Getnokri.in

Getnokri.in All government jobs notifications l

पोलीस अधीक्षक ,लोहमार्ग पोलीस पुणे 50 पदे www.mahapolice.gov.in
02/03/2024

पोलीस अधीक्षक ,लोहमार्ग पोलीस पुणे 50 पदे
www.mahapolice.gov.in

26/02/2024

INHOME PROPERTIES ,PUNE
REQ -Real Estate- Sales Executive
Male -Female
Edu-12 or Graduate
Salary-30,000/- +
Location- Moshi & Pimpri-Chinchwad

भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भर्ती बोर्डएकूण पदे- ५६००+केंद्रीकृत रोजगार सूचना (CEN) क्रमांक 01/2024 सहाय्यक लोको प...
28/01/2024

भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भर्ती बोर्ड
एकूण पदे- ५६००+

केंद्रीकृत रोजगार सूचना (CEN) क्रमांक 01/2024 सहाय्यक लोको पायलट (ALP) ची भरती

खालील तक्त्यामध्ये दिलेल्या सहाय्यक लोको पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन मोडद्वारे सादर करणे आवश्यक आहे.

अधिक तपशिलांसाठी, कृपया खाली सूचीबद्ध केलेल्या सर्व सहभागी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली तपशीलवार सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिस (CEN) क्रमांक 01/2024 पहा.

सी ई एन 01/2024 मध्ये भाग घेणाऱ्या आर आर बी च्या वेबसाईट

www.mbahmedabad.gov.in
www.rrbbbs.gov.in
www.rrbajmer.gov.in
www.rrbbilaspur.gov.in
www.rrbbric.gov.in
www.rrbcdg.gov.in
www.rrbbhopal.gov.in
www.nbchennai.gov.in
www.rrbguwahati.gov.in
www.rrbjammu.nic.in
www.rrbmuzaffarpur.gov.in www.rrbkolkata.gov.in
www.rrbpatna.gov.in
www.rrbmalda.gov.in
www.rrbald.gov.in
www.rrbmumbai.gov.in
www.rrbranchi.gov.in
www.rrbsecunderabad.gov.in
www.rrbsiliguri.gov.in
www.thuvananthapuram.gov.in
www.mbgkp.gov.in

ही सूचना पूर्णपणे सूचक स्वरूपाची आहे, संपूर्ण तपशिलांसाठी, अर्जदारांना ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी तपशीलवार सो इ एन क्रमांक 01/2024 पाहण्याचे सूचित करण्यात येत आहे. उपरोक्त भरतीशी संबंधित कोणतेही शुद्धीपत्र/परिशिष्ट महत्त्वाची सूचना केवळ आरआर बी च्या वरील बेबसाइटवर वेळोवेळी जारी केली जाईल.

आरआरबी/एससी/आरटीएडी व्हीटीसीईएन 01/2024 (एएलपी)

जिल्हा न्यायालय, सातारासातारा जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड ३), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांस...
07/12/2023

जिल्हा न्यायालय, सातारा

सातारा जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड ३), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल या पदांसाठी खालीलप्रमाणे उमेदवारांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विस्तृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्जाची लिंक उच्च न्यायालय, मुंबईच्या वेबसाईटवर म्हणजेच www.bombayhighcourt.nic.in वर दिनांक ०४/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजल्यापासून प्रदर्शित केली जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १८/१२/२०२३ संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी उच्च न्यायालय, मुंबईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महाराष्ट्र शासनआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय जुने जकात घर, २ रा मजला, शहीद भगतसिंग...
19/11/2023

महाराष्ट्र शासन

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय जुने जकात घर, २ रा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ०२३
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील
◼️लघुलेखक (निम्नश्रेणी),
◼️लघुटंकलेखक,
◼️जवान,
◼️जवान-नि-वाहनचालक व
◼️चपराशी या संवर्गातील पदभरती करिता 🕐ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.

11/11/2023
Dream jobs
02/11/2023

Dream jobs

आरोग्य विभाग भरती अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
20/09/2023

आरोग्य विभाग भरती अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

दि महाराष्ट्र मंत्रालय अॅन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबईलिपीक भरतीकरिता जाहिरातसदर बँकेत लिपिक २७ पदे भरण्य...
09/09/2023

दि महाराष्ट्र मंत्रालय अॅन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई
लिपीक भरतीकरिता जाहिरात
सदर बँकेत लिपिक २७ पदे भरण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपरोक्त पदांची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड प्रक्रिया, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व | परीक्षा शुल्क इत्यादीबाबतची विस्तृत माहिती तसेच पात्रता / निकष इत्यादी www.sznsbal.inwww.macobank.com (other - career page) या संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा कालावधी दिनांक ०२/०९/२०२३ ते १६/०९/२०२३ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राहील. उमेदवारांना रुपये ७५०/- + Applicable Bank Transaction charges + GST असे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे लागेल.

प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची भरतीभारतीय स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज...
07/09/2023

प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची भरती
भारतीय स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण रिक्त पदे : २०००

पात्रता निकष (वय, शैक्षणिक पात्रता इत्यादि), आवश्यक शुल्क व इतर तपशील यांसह ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व ऑनलाईन फी भरण्याची लिंक बँकेच्या वेबसाईटवर https://bank.sbi/web/careers/current-openings येथे जाहिरात क्र. CRPD / PO/ २०२३-२४/१९ अंतर्गत उपलब्ध आहे. उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि अर्ज करण्यापूर्वी व फी भरण्यापूर्वी त्यांची पात्रता व इतर तपशीलांची खात्री करून घ्यावी.

• ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्याची तारीख : ०७.०९.२०२३ ते २७.०९.२०२३

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट 'अ', 'ब' आणि 'क' च्या एकूण ३४ संवर्गातील ८०२ पदांसाठी सरळसेवेने भ...
14/08/2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट 'अ', 'ब' आणि 'क' च्या
एकूण ३४ संवर्गातील ८०२ पदांसाठी सरळसेवेने भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज येत आहेत इच्छूक उमेदवारांनी दिनांक २ सप्टेंबर २०२३ ते दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत www.midcindia.org या संकेतस्थळावर ऑनलाइन
पद्धतीने अर्ज सादर करावेत.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा ARMED FORCES MEDICAL SERVICESMEDICAL OFFICERमुलाखती दिल्ली येथे अंदाजे ऑक्टोबर २०२३ च्या महिन...
05/08/2023

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा ARMED FORCES MEDICAL SERVICES
MEDICAL OFFICER
मुलाखती दिल्ली येथे अंदाजे ऑक्टोबर २०२३ च्या महिन्यामध्ये आयोजित करण्यात येतील.
पदे ६५० (५८५ पुरुषांसाठी ६५ महिलांसाठी) अंदाजे
शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड वैद्यकीय अधिकारी/ SHORT SERVICE COMMISSIONED भारतीय नागरिक पुरुष आणि महिला दोघांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अहंता एमबीबीएस
वयोमर्यादा उमेदवारांचे वय ३१ डिसेंबर २०२३ रोजी एमबीबीएससाठी ३० वर्षांपेक्षा कमी (म्हणजेच ज्यांचा जन्म ०२ जानेवारी १९९४ रोजी किंवा त्यानंतर झालेला आहे तेच पात्र राहतील) आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी ३५ वर्षांपेक्षा कमी (म्हणजेच ज्यांचा जन्म ०२ जानेवारी १९८९ रोजी किंवा त्यानंतर झालेला आहे तेच पात्र राहतील) असावे.
पात्रतेच्या अटीसाठी २२ ऑगस्ट २०२३ चा एम्प्लॉयमेंट न्युज / रोजगार समाचारपत्र आणि संकेतस्थळ
www.amesscentry.gov.in पाहावे.
ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ www.amcsscentry.gov.in वर नोंदणी १२ ऑगस्ट | २०२३ पासून ते १० सप्टेंबर २०२३ पर्यंत राहील.

भारतीय सेनेत अधिकारी बनण्याची संधी JOIN INDIAN ARMY AS AN OFFICER For detailed notification please visit www.joinindiana...
05/08/2023

भारतीय सेनेत अधिकारी बनण्याची संधी JOIN INDIAN ARMY AS AN OFFICER For detailed notification please visit www.joinindianarmy.nic.in
जे.ए. जी. प्रवेश योजना (पुरुष आणि महिला) ३२ व्या कोर्ससाठी

जिल्हा परिषद जालनाजाहीर प्रगटनसरळसेवा भरती प्रक्रिया २०२३जिल्हा परिषद जालनाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे ...
05/08/2023

जिल्हा परिषद जालना
जाहीर प्रगटन
सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३
जिल्हा परिषद जालनाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ०१ / २०२३ दिनांक ०४/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद जालनाच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. ०१/ २०२३ नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/ zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३:५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद जालनाच्या www.zpjalna.com या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहे.

अधिनियम शासन निर्णय अंदाज पत्रक निविदा जाहिराती कार्यालयीन आदेश अर्जाचे नमुने लाभार्थी यादी लाभार्थी फार्म उपस...

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पनचक्की, औरंगाबाद-४३१००२ Maharashtra State Board of Waqfs, Panchakki, Aurangabad-431002महारा...
05/08/2023

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पनचक्की, औरंगाबाद-४३१००२
Maharashtra State Board of Waqfs, Panchakki, Aurangabad-431002
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधि सहायक ही पदे सरळसेवेने भरण्यासाठीची जाहिरात २०२३

सातारा जि.प एकूण ९७२ पदे  २०२३ मेगा भरती
05/08/2023

सातारा जि.प एकूण ९७२ पदे
२०२३ मेगा भरती

✅सर्व जिल्हा परिषदांमध्ये 15 हजार पेक्षा जास्त पदाची भरती प्रक्रिया चालू होतं आहे अर्ज कालावधी 05/08/23 ते 25/08/23 ✅पुण...
05/08/2023

✅सर्व जिल्हा परिषदांमध्ये 15 हजार पेक्षा जास्त पदाची भरती प्रक्रिया चालू होतं आहे
अर्ज कालावधी 05/08/23 ते 25/08/23
✅पुणे जिल्हा परिषद जाहिरात ⬇️

दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी भरती
28/07/2023

दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी भरती

नवीन नोकरीच्या जाहिराती jully 2023
27/07/2023

नवीन नोकरीच्या जाहिराती jully 2023

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडपद भरती जाहिरात २०२३-०३भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंब...
18/07/2023

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
पद भरती जाहिरात २०२३-०३
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम असलेल्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून कुलाबा-वांद्रे-अंधेरी (सीप्झ मेट्रो लाईन-3 ची अंमलबजावणी केली जात आहे. महामंडळाला आपल्या प्रणाली विभागामध्ये नियमित / कंत्राटी / प्रतिनियुक्ती तत्वावर काही अनुभवी आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती करायची आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रतेचे निकष, जसे की, शैक्षणिक योग्यता, अनुभव, वेतन व भत्ते तसेच ऑनलाईन अर्ज याविषयी | सविस्तर माहितीसाठी एमएमआरसीएलचे संकेतस्थळ www.mmrcl.com वरील करिअर P पोर्टलला भेट द्या.
प्रतिनियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे, तसेच आपला उपस्थित अर्ज विहित नमुन्यात आणि योग्य माध्यमातून "वरिष्ठ उप महाव्यवस्थापक (एचआर) एमएमआरसीएल, एमएमआरसीएल ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400051" या पत्त्यावर 08 ऑगस्ट 2023 पर्यंत पाठविणे गरजेचे आहे.

बँकांमध्ये लिपिकांच्या भरतीकरीता सामायिकभरती प्रक्रिया (२०२४-२५ च्या रिक्त स्थानांसाठीCRP CLERKS XIII)अधिकृत संकेतस्थळ: ...
06/07/2023

बँकांमध्ये लिपिकांच्या भरतीकरीता सामायिक
भरती प्रक्रिया (२०२४-२५ च्या रिक्त स्थानांसाठी
CRP CLERKS XIII)
अधिकृत संकेतस्थळ: www.ibps.in

बँकांमध्ये लिपिक वर्गातील पदांसाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरीता पुढील | सामायिक भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा (प्राथमिक व मुख्य) तात्पुरते आयोजन ऑगस्ट / सप्टेंबर, २०२३ आणि ऑक्टोबर, २०२३ मध्ये करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे तात्पुरते वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

तलाठी भरती 2023 रिक्त पदेजिल्हा -जालना
24/06/2023

तलाठी भरती 2023 रिक्त पदे
जिल्हा -जालना

तलाठी भरती 2023 रिक्त पदे औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)
24/06/2023

तलाठी भरती 2023 रिक्त पदे औरंगाबाद
(छत्रपती संभाजी नगर)

तलाठी भरती जाहिरात लवकरच 4500+ पदे (2023)
17/06/2023

तलाठी भरती जाहिरात लवकरच 4500+ पदे (2023)

☑️पुणे येथे रिअल इस्टेट फर्म साठी फ्रेशर किंवा अनुभवी पुरुष व महिला 💼Sales Executive पाहिजेत. ●शिक्षण- कोणतीही पदवी●आकर्...
06/06/2023

☑️पुणे येथे रिअल इस्टेट फर्म साठी फ्रेशर किंवा अनुभवी पुरुष व महिला 💼Sales Executive पाहिजेत.
●शिक्षण- कोणतीही पदवी
●आकर्षक पगार
●इंसेंटिव्ह/ इतर अलाऊन्स
●इतर सुविधा
🏫ऑफिस ठिकाण- मोशी डी-मार्ट जवळ, पिंपरी-चिंचवड, पुणे
◆इच्छुकांनी खालील ई-मेल वर आपले RESUME किंवा CV पाठवावेत.
◆Send Your Resume or CV to
📧 [email protected]

L&T building & factories opening walk in
06/06/2023

L&T building & factories opening walk in

पशुसंवर्धन विभागातील भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क विविध संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात...
03/06/2023

पशुसंवर्धन विभागातील भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क विविध संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात सन २०२३

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Getnokri.in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Getnokri.in:

Share

Category


Other Magazines in Pune

Show All