पडलेला प्रश्न म्हणजे “सेल्स म्हणजे काय?” आणि तो वाढला म्हणजे बिझनेस सेट झाला का? ह्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत श्री.राहुल लिमये यांनी आमच्या पॅाडकास्ट “YU मंत्र” मध्ये! संपूर्ण पॅाडकास्ट लवकरचं यशस्वी उद्योजकच्या युट्यूब चॅनल वर उपलब्ध!
#yashaswiudyojak #yu #yumantra
यशस्वी उद्योजक परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा! यावर्षी vocal for local चा नियम पाळूया व उद्योजकांना प्रोत्साहन देऊया.
#deepavali #diwali2023 #diwali #vocalforlocal #yashaswiudyojak
आकाशकंदील विक्रेत्यांसाठी राहुल लिमये यांची ही खास टिप!
जाणून घ्या यशस्वी उद्योजकच्या नव्या पॉडकास्ट “YU मंत्र” मध्ये.. संपूर्ण एपिसोड लवकरच!
#yashaswiudyojak #sales #marketing #podcast
प्लास्टिक पुनर्वापर करणारा अनोखा आणि पर्यावरणपूरक ब्रॅण्ड विकसित करणाऱ्या री-चरखा द इकोसोशल ट्राईब’च्या अमिता यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
यंदाच्या नवरात्रीनिमित्त उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती जाणून घ्या - फक्त यशस्वी उद्योजकसोबत!
#yashaswiudyojak #yashaswiudyojika #navratrispecial
प्रोटिन्सचा शाकाहारी आणि बहुगुणकारी पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पिरुलिना उत्पादनाचा प्रयोग यशस्वी रित्या उभा करणाऱ्या सुप्रिया यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
यंदाच्या नवरात्रीनिमित्त उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती जाणून घ्या - फक्त यशस्वी उद्योजकसोबत!
#yashaswiudyojak #yashaswiudyojika #navratri
बिल गेट्स फाऊंडेशनसोबत युजर फ्रेंडली टॉयलेट मॉडेल सारखा अभिनव उपक्रम करणाऱ्या उज्ज्वला यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
यंदाच्या नवरात्रीनिमित्त उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती जाणून घ्या - फक्त यशस्वी उद्योजकसोबत!
#yashaswiudyojak #yashaswiudyojika #navratraspecial
व्यवसायाची कळ जाणून ४-५ कोटींची उलाढाल करणाऱ्या गीता यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
यंदाच्या नवरात्रीनिमित्त उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती जाणून घ्या - फक्त यशस्वी उद्योजकसोबत!
#yashaswiudyojak #yashaswiudyojika #navratrispecial
पुरुषांना रोजचा स्वयंपाक शिकवण्याचे वर्ग घेऊन स्वावलंबीपणा रुजवणारा आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा उपक्रम घेणाऱ्या
डॉ. मेधा गोखले यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
यंदाच्या नवरात्रीनिमित्त उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती जाणून घ्या - फक्त यशस्वी उद्योजकसोबत!
#yashaswiudyojika #yashaswiudyojak #navratrispecial
सर्जनशीलता जोपासतानाच ग्राहकांना कस्टमाइज्ड वस्तू देणारा व्यावसाय दीपाताईंनी सुरु केला आणि यश मिळवलं!
त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करत रहा - यशस्वी उद्योजक!
#yashaswiudyojika #yashaswiudyojak #navratri #navratrispecial
मधमाशीपालन असं अनोखं क्षेत्र निवडत समाजकार्यातून व्यवसाय उभा करणाऱ्या सारिका सासवडे यांची ही यशकथा!
त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करत रहा - यशस्वी उद्योजक!
#yashaswiudyojak #yashaswiudyojika #navratrispecial
मनिषा पाध्ये यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात आपला ठसा उमटवत अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
उद्योगविश्वातील नवदुर्गांची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करत रहा - यशस्वी उद्योजक!
#udyojika #yashaswiudyojika #yashaswiudyojak #deasra #business #development #growth
[navratri reels, Navratri reel Day 1, Day 1 Navratri reel]
व्यवसायात यशस्वी होताना काय असावे तुमचे आर्थिक गणित? कसा मिळवायचा अधिक नफा? यावर मेंटॉर ऑफ द मन्थ संजय भास्कर जोशी यांचे मार्गदर्शन मिळवा ऑक्टोबर महिन्यात दर बुधवारी यशस्वी उद्योजकसोबत.
आधी ₹१४०चा भत्ता मिळावा म्हणून वणवण फिरणाऱ्या श्री.उद्धव अहिरेंनी नंतर उभारला लाखोंचा पोल्ट्रीव्यवसाय आणि दिला पाच हजार लोकांना रोजगार!
@anandagrogroup व @prochicken.nashik चे श्री. @uddhav_ahire यांची सक्सेस स्टोरी आत्ताच वाचा : https://shorturl.at/CUV23
#successstory #yashaswiudyojak #deasra #prochicken #chicken #businessman #business #maharashtrianbusinessman #nashikbusiness
उद्योजक होण्याची सुरुवात स्वतःचे स्ट्राँग पॉईंट्स शोधण्यापासून होते!
उद्योजक होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाने पहावी अशी प्रफुल्ल वानखेडेंची ही मुलाखत आत्ताच यशस्वी उद्योजकच्या यूट्यूब चॅनेल वर पहा! लिंक इन बायो!
#indianentrepreneur #entrepreneur #indianbusiness #business #india #maharashtra #maharashtrianentrepreneurs #marathiudyojak #udyog
महाराष्ट्राचं उद्योग जगतातील स्थान आणि अमेरिका व युरोपशी स्पर्धा करण्याची स्पर्धा याबद्दल आपली रोखठोक मत मांडून श्री.प्रफुल्ल वानखेडेंनी तरुणांना उद्योजक कट्ट्याच्या चौथ्या सत्रात प्रोत्साहन दिले.
या सत्राचे दोन्ही भाग यशस्वी उद्योजकच्या वेबसाइट तसेच यूट्यूबवर पहाण्यासाठी साठी उपलब्ध आहेत.
#yashaswiudyojak #udyojakkatta #pune #prafullawankhede
Sunita Tai Pawar
उद्योग, दुग्धव्यवसाय, शेती, शिक्षण, सहकार, बचत गटांच्या माध्यमातून १० हजारांपेक्षा जास्त महिलांना जोडणाऱ्या सुनंदाताई पवार येत आहेत आपल्या भेटीला!
ताई उलगडत आहेत त्यांचा प्रवास, लवकरच त्यांना भेटू यशस्वी उद्योजकच्या सोशल मीडिया वर!
#YashaswiUdyojak #DeasraFoundation #BusinessStories #SucessStories #SocialMediaTips #MentalHealthTips #SocialMedia #InspirationalStories #BusinessMan #BusinessMantra #BusinessTips
Yashaswi Udyojak e-magazine
डिजिटल मार्केटिंग स्वतः करण्याची तयारी..!!
खाद्य क्षेत्रातील उद्योगाच्या संधी ..!!