प्रसाद मासिक

प्रसाद मासिक For the past 70 years that is since its foundation in 1947, Prasad has been exclusively publishing b
(1)

For the past 70 years that is since its foundation in 1947, Prasad has been exclusively publishing books related to culture & spirituality.

आजच्या कार्यक्रमासाठी सर्वांना हार्दीक निमंत्रण. सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे 🙏
15/06/2024

आजच्या कार्यक्रमासाठी सर्वांना हार्दीक निमंत्रण. सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे 🙏

10/06/2024
 #प्रसाद_प्रकाशन  #ग्रंथ_प्रकाशन  #अमृतमहोत्सवी_वर्ष आपणा सर्वांचे प्रिय “प्रसाद प्रकाशन” यंदा ७५ वर्षांचे झाले. ०१ ऑगस्...
04/08/2022

#प्रसाद_प्रकाशन
#ग्रंथ_प्रकाशन
#अमृतमहोत्सवी_वर्ष

आपणा सर्वांचे प्रिय “प्रसाद प्रकाशन” यंदा ७५ वर्षांचे झाले. ०१ ऑगस्ट १९४७ पासून अखंड चालणाऱ्या प्रसादच्या वाड्मय प्रवासात आज आम्ही मैलाचा ७५ वा दगड गाठला आहे. पाऊण शतक अव्याहतपणे प्राचीन संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारे ग्रंथ, आध्यात्मिक, पारमार्थिक, धार्मिक विषयांवरील, श्रद्धेला पूरक असणारी पण अंध:श्रद्धेकडे न झुकणारी पुस्तके, प्रसादचा मासिक अंक, अशा सर्व प्रकारच्या वाड्मयाची निर्मिती करणे, याच ध्येयाने प्रेरित अशी आमची “प्रसाद प्रकाशन” ही संस्था काम करते आहे.

प्रकाशन संस्था म्हटलं की डोळ्यापुढे येते ते पुस्तक छपाई करून ते प्रकाशित करणे, हे ठोकळेबाज चित्र. मात्र “प्रसाद प्रकाशन” याला अपवाद आहे. प्रसाद प्रकाशनचे संपादक परंपरेतील कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कै. सौ. मंजिरी जोशी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘पुरस्कार वितरण आणि ग्रंथ प्रकाशन’ सोहळ्याचं आयोजन आमची संस्था करत असते. आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक व नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून आमची संस्था करत असते.

यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त पुरस्कार वितरण व ग्रंथप्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. या वर्षीचा कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी स्मृतीगौरव पुरस्कार सुप्रसिध्द प्रवचनकार, निरुपणकार व लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना, तसेच कै. मंजिरी मनोहर जोशी स्मृतीगौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखिका व संस्कृत तज्ज्ञ डॉ. अंजली पर्वते यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा दि. ०६ ऑगस्ट २०२२ या दिवशी आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम संपूर्ण प्रसाद परिवाराचा आहे.....आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण ....अवश्य या..!
दि. ०६ ऑगस्ट २०२२, शनिवार सायंकाळी ०६ वाजता
गणेश सभागृह, गोळवलकर गुरुजी शाळा, टिळक रोड, पुणे

https://youtu.be/TQ3xDba8jaA                                                                                            ...
04/04/2022

https://youtu.be/TQ3xDba8jaA नमस्कार...!
प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. १९ मार्च २०२२ रोजी “कल्पसूत्र: जैन ग्रंथ” या विषयावर प्राच्यविद्या अभ्यासक सौ.मनीषा पुराणिक यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तसेच व्हिडीओ लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि प्रसाद प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. १९ मार्च २०२२ रोजी “कल्पसूत्र: जैन ग्रंथ” या विष...

https://youtu.be/VzFHpvK5jTU                                                                                            ...
31/03/2022

https://youtu.be/VzFHpvK5jTU नमस्कार...!
प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. ११ मार्च २०२२ रोजी “देवी भागवत” या विषयावर ज्येष्ठ संस्कृततज्ञ,प्रसिद्ध लेखिका प्रा.डॉ.अंजली पर्वते यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तसेच व्हिडीओ लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि प्रसाद प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. ११ मार्च २०२२ रोजी “देवी भागवत” या विषयावर ज्ये....

https://youtu.be/E1Gx8NNt9-w                                                                                            ...
30/03/2022

https://youtu.be/E1Gx8NNt9-w नमस्कार...!
प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी दासनवमीनिमित्त अध्यात्मिक ग्रंथ अभ्यासक आणि कीर्तनकार सौ.राधिका अडिवरेकर व सौ.ऋता नवाथे यांचे जोडकीर्तन फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तसेच व्हिडीओ लाईक करा, आपल्या मित्रमंडळीना शेअर करा आणि प्रसाद प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका.

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी दासनवमीनिमित्त अध्यात....

https://youtu.be/NOw7Uhi6tho                                                                                            ...
29/03/2022

https://youtu.be/NOw7Uhi6tho नमस्कार...!
प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत ज्येष्ठ अभ्यासक, सज्जनगड समाचारचे संपादक वाई येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मधु नेने यांना सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचा स्वर्गीय प्राचार्य भास्करराव माने स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथभास्कर पुरस्कार जाहीर झाला आहे शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी “समर्थांचा राष्ट्रधर्म” या विषयावर त्यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तसेच व्हिडीओ लाईक करा, आपल्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा आणि प्रसाद प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी “समर्थांचा राष्ट्रधर्....

https://youtu.be/z-CIqyACb-I                                                                                            ...
28/03/2022

https://youtu.be/z-CIqyACb-I नमस्कार...!
प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी “अपरिचित रामायण” या विषयावर भारतीय संस्कृतीचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते डॉ.श्री.सच्चिदानंद शेवडे यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तसेच व्हिडीओ लाईक करा,शेअर करा आणि प्रसाद प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी “अपरिचित रामायण” या वि.....

https://youtu.be/8PP2KhVF5ps                                                                                            ...
26/03/2022

https://youtu.be/8PP2KhVF5ps नमस्कार...!
प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. २८ जानेवारी २०२२ रोजी “लेणी जुन्नरची” या विषयावर श्री.आशुतोष बापट यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तसेच व्हिडीओ लाईक करा,शेअर करा आणि प्रसाद प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. २८ जानेवारी २०२२ रोजी “लेणी जुन्नरची” या विषया.....

https://youtu.be/QDhQ1DjH6cc                                                                                            ...
25/03/2022

https://youtu.be/QDhQ1DjH6cc नमस्कार...!
प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. २१ जानेवारी २०२२ रोजी “बाळाजी विश्वनाथ- सबनीस ते पेशवा” या विषयावर श्री.कौस्तुभ कस्तुरे यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे. व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तसेच व्हिडीओ लाईक करा,शेअर करा आणि प्रसाद प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शुक्रवार दि. २१ जानेवारी २०२२ रोजी “बाळाजी विश्वनाथ- सबनीस त....

https://youtu.be/Gu2GjoUFffs                                                                                            ...
24/03/2022

https://youtu.be/Gu2GjoUFffs नमस्कार...!

प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शनिवार दि. १५ जानेवारी २०२२ रोजी “भारताबाहेरील प्रवासी” या विषयावर श्री.सत्येन वेलणकर यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.https://youtu.be/Gu2GjoUFffs नमस्कार...!

प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शनिवार दि. १५ जानेवारी २०२२ रोजी “भारताबाहेरील प्रवासी” या विषयावर श्री.सत्येन वेलणकर यांचे लाईव्ह आयोजित करण्यात आले होते.
हा व्हिडीओ आता You Tube वर देखील उपलब्ध आहे.

नमस्कार...!प्रसाद प्रकाशनतर्फे फेसबुक लाईव्ह शृंखलेत शनिवार दि. १५ जानेवारी २०२२ रोजी “भारताबाहेरील प्रवासी” या .....

शस्त्रास्त्रविद्या :    माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला स्व-संरक्षणासाठी वेगळ्या वस्तूची गरज भासते. ती वस्तू म्हणजे...
24/03/2022

शस्त्रास्त्रविद्या :
माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला स्व-संरक्षणासाठी वेगळ्या वस्तूची गरज भासते. ती वस्तू म्हणजे शस्त्र होय. देवांपासून आताच्या सैन्यदलापर्यंत शस्त्रे अनिवार्य आहेत. अश्म शस्त्रांपासून आजच्या अत्याधुनिक, मानव-रहित शस्त्रांपर्यंत प्रगत झालेला शस्त्रेतिहास बघणे, समजून घेणे मनोरंजक आणि उत्कंठावर्धक आहे.
प्रसाद मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकात "शस्त्रास्त्रविद्या" या विषयातील तज्ञांचे लेख चौखंदळ वाचकांना वाचायला मिळतील. या अंकात देवदेवतांची शस्त्रे, वेदांतील शस्त्रविद्या, मध्ययुगीन शस्त्रे, आधुनिक शस्त्रे इ. यांविषयी माहिती, समर्पक चित्रे आहेतच, शिवाय शस्त्रांपलीकडील शस्त्रे हाही वेगळा लेख आहे. तसेच 1934 साली प्रकाशित झालेल्या श्रीसयाजी साहित्यमालेतील 2 औत्सुक्यपूर्ण लेख वाचता येतील. त्यासाठी DRDO मधील शास्त्रज्ञ श्री. काशिनाथ देवधर, मध्ययुगीन शस्त्रांचे अभ्यासक श्री. राहूल खाचणे, कीर्तनकार-अभ्यासक राधिका आडीवरेकर इ.नी लेखन केले आहे. याशिवाय स्वामी मकरंदनाथ, श्री. सच्चिदानंद शेवडे, श्री सत्येन वेलणकर, इ. मान्यवरांच्या अतिशय नाविन्यपूर्ण मालिका वाचायला मिळणार आहेतच.
रसिक वाचकांनी प्रसाद च्या मे महिन्याच्या वाचनीय अंकाचा जरूर लाभ घ्यावा.

 #प्रसाद_प्रकाशन #प्रसाद_मासिकनमस्कार मंडळी,प्रसाद मासिकाच्या मार्च २०२२ या अंकातील विषयावर आधारित फेसबुक लाईव्ह कार्यक्...
23/03/2022

#प्रसाद_प्रकाशन
#प्रसाद_मासिक
नमस्कार मंडळी,
प्रसाद मासिकाच्या मार्च २०२२ या अंकातील विषयावर आधारित फेसबुक लाईव्ह कार्यक्रम शुक्रवार, दि. २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसाद प्रकाशनाच्या फेसबुक पेजवर आयोजित केला आहे.
या कार्यक्रमामध्ये संशोधक,अभ्यासक डॉ.सौ.रमा गर्गे, योगवासिष्ठ या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत तेव्हा या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - +91 8446037890
[email protected]

Address

1892, Bhikardas Maruti Road, Natubaug, Sadashiv Peth, Pune/
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918446037890

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रसाद मासिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to प्रसाद मासिक:

Videos

Share

Category


Other Magazines in Pune

Show All