Moraya Prakashan

Moraya Prakashan Moraya Prakashan is a leading publishing house in the field of Marathi publication world. This year we are celebrating the silver Jubilee of our publication.

'Moraya Publication' is a premier institution establishing high ideals in the Marathi Publication World through it's thought provoking and culture-promoting books. On 23rd August, 1987 Shri Diliprao Mahajan Founded 'Moraya Publication' at Dombivali. In this period of 25 years we have published more than 300 worth-reading standard books. Publication of different categories of inspiring, religious,

political, social, biographical, scientific, environmental and children's books is our speciality. Our motto is to publish life-enriching books containing noble and culture -promoting thoughts

श्री हनुमंतांसाठी रामध्येय, रामकार्य, रामध्यान हेच फक्त एकमेव महत्वाचे आहे आणि त्यांचाच आदर्श आपण सर्व श्रीराम भक्तांनी ...
23/04/2024

श्री हनुमंतांसाठी रामध्येय, रामकार्य, रामध्यान हेच फक्त एकमेव महत्वाचे आहे आणि त्यांचाच आदर्श आपण सर्व श्रीराम भक्तांनी ठेवला पाहिजे . सुंदरकाण्डातील विविध रंजक कथांचा भावार्थ सौ. अलकाताई मुतालिक यांनी ओघवत्या भाषेत मांडला आहे.
अवश्य वाचा
रामायण कथासार
Ramayan Kathasar https://amzn.in/d/3ANqHzB

#भावार्थ_रामायण #हनुमान #जयश्रीराम🚩 #रामायण #रामायण_कथासार

संत श्री एकनाथ महाराज  भावार्थ रामायणातील सुंदरकाण्डातश्री हनुमंताच्या पराक्रमाचे अतिशय समर्पक असे वर्णन करतात. भावार्थ ...
23/04/2024

संत श्री एकनाथ महाराज भावार्थ रामायणातील सुंदरकाण्डात
श्री हनुमंताच्या पराक्रमाचे अतिशय समर्पक असे वर्णन करतात.

भावार्थ रामायण
डॉ. म वि.गोखले यांनी केलेला रसाळ गद्य अनुवाद अवश्य वाचा .

To order https://morayaprakashan.com/product/sant-eknath-maharaj-krut-bhavarth-ramayan/

#भावार्थ_रामायण #हनुमान #जयश्रीराम🚩

 #फक्त_मोदीच या पुस्तकातील १६ व्या प्रकरणात भाऊ तोरसेकर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांचा जनमानसावर झालेल्या परिणामाचा सखोल...
21/04/2024

#फक्त_मोदीच या पुस्तकातील १६ व्या प्रकरणात भाऊ तोरसेकर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांचा जनमानसावर झालेल्या परिणामाचा सखोल आणि मुद्देसूद आढावा घेतात.
नक्की वाचा!!

फक्त मोदीच हे पुस्तक आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7

Narendra Modi

#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

 #भारतीय_अर्थकारण २०३० -  सेवा क्षेत्राचे प्राबल्य,बँकिंग, विमा व्यवस्था,वाहतूक आणि वितरण, ग्रीन एनर्जी, पर्यटन,विज्ञान ...
21/04/2024

#भारतीय_अर्थकारण २०३० - सेवा क्षेत्राचे प्राबल्य,बँकिंग, विमा व्यवस्था,वाहतूक आणि वितरण, ग्रीन एनर्जी, पर्यटन,विज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञान अशा काही महत्वाच्या गोष्टीमुळे मोठे बदल घडतील आणि आत्मनिर्भर भारत अभियान २.० अश्या स्वरुपात दिसू लागेल.या उद्दिष्ट प्राप्तीसाठी गेल्या काही वर्षात, विशेषत: गेल्या १० वर्षात घेतलेल्या काही पारंपारिक तसेच अपारंपारिकही निर्णयांची चर्चा करणारे “भारतीय अर्थकारण” हे पुस्तक !!

Available on

Bharatiya Arthkaran https://amzn.in/d/4e4Elfm


#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भारत
#आत्मनिर्भर_भारत #मराठीपुस्तक

लोकसभा निवडणूक " देशाचा नेता कोण आणि कसा असावा?" हे ठरवणारी आहे..याचे महत्त्व जाणून घ्या !! फक्त मोदीच हे पुस्तक आजच माग...
18/04/2024

लोकसभा निवडणूक " देशाचा नेता कोण आणि कसा असावा?" हे ठरवणारी आहे..
याचे महत्त्व जाणून घ्या !!

फक्त मोदीच हे पुस्तक आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7



#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या येथे चार कार्यकर्त्यांनी ” पर्यटन नव्हे..तीर्थाटन ” केल्यावर मनामध्ये उमटले...
17/04/2024

प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या येथे चार कार्यकर्त्यांनी ” पर्यटन नव्हे..तीर्थाटन ” केल्यावर मनामध्ये उमटलेले तरंग म्हणजे हा लेखप्रपंच.
#राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे
प्रकाश बापट
मोरया प्रकाशनच्या वेबसाईटवर सवलतीत उपलब्ध आहे.
https://morayaprakashan.com/product/ram-mandir-ayodhyeche/


#जयश्रीराम🚩 #अयोध्या

मोरया प्रकाशन प्रकाशित आणि प्रकाश बापट लिखित राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक तुम्ही अ...
17/04/2024

मोरया प्रकाशन प्रकाशित आणि प्रकाश बापट लिखित
राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्वचैतन्याचे हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक तुम्ही अजून वाचले नसेल तर अवश्य वाचा आणि
श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य नवी राम मंदिर निर्मितीचे बारकावे जाणून घ्या .

Amazon link
Ram Mandir Ayodhyeche..Kendra Vishwachaitanyache https://amzn.in/d/65PnXDc

#रामनवमी

‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर वही बनाएँगे ‘ या घोषणेने सुरवात झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाची अखेर केवळ अयोध्येत भव्य राम...
17/04/2024

‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर वही बनाएँगे ‘ या घोषणेने सुरवात झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाची अखेर केवळ अयोध्येत भव्य राममंदिर तयार होण्यातच नव्हे तर ते भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आणि जागतिक किर्तीचे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र म्हणून प्रस्थापित झाले आहे.

प्रकाश बापट लिखित
राममंदिर अयोध्येचे केंद्र विश्व चैतन्याचे
आजच वाचा !!
https://morayaprakashan.com/product/ram-mandir-ayodhyeche/

#अयोध्या
#राममंदिर #राममंदिर_निर्माण
#रामनवमी

रामाचें भजन तेंचि माझें ध्यान ।तेणें समाधान पावईन ॥१॥रामासी वर्णितां देहीं विदेहता ।जाली तन्मयता सहजचि ॥२॥राघवाचें रूप त...
17/04/2024

रामाचें भजन तेंचि माझें ध्यान ।
तेणें समाधान पावईन ॥१॥

रामासी वर्णितां देहीं विदेहता ।
जाली तन्मयता सहजचि ॥२॥

राघवाचें रूप तें माझें स्वरूप ।
तेणें सुखरूप निरंतर ॥३॥

रामदास म्हणें मज एणें गती ।
राम सीतापतीचेनि नामें ॥४॥
- सदगुरु समर्थ रामदास स्वामी

#रामायण_कथासार
अलका मुतालिक

#रामनवमी #राम
#जयश्रीराम🚩

सुप्रसिद्ध भागवत आणि रामायण कथाकार , लेखिका अलकाताई मुतालिक यांचे रामायण कथासार अवश्य वाचा आजच मागवा Ramayan Kathasar ht...
17/04/2024

सुप्रसिद्ध भागवत आणि रामायण कथाकार , लेखिका अलकाताई मुतालिक यांचे रामायण कथासार अवश्य वाचा

आजच मागवा
Ramayan Kathasar https://amzn.in/d/fAR0QV0

#रामनवमी

रामकथा सांगितली ती लिहिली, सरळ,सोपी,सुमधुर अशी वाचनीय रामकथा !! अलकाताई मुतालिक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून..घरपोच मागवाम...
17/04/2024

रामकथा सांगितली ती लिहिली,
सरळ,सोपी,सुमधुर अशी वाचनीय रामकथा !!
अलकाताई मुतालिक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून..

घरपोच मागवा
मोरया प्रकाशनच्या वेबसाईटवर वर उपलब्ध

#रामकथा #रामनवमी

राम आग नहीं, राम ऊर्जा हैं।राम विवाद नहीं, राम समाधान हैं।राम सिर्फ हमारे नहीं हैं, राम तो सबके हैं।राम वर्तमान ही नहीं,...
17/04/2024

राम आग नहीं, राम ऊर्जा हैं।
राम विवाद नहीं, राम समाधान हैं।
राम सिर्फ हमारे नहीं हैं, राम तो सबके हैं।
राम वर्तमान ही नहीं, राम अनंतकाल हैं।
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी

भावार्थ रामायण
आजच घरपोच मागवा ,
रामकथेच्या आनंदात रंगून जा !!
https://morayaprakashan.com/product/sant-eknath-maharaj-krut-bhavarth-ramayan/

#राम #रामनवमी #संतएकनाथमहाराज

शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण ग्रंथातील चाळीस हजार ओव्यांचा रसाळ मधुर असा गद्य अनुवाद वाचताना मन रामम...
17/04/2024

शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण ग्रंथातील चाळीस हजार ओव्यांचा रसाळ मधुर असा गद्य अनुवाद वाचताना मन राममय होऊन जाते.

भावार्थ रामायण घरपोच मागवा
सवलतीत उपलब्ध
https://morayaprakashan.com/product/sant-eknath-maharaj-krut-bhavarth-ramayan/

17/04/2024

राम आकाशी पातळी,
राम नांदे भूमंडळी
राम योगियांचे मेळी
सर्व काळी राहतो
🪷 जय श्रीराम 🪷
राम राम मंडळी,
श्री रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा!!

भारतीय सार्वत्रिक लोकसभा निवडणूक हा विषय नुसत्या आकडेवारीचा नाही तर भारतीय म्हणजेच आपल्या सर्वांच्या मनातील खऱ्याखुऱ्या ...
16/04/2024

भारतीय सार्वत्रिक लोकसभा निवडणूक हा विषय नुसत्या आकडेवारीचा नाही तर भारतीय म्हणजेच आपल्या सर्वांच्या मनातील खऱ्याखुऱ्या भारतीय भावनांचा आणि आपल्या देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटते ते आम्हाला comments मधून नक्की सांगा.

फक्त मोदीच हे पुस्तक आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7



#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच
#लोकसभा #लोकसभाचुनाव2024

भारतातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही जगभरातील सर्व राजकीय अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, आणि म्हणूनच 'फक्...
16/04/2024

भारतातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही जगभरातील सर्व राजकीय अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे,
आणि म्हणूनच 'फक्त मोदीच' हे पुस्तक अनेक मराठी राजकीय अभ्यासक आवर्जून वाचत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहचवत आहेत. आपणही महाराष्ट्र किंवा भारताबाहेर असाल आणि आपल्याला हे पुस्तक हवे असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा.

फक्त मोदीच हे पुस्तक आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7



#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

तुम्ही पण भाऊ तोरसेकर आणि त्यांची पुस्तके आणि त्यांचे राजकीय विश्लेषण वाचता ना ??मग आजच मागवाफक्त मोदीच ⤵️https://moraya...
16/04/2024

तुम्ही पण भाऊ तोरसेकर आणि त्यांची पुस्तके आणि त्यांचे राजकीय विश्लेषण वाचता ना ??
मग आजच मागवा
फक्त मोदीच ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7



#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

भाऊ तोरसेकर लिखित २०१४ मोदीच का? २०१९ पुन्हा मोदीच का? २०२४ फक्त मोदीच तुम्ही वाचले आणि समजावून घेतले का? आजच मागवा ⤵️ht...
15/04/2024

भाऊ तोरसेकर लिखित
२०१४ मोदीच का?
२०१९ पुन्हा मोदीच का?
२०२४ फक्त मोदीच
तुम्ही वाचले आणि समजावून घेतले का?

आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link :
https://amzn.in/d/euJcaY7

Narendra Modi Devendra Fadnavis

#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

२०१४ नंतर भारतीय राजकारणात मोदीयुग सुरु झाले, कसे आणि का ?? फक्त मोदीच हे पुस्तक आजच मागवा ⤵️https://morayaprakashan.com...
15/04/2024

२०१४ नंतर भारतीय राजकारणात मोदीयुग सुरु झाले, कसे आणि का ??
फक्त मोदीच हे पुस्तक आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7

Devendra Fadnavis Narendra Modi

#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

फक्त मोदीच तुम्ही वाचले का? आजच मागवा ⤵️https://morayaprakashan.com/product/phakt-modich/➡️   link :  https://amzn.in/d/...
15/04/2024

फक्त मोदीच तुम्ही वाचले का?
आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7



#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर #मोदीच_का #पुन्हा_मोदीच_का
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

राम राम मंडळी, भारतीय राजकारण आणि भारतीय मतदार यांची मानसिकता नक्की कशी जाणून घ्यावी, हे सांगणारे 'फक्त मोदीच' हे पुस्तक...
14/04/2024

राम राम मंडळी,
भारतीय राजकारण आणि भारतीय मतदार यांची मानसिकता नक्की कशी जाणून घ्यावी, हे सांगणारे 'फक्त मोदीच' हे पुस्तक आहे !!

आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ link : https://amzn.in/d/euJcaY7



#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक #फक्त_मोदीच

राम राम मंडळी,भारतीय मतदार अतिशय चाणाक्ष आहे !! सत्तेचा योग्य उपयोग जो करु शकेल त्यालाच मतदार निवडून देत असतो..या मागची ...
12/04/2024

राम राम मंडळी,
भारतीय मतदार अतिशय चाणाक्ष आहे !! सत्तेचा योग्य उपयोग जो करु शकेल त्यालाच मतदार निवडून देत असतो..
या मागची कारणे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा
#फक्त_मोदीच

आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ Amazon link : Phakt Modich-फक्त मोदीच - भाऊ तोरसेकर लिखित 2024 लोकसभा निवडणुकीचे राजकीय विश्लेषण https://amzn.in/d/euJcaY7

#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक

राम राम मंडळी,फक्त मोदीच हे पुस्तक म्हणजे केवळ निवडणूक निकाल अंदाजाचे आकडे सांगणारे पुस्तक नव्हे, तर आजूबाजूच्या घटनांचे...
09/04/2024

राम राम मंडळी,
फक्त मोदीच हे पुस्तक म्हणजे केवळ निवडणूक निकाल अंदाजाचे आकडे सांगणारे पुस्तक नव्हे, तर आजूबाजूच्या घटनांचे राजकीय दृष्टीने अन्वयार्थ कसे लावावेत, हे सांगणारे पुस्तक आहे !!

#फक्त_मोदीच #भाऊ_तोरसेकर

घरपोच मागवण्यासाठी ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ Amazon link : Phakt Modich-फक्त मोदीच - भाऊ तोरसेकर लिखित 2024 लोकसभा निवडणुकीचे राजकीय विश्लेषण https://amzn.in/d/euJcaY7

#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस
#मराठीपुस्तक #लोकसभा #राजकारण #मराठी

09/04/2024

#चैत्रशुद्धप्रतिपदा
#सृष्टीउत्पत्तिदिन
#शालिवाहनशके_१९४६
#विक्रमसंवत_२०८०
#क्रोधीनामसंवत्सर
🕉️ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभिष्ट फलप्रदंl
प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरुll 🚩

🌼आपणा सर्वांना हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, आरोग्यपूर्ण, मंगलमय असो 🌼
#मोरया_प्रकाशन तर्फे नववर्षातील येणाऱ्या सर्व ग्रंथांतील नवनीत आपल्या सर्वांकरिता सुखद वाचनानंदाची अनुभूती देणारे असेल, याची आम्हांस खात्री आहे.

www.morayaprakashan.com

08/04/2024

राम राम मंडळी,
मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर लिखित आणि मोरया प्रकाशन प्रकाशित 'फक्त मोदीच' या पुस्तकाचे प्रकाशन १६ मार्च रोजी मुंबई येथे झाले. तेव्हा देवेंद्रजी यांनी दिलेला शुभेच्छा संदेश आणि पुस्तकाविषयीचे त्यांचे मनोगत आपल्या सर्वांसाठी शेअर करत आहोत.
🗓️ 16 March 2024 | Mumbai

#फक्त_मोदीच
आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ Amazon link : Phakt Modich-फक्त मोदीच - भाऊ तोरसेकर लिखित 2024 लोकसभा निवडणुकीचे राजकीय विश्लेषण https://amzn.in/d/euJcaY7

#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक

राम राम मंडळी,  #फक्त_मोदीच तुम्ही वाचले का? आजच मागवा ⤵️https://morayaprakashan.com/product/phakt-modich/➡️ Amazon link...
08/04/2024

राम राम मंडळी,
#फक्त_मोदीच तुम्ही वाचले का?

आजच मागवा ⤵️
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

➡️ Amazon link : Phakt Modich-फक्त मोदीच - भाऊ तोरसेकर लिखित 2024 लोकसभा निवडणुकीचे राजकीय विश्लेषण https://amzn.in/d/euJcaY7

#नरेंद्र_मोदी #देवेंद्र_फडणवीस #भाऊ_तोरसेकर
#मराठीपुस्तक

राम राम मंडळी,वेदश्री तपोवन, आळंदी येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या दर्शनाचे सद्भाग्य लाभले.. मोरया प्रकाशन...
07/04/2024

राम राम मंडळी,
वेदश्री तपोवन, आळंदी येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या दर्शनाचे सद्भाग्य लाभले..
मोरया प्रकाशन प्रकाशित आणि भाऊ तोरसेकर लिखित #फक्त_मोदीच पुस्तक स्वामीजींना सादर भेट दिले.
उज्वल भारताच्या भवितव्यासाठी #फक्त_मोदीच हे भाऊ तोरसेकर यांचे भाकित नक्कीच खरे ठरेल असा शुभाशीर्वाद प.पू. स्वामीजींनी या प्रसंगी दिला..

#स्वामी_गोविंददेव_गिरि
#नरेंद्र_मोदी
#देवेंद्र_फडणवीस
#भाऊ_तोरसेकर
#फक्त_मोदीच
#मोरया_प्रकाशन
#दिलीप_महाजन

https://amzn.in/d/gbg6OW4
https://morayaprakashan.com/product/phakt-modich/

राम राम मंडळी,"ललित" या साहित्य विषयक मासिकाच्या एप्रिल २०२४ च्या अंकात मोरया प्रकाशन प्रकाशित आणि श्री माधव जोशी लिखित'...
07/04/2024

राम राम मंडळी,
"ललित" या साहित्य विषयक मासिकाच्या एप्रिल २०२४ च्या अंकात मोरया प्रकाशन प्रकाशित आणि श्री माधव जोशी लिखित
'टाटा एक विश्वास' या पुस्तकाचे परिक्षण प्रसिद्ध झालेले परिक्षण...
टाटा एक विश्वास ची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे..

टाटा एक विश्वास

'टाटा एक विश्वास' हे माधव जोशी यांचे टाटा कुटुंबीय आणि त्यांच्याशी निगडित अनेक व्यक्तींचे चरित्रपर पुस्तक असावे, अशा स्वरूपाचे पुस्तक आहे.

प्रत्यक्षात टाटा समूहात आणि तेही श्री. रतन टाटा यांच्याबरोबर काम केलेल्या माधवरावांची याविषयीची अनुभूती हे या 'टाटा एक विश्वास'चे बलस्थान आहे.

असे गौरवोद्गार माधव जोशी यांच्याविषयी दिलीप महाजन यांनी काढले आहेत. 'भारतीय उद्योगांचे जनक जमशेटजी नसरवानजी टाटा', 'जेआरडी, नेहरू, इंदिरा, मुरारजी', जेआरडींचे सरदार नानी पालखीवाला', 'टाटा ट्रस्ट एक प्रकाशझोत' अशा विविध विषयांवरचे

३२ लेख या पुस्तकात आहेत. याशिवाय 'टाटा ट्रस्टची नावे आणि स्थापना वर्ष', 'संदर्भ आणि

ऋणनिर्देश' इ. माहिती या पुस्तकात सामावलेली आहे. या लेखांमध्ये अनेक महत्त्वाचे फोटो आहेत

ज्याच्यात राष्ट्रपती आर. वेंकटरामण जेआरडी टाटा यांना भारतरत्न प्रदान करतानाचाही फोटो आहे.

'टाटा कुटुंबीयांचा वृक्षालेख', 'टाटा समूहाची मुख्य मूल्ये' इ. सुरुवातीला देऊन माधव जोशी

पहिल्या लेखाकडे वळले आहेत.

जमशेदजी टाटा- ज्यांनी भारताला औद्योगिक राष्ट्रांच्या जगतात प्रवेश मिळवून दिला, त्यांना लोहपुरुष का म्हटले जायचे, मुंबईतील हाफकिन लस केंद्राचे ते कसे जनक झाले, त्यांचे स्वामी विवेकानंद यांना लिहिलेले पत्र, भव्य ताजमहाल पॅलेस इत्यादींविषयी माहिती देताना माधव जोशी यांनी एक वाक्य लिहिले ते फार महत्त्वाचे आहे-

जमशेटजी यांनी कुठेही दौरा केला, त्यांना जर काही चांगले दिसले तर त्याचे फायदे त्यांना आपल्या देशात पोहोचवायचे असत. (पृष्ठ ३१)

विशेष प्रसिद्धी न मिळालेल्या सर दोराब टाटा यांच्याही आयुष्यावर या पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे.

१९०२ साली रतनजी यांनी फ्रेंच महिलेशी केलेला विवाह ही क्रांतिकारी घटना आणि जहांगीर ( जे. आर. डी.) यांना लिहिलेली महत्त्वाची पत्रे याचा उल्लेख 'पाठीराखा आर. डी. टाटा' या लेखात आहे.

टाटा सन्सचे तिसरे चेअरमन सर नौरोजी सकलातवाला आणि जेआरडींचे सरदार रूसी मोदी,

दरबारी सेठ, सुमंत मुळगावकर, अजित केरकर तसेच नानी पालखीवाला यांच्यावर माधव जोशी यांनी

स्वतंत्र लेख लिहिलेले आहेत, त्यात या सर्वांच्या कार्याविषयीचा उल्लेख आहे. उदा. त्याकाळी दोन अर्थसंकल्पीय भाषणे होत असत, एक अर्थमंत्र्यांचे आणि दुसरे नानी पालखीवाला यांचे आणि पालखीवाला यांचे भाषण निःसंशयपणे अधिक लोकप्रिय आणि मागणीत होते. (पृष्ठः १२७)

यथायोग्य नाव असलेला लेख 'कथा इंडिका आणि नॅनोची.' वाचताना एखादी कथा वाचतानाचा आनंद मिळतो. 'चतुरस्र रतन टाटा' या लेखामध्ये श्वानप्रेमी, कारप्रेमी, पायलट असलेले रतन टाटा दर्शविलेले आहेत.

अगदी अलीकडच्या घटना म्हणजे २६/११ चा अतिरेकी हल्ला झाला त्यानंतर रतन टाटा हे स्वतः धोका पत्करून, तीन दिवस पोलीस आणि कमांडोजबरोबर तासन्तास रस्त्यावर उभे राहिले, हा प्रसंग किंवा जेआरडी विमानात चढताना इतर प्रवाशांना प्रथम चढू द्यायचे, हे वाचताना प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी निश्चितच आदर निर्माण होतो.

एकंदरीत जमशेटजी टाटांपासून आजपर्यंत टाटा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कोणती प्रगती केली, त्यांच्याशी निगडित असणाऱ्या संस्था आणि त्यांनी जोडलेली माणसे याबरोबर देशाचा आर्थिक- सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे याचा लेखाजोखा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल.

'माझं चारित्र्य हीच माझी संपत्ती आहे' असे अभिमानाने सांगणारे रतन टाटा यांना अधिक विस्ताराने या पुस्तकातून जाणून घेता येईल. टाटा समूहाचा वाढता प्रगतिशील आलेख प्रेरणादायी आहे. ज्यातून वाचकांनाही खूप प्रेरणा मिळणार आहे !

टाटा एक विश्वास : माधव जोशी.

मोरया प्रकाशन, पुणे.

पृष्ठे: २२४, मूल्यः तीनशे रुपये

#टाटा_एक_विश्वास
#ललित
#मोरया_प्रकाशन
#माधव_जोशी
#दिलीप_महाजन

https://morayaprakashan.com/product/tataekvishwas/

https://amzn.eu/d/dHOHGCL

Address

Anushri Society, Near Indira Heights, Erandwane
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Moraya Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Moraya Prakashan:

Videos

Share

Category


Other Publishers in Pune

Show All