Mehta Publishing House

Mehta Publishing House Home to your favorite Marathi Books and Authors since 1976. Mehta Publishing House is the largest Marathi language publisher in India. Founded in the year 1976.

Mehta Publishing House's biggest publishing initiatives in the recent past include the launch of its e-Books Publishing initiative in 2013 available for direct online download of our various Marathi as well as English titles for readers all across the world through Amazon Kindle, Google Play Books and Apple Books. Mehta Publishing House's Marathi authors includes names like Ranjit Desai, Shivaji S

awant, V.S. Khandekar, V.P. Kale, Anand Yadav, Vishwas Patil, Shanta Shelke, Shankar Patil, D.M. Mirasdar, Ratnakar Matkari, V. Madgulkar etc. enlightening our list. In addition to this, our Non-Marathi author list reads like a who's who of Indian writing with the names like Arun Shourie, Nani Palkhiwala, Kiran Bedi, Sudha Murthy, Taslima Nasreen, Jaswant Singh, Alistair MacLean, Osho, Deborah Ellis, Dan Brown and Robin Cook to name a few. Apart from these we have been instrumental in arranging lectures of well-known personalities like Arun Shourie, Sudha Murthy, Nani Palkhiwala, Kiran Bedi, N. K. Singh, Anita Bose etc. in different parts of Maharashtra. We are also known for keeping best relations with Authors & helping upcoming booksellers by maintaining a transparent work culture.

दिव्यज्ञानी कबीरांचे दोहे म्हणजे अध्यात्माचे सखोल चिंतन. ते जेव्हा ओशोंच्या प्रवचनातून प्रवाहित होते तेव्हा कबीरांना अभि...
05/10/2024

दिव्यज्ञानी कबीरांचे दोहे म्हणजे अध्यात्माचे सखोल चिंतन. ते जेव्हा ओशोंच्या प्रवचनातून प्रवाहित होते तेव्हा कबीरांना अभिप्रेत असलेला अर्थ उमगत जातो. त्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म सार ओशो समरसून व्यक्त करतात. म्हणूनच कबीरांची वचनं क्रांतिकारी वाटतात. कारण ती वचनं झणझणीत अंजन आहेत. ज्या हृदयाला ती स्पर्श करतात त्या हृदयातील आत्मज्योत प्रकाशमान होते. मनाचे स्वरूप लक्षात घ्या. ते वारंवार तुमच्या आध्यात्मिक उन्नतीत अडसर निर्माण करतं. मानवी जीवनात श्रद्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल मन शंका घेईल, त्या वेळी आत्म्यातील परमात्म्याला पाहता आले पाहिजे. त्याच्यासाठी पाप-पुण्य काहीच नसतं. धर्म व संप्रदायाची चर्चा ओशोंनी पाचव्या प्रवचनात केली आहे. ज्यांना धर्म जाणून घ्यायचा आहे, त्यांनी सर्व धारणा व भेदांपासून अलिप्त व्हायला पाहिजे,हे ओशो आपल्या प्रवचनांतून सांगत आहेत.

#मराठी #मेहतापब्लिशिंगहाऊस #नवीनप्रकशित #ओशो #पुस्तके

"हेन्री डेन्करच्या ‘आऊटरेज` या गाजलेल्या कादंबरीचा ‘विद्रोह` हा स्वैर अनुवाद आहे. वाचताना अखेरपर्यंत मन खिळवून ठेवणार्‍य...
04/10/2024

"हेन्री डेन्करच्या ‘आऊटरेज` या गाजलेल्या कादंबरीचा ‘विद्रोह` हा स्वैर अनुवाद आहे. वाचताना अखेरपर्यंत मन खिळवून ठेवणार्‍या या कादंबरीत पुष्कळ काही असे आहे की, जे समाजजीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. कायद्याचाच आधार घेऊन खरे गुन्हेगार कसे सुटतात, यात कायद्याच्या तांत्रिक बाबींनाच कसं महत्त्व येतं, त्यामुळं एखादी केस लढविताना वकिलांना किती प्रचंड आणि जिकिरीचे खटाटोप करावे लागतात, एका नालायक सराईत गुन्हेगारानं एखाद्या मुलीवर बलात्कार केल्यानं त्या मुलीचं संपूर्ण घरच कसं उद्ध्वस्त होतं, एखाद्या सनसनाटी बातमीचे हक्क मिळवून कथाकादंबर्‍या लिहिणारे पोटभरू साहित्यिक कसे असतात, तसेच मूळ वस्तुस्थितीचा विपर्यास करून पोटभरू बातमीदारही कशी पत्रकारितेच्या नावाखाली सतत गुन्हेगारी करत असतात व शहाजोगपणे समाजात हिंडत असतात, न्यायाधीश म्हणून निर्णय देणार्‍याला खरा गुन्हेगार कोण हे माहीत असूनही केवळ कायद्याच्या तंत्राने त्याचे हात बांधलेले असल्यामुळे त्याला विपरीत निर्णय कसे द्यावे लागतात, आजची कायदा व्यवस्था ही अनेक दृष्टींनी कशी निकामी झाली आहे इत्यादी अनेक पदर या कादंबरीला आहेत. जेव्हा आपल्याला खरा न्याय मिळत नाही, खरा गुन्हेगारच जेव्हा सहीसलामत सुटतो, तेव्हा नाइलाजाने कायदा हातात घेऊन खरा न्याय मिळवावा लागतो; हा या कादंबरीचा मध्यवर्ती गाभाही तितकाच महत्त्वाचा
आहे.

#मराठीपुस्तके #मराठी #मेहतापब्लिशिंगहाऊस #नविनप्रकाशित #विद्रोह

मेहता पब्लिशिंग हाऊस आयोजित ' उत्सव पुस्तकांचा २०२४ ' उद्घाटन सोहळा | संवाद लेखकाशीया  काल स. प. महाविद्यालयाच्या प्रांग...
03/10/2024

मेहता पब्लिशिंग हाऊस आयोजित
' उत्सव पुस्तकांचा २०२४ ' उद्घाटन सोहळा | संवाद लेखकाशी
या काल स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाची खास क्षणचित्रे.

#मराठी #दहिडनहिंदू

लेखक गुरचरण दास यांना 'मेहता पब्लिशिंग हाऊस' तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !       #मराठीपुस्तके  #मराठी  #मेहतापब...
03/10/2024

लेखक गुरचरण दास यांना 'मेहता पब्लिशिंग हाऊस' तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

#मराठीपुस्तके #मराठी #मेहतापब्लिशिंगहाऊस #लेखक

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
02/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.

'डोंबिवली-पूर्व' मधील 'साहित्ययात्रा' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

संपूर्ण सूची - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'साहित्ययात्रा'
डोंबिवली बुक फेस्टिव्हल, शिवाजी पुतळा समोर, मानपाडा रोड, डोंबिवली स्टेशन जवळ,
डोंबिवली-पूर्व -४२१२०३
संपर्क - ९५९४७७८४३७

_______________________________________________________________________

' अंबरनाथ पश्चिम' मधील 'साहित्ययात्रा' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

स्थळ - 'साहित्ययात्रा'
अंबरनाथ बुक फेस्टिव्हल, अग्रवाल कंपाऊंड, विजया सेल्ससमोर,
अंबरनाथ पश्चिम
संपर्क - ९६०४५२३८५१
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #मेहतापब्लिशिंगहाऊस #अंबरनाथ

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
02/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.

'दादर (प)' मधील 'आयडियल पुस्तक त्रिवेणी' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.
संपूर्ण सूची - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx
स्थळ - 'आयडियल पुस्तक त्रिवेणी'
नारायण स्मृती, छबिलदास रोड, दादर (प), मुंबई
मुंबई -४०००२८
संपर्क - ८५९१०७९०६९

_______________________________________________________________________

' मुंबई फोर्ट,' मधील 'श्री महावीर बुक हाऊस' ' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.
संपूर्ण सूची - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx
स्थळ - 'श्री महावीर बुक हाऊस'
67/69 बाजार गेट स्ट्रीट, फोर्ट, मुंबई
मुंबई -४००००१
संपर्क - ७४००११२०८०
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #मुंबई #फोर्ट

महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #गांधी  #महात्मा_गांधी  #गांधीजयंती  #मराठी  #पुस्तके    #मेहतापब्लिश...
02/10/2024

महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#गांधी #महात्मा_गांधी #गांधीजयंती #मराठी #पुस्तके #मेहतापब्लिशिंगहाऊस

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
नागुपूर मधील 'साहित्य प्रसार केंद्र' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'साहित्य प्रसार केंद्र'
नेहरू मार्ग, झीरो माईल मेट्रो स्टेशनसमोर, सीताबर्डी
नागपूर - ४४००१२
संपर्क - ९४२२११२७२०

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #नागपूर #नागपूरकर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
' सातारा नगर वाचनालय ' मधील 'मेहता पब्लिशिंग हाऊस' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'मेहता पब्लिशिंग हाऊस',
सातारा नगर वाचनालय, राजवाडा
सातारा - ४१५००२
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #सातारा #सातारकर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
' चिंचवड गाव आणि सदाशिवपेठ, ' मधील 'मेहता पब्लिशिंग हाऊस' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'मेहता पब्लिशिंग हाऊस'
गोखले हॉल, मोरया गोसावी समाधी मार्ग, चिंचवड गाव,
पुणे -४१११०३३

&

'मेहता पब्लिशिंग हाऊस', १९४१ सदाशिव पेठ, माडीवावले कॉलोनी,
पुणे - ४११०३०

संपर्क -८३२९३८१९९०
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
' छत्रपती संभाजीनगर ' मधील 'शुभम साहित्य' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'शुभम साहित्य'
साहित्य नगरी, बळवंत वाचनालय, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर
संपर्क - ९०९६७३२६५०

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #छत्रपतीसंभाजीनगर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'धुळे' मधील 'मनोज पुस्तकालय' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'मनोज पुस्तकालय'
गल्ली नं.5/6, पारोळा रोड कॉर्नर, धुळे
धुळे -४२४००१
संपर्क - ८८८८४४४४४१ / ९४२३४९५८९२
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #धुळे

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'सोलापूर' मधील 'नंदादीप सर्व्हिसेस' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'नंदादीप सर्व्हिसेस'
236/1 साखरपेठ, समोर. विणकर गार्डन, सोलापूर
सोलापूर-४१३००५

संपर्क - ९३२५०५७६५७ , ९८२२८०७७१५
ईमेल [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #सोलापूर #सोलापूरकर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'जळगाव' मधील 'प्रशांत बुक हाऊस' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'प्रशांत बुक हाऊस'

17, स्टेडियम शॉपिंग सेंटर, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर.
मुख्य कार्यालय.-३, प्रताप नगर, सत ज्ञानेश्वर मंदिर रोड, नूतन मराठा कॉलेजच्या मागे, जळगाव
संपर्क - ९४२१६३६४६०/८८३०८२४२४१"
ईमेल [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #मेहतापब्लिशिंगहाऊस #जळगाव #जळगावकर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'नाशिक' मधील 'ज्योती स्टोअर्स' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'ज्योती स्टोअर्स'
नाथगंगा टॉवर, तळमजला, जवळ डॉ. आशार क्लिनिक,
प्रसाद सर्कल ते भाजी मार्केट रोड, गंगापूर रोड, नाशिक
नाशिक-४२२००१
संपर्क - ८७८८६४०८१९
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #नाशिक #नाशिककर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'डोंबिवली-पूर्व' मधील 'रुची बुक पॅलेस ' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'रुची बुक पॅलेस'
रसिक साहित्य, बलभीम चौक, टिळक रोड,बीड
बीड -४३११२२
संपर्क - ९८५०१३४४९०

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #बीड #बीडकर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'सिंधुदुर्ग' मधील 'शब्दांगण' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - शब्दांगण , नगर वाचनालय, रामेश्वर मंदिराजवळ , वेंगुर्ला,
सिंधुदुर्ग ४१६५१६.
संपर्क - ९०२८८३७९३६

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #मेहतापब्लिशिंगहाऊस #सिंधुदुर्ग #वेंगुर्ला #सावंतवाडी #कोकण

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'अहमदनगर' मधील 'उदय एजन्सीज' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'उदय एजन्सीज'
श्रीपाद ग्रंथ भंडार समोर, शनी चौक,
अहमदनगर. -४१४००१
संपर्क - ९९२२६६४९७९

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #अहमदनगरकर #अहमदनगर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
01/10/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'कराड' मधील 'विजया वितरण ' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.
*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'विजया वितरण '
C/O मयुरेश एजन्सीज, पाटील हाइट्स शॉप क्र. 8/213/2, मंगळवार पेठ
कराड -४१५११०
संपर्क - ९४२३२६०६५१

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #कराडकर #कराड

प्रसिद्ध अनुवादिका व लेखिका उमा कुलकर्णी यांना मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #लेखक  #मराठी  ...
01/10/2024

प्रसिद्ध अनुवादिका व लेखिका उमा कुलकर्णी यांना मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#लेखक #मराठी #पुस्तके #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठी

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
30/09/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'सांगली' मधील 'अभिषेक बुक सेंटर' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'अभिषेक बुक सेंटर ' मराठा समाज हॉल, डॉ.आंबेडकर रोड, एसटी जवळ. स्टँड,
सांगली - ४१६४१६
संपर्क - ७२९५०८३७२३

'कोल्हापूर' मधील ''ग्रंथ द बुक वर्ल्ड च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

स्थळ - 'ग्रंथ द बुक वर्ल्ड ' लेन नं. 5, राजारामपुरी, मेन रोड जवळ,
कोल्हापूर - ४१६००८
संपर्क - ९९२२२९५५२२
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
30/09/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'लातूर' मधील 'भारतीय पुस्तकालय ' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'भारतीय पुस्तकालय ' गीतांजली मार्केट, मेन रोड,
लातूर - ४१३५१२
संपर्क - ९४२१४५३५८४
ईमेल - [email protected]

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी #मेहतापब्लिशिंगहाऊस #लातूरकर #लातूर

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे, 'उत्सव पुस्तकांचा' संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु ...
30/09/2024

सालाबादप्रमाणे यंदाही 'मेहता पब्लिशिंग हाऊस' घेऊन आले आहे,
'उत्सव पुस्तकांचा'
संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध शहरात सुरु असणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्या; आणि तुमच्या आवडत्या पुस्तकांवर घसघशीत सूट मिळवून मनसोक्त पुस्तके खरेदी करा.
'अमरावती' मधील 'अभिषेक बुक सेंटर' च्या ग्रंथदालनात आपले हे पुस्तक प्रदर्शन सुरु असणार आहे.

*संपूर्ण सूची* - https://www.mehtapublishinghouse.com/download-catalogs.aspx

स्थळ - 'अभिषेक बुक सेंटर ' वनिता समाज हॉल , राजकमल चौक
अमरावती - ४४४६०१
संपर्क - ९८५०८६१६६९

#मराठीस्टेटस #मराठीसंस्कृती #मराठीपुस्तके #पुस्तक #पुस्तकप्रेमी

आज जागतिक हृदय दिवस.आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांवर आज खास सवलत.         #मराठी
29/09/2024

आज जागतिक हृदय दिवस.
आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांवर आज खास सवलत.

#मराठी

Address

1941 Sadashiv Peth, Madiwale Colony, Opposite Telephone Exchange, Bajirao Road
Pune
411030

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm
Sunday 10am - 4pm

Telephone

+919422323039

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mehta Publishing House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mehta Publishing House:

Videos

Share

Category