Pune City News - पुणे शहर

Pune City News - पुणे शहर बातमी आहे तशाचा तसी ! This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by www.punecitynews.com and how we use it.

Privacy Policy for Pune City News
At www.punecitynews.com, accessible from https://punecitynews.com/, one of our main priorities is the privacy of our visitors. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us

If you make a request, we have one month to respond to you. If you would like to exercise any of these rights, please contact us.

Pune City Firing at Yerawada
31/10/2024

Pune City
Firing at Yerawada

पुणे मेट्रो रेल्वे...  #मंडई स्टेशनला भीषण लागलेली आग सध्या आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही!      #पुणेम...
20/10/2024

पुणे मेट्रो रेल्वे... #मंडई स्टेशनला भीषण लागलेली आग सध्या आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही!
#पुणेमेट्रो #पुणेशहर #पुणे

19/10/2024
19/10/2024

वाहतूक कोंडी सह
पुणे शहरात
मुसळधार पाऊस

    #पुणेमेट्रो च्या टप्पा -२ च्या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला महाराष्ट्र शासनाची मान्यता आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी र...
14/10/2024



#पुणेमेट्रो च्या टप्पा -२ च्या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला महाराष्ट्र शासनाची मान्यता

आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य शासनाने पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला मान्यता दिली आहे. या मार्गिकांवर एकूण २८ स्थानके असणार आहेत. या दोन्ही मार्गिकांसाठी ९८९७.१९ कोटी इतका खर्च लागणार आहे राज्य शासनाच्या मान्यतेनंतर अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी या मार्गिकेची लांबी २५.५१८ किमी असून, या मार्गिकेवर २२ स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी ८१३१.८१ कोटी इतका खर्च येणार आहे. तसेच टप्पा २ मधील नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग हा मार्ग ६.११८ किमी असून त्यात ६ स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी १७६५.३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे दोन्ही मार्ग संपूर्ण उन्नत असणार आहेत.
#पुणे

The central government has given the status of classical language to Marathi language today...
03/10/2024

The central government has given the status of classical language to Marathi language today...

The central government has given the status of classical language to Marathi language today

02/10/2024
विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई निलंबित: हप्ता वसुली प्रकरण उजेडात Link Comment⬇️
01/10/2024

विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई निलंबित: हप्ता वसुली प्रकरण उजेडात Link Comment⬇️

25/09/2024

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानकाचे मनमोहक छायाचित्रे...लवकरच प्रवासी सेवेसाठी खुले होणार !Iconic ...
25/09/2024

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानकाचे मनमोहक छायाचित्रे...
लवकरच प्रवासी सेवेसाठी खुले होणार !

Iconic views of Pune Metro's Swargate underground station!
Opening soon for passenger services!

🚇

22/09/2024

वडगावशेरी मध्ये हायटेन्शन तारेस लोखंडी रॉड लागून दोन तरुणांचा मृत्यू.... ✌️

व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकते

21/09/2024

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पर्पल मार्गिकेवरील (लाईन-१) कसबापेठ (बुधवार पेठ), मंडई, स्वारगेट हे तीन भूमिगत स्थानके प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार...

20/09/2024

टँकर खड्ड्यात! #पुणे #पीएमसी

The Amhi Utsavkarte reel competition, organized by Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust and Punit Balan Group, has t...
07/09/2024

The Amhi Utsavkarte reel competition, organized by Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust and Punit Balan Group, has the following guidelines:

Rules:

1. Eligibility: Open to all with an active Instagram account.
2. Collaboration: Tag and collaborate with both official Instagram accounts. ( and )
3. Content: Reels must highlight Shrimant Bhausaheb Rangari Ganpati’s history and cultural significance.
4. Format: Reels up to 60 seconds using Instagram's "Reels" feature.
5. Submission: Tag both accounts and use competition hashtags.
6. Judging: Based on creativity, originality, and history content.
7. Timeline: 7th to 15th September 2024.
8. Prizes: Awarded to top-performing reels.
9. Disqualification: Inappropriate content or failure to collaborate/tag will lead to disqualification.

All Rights reserved with the Organisers of the competition.


गणपती बाप्पा मोरया!🙏🙏
07/09/2024

गणपती बाप्पा मोरया!🙏🙏

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune City News - पुणे शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune City News - पुणे शहर:

Videos

Share

PUNE CITY NEWS

www.punecitynews.com ही मराठीतून बातम्या देणारी पुणे शहरातील अग्रेसर वेबसाईट आहे. पुणे शहरातील कानाकोपऱ्यातील ब्रेकींग बातम्या देणे हा Pune City News चा मुख्य उद्देष आहे. पुणे शहरा सोबतच राज्यातील व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.