कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारं मराठी भाषेतलं पहिलं न्यूज पोर्टल मराठीत थोडक्यात बातम्या देण्याचं काम www.thodkyaat.com ही वेबसाईट करते.
(216)
Address
Shree Vidyanand Terrace, Prabhat Road
Pune
411004
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when थोडक्यात posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to थोडक्यात:
Shortcuts
Category
थोडक्यात नेमकं काय आहे?
मराठी पत्रकारितेत १ मे २०१७ रोजी एक नवा प्रयोग करण्यात आला. कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देण्याच्या उद्देशाने Implant Media Private Limitedच्या अंतर्गत 'थोडक्यात' या स्वतंत्र बाण्याच्या न्यूज पोर्टलची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला फक्त ६० शब्दांमध्ये बातम्या देण्यास थोडक्यातने सुरुवात केली होती, नंतर ही शब्दमर्यादा वाढवण्यात आली, मात्र उद्देश एकच होता आणि आहे, तो म्हणजे कमीत कमी शब्दात बातम्या देणं. अल्पावधीतच मराठी वाचकांनी या संकल्पनेला जोरदार प्रतिसाद दिला. आजच्या घडीला थोडक्यात हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल आहे.
अधिकृत वेबसाईट- www.thodkyaat.com