Aniket Ashok Lokhande

Aniket Ashok Lokhande सर्वात प्रथम भारतीय

18/11/2023
26/08/2023

Chandrayaan-3 Addressing by Honorable Prime Minister-Live Event

08/04/2023
विध्यार्थ्यांन साठी टॅब वाटपमहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) , महाराष्ट्र राज्य , नागपूर ( ...
12/03/2023

विध्यार्थ्यांन साठी टॅब वाटप

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) , महाराष्ट्र राज्य , नागपूर ( महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था ) राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT - CET / JEE / NEET- 2025 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत . त्यासाठी टॅब वितरणाकरीता संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सुचना फलक / Notice Board मध्ये उपलब्ध " Application for MHT - CET / JEE / NEET 2025 Training " यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अंतिम दिनांक 31/03/2023 पर्यंत अर्ज करावा . सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार माहिती उपलब्ध आहे .

R T E admission साठी संपर्क करा...ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदत केली जाईल...आपलाअनिकेत अशोक लोखंडेअध्यक्षभाजपा विध्यार्थी ...
10/03/2023

R T E admission साठी संपर्क करा...
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदत केली जाईल...
आपला
अनिकेत अशोक लोखंडे
अध्यक्ष
भाजपा विध्यार्थी आघाडी शिवाजीनगर मतदारसंघ
मो. नं. 8208284599
मो. नं. 7774848080

https://youtu.be/DTBrObaN3BA
09/03/2023

https://youtu.be/DTBrObaN3BA

विद्यार्थांसाठी RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शिबीराचे आयोजन | RTE Online Admission Camp for Students

नमस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 च्या निमित्ताने 'विद्यापीठ विकास मंच'च्या  उमेदवार...
18/11/2022

नमस्कार ,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 च्या निमित्ताने 'विद्यापीठ विकास मंच'च्या उमेदवारांबद्दल सविस्तर माहिती, जाहीरनामा सोबतच्या पत्रकातून सविस्तर देत आहोत.

सर्व नोंदणीकृत पदवीधर मतदारांना विद्यापीठ विकास मंचच्यावतीने विनम्र आवाहन करतोय -

विद्यार्थी केंद्रित शिक्षणासाठी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देऊयात.. !

मतदान येत्या रविवारी, दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. सहभागी व्हा.

पावसाळी अधिवेशन २०२२मध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोर...
26/08/2022

पावसाळी अधिवेशन २०२२मध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोनाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, त्यांना पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंतची फी, निधी आणि कोर्ससाठीच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी आणि औषधनिर्माशास्र पदविका अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात अनुत्तीर्ण झाल...
26/08/2022

अखिल भारतीय तंत्रशिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी आणि औषधनिर्माशास्र पदविका अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा खालील निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करून घ्यावे.

Address

Shivajinagar
Pune

Telephone

+919527737223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aniket Ashok Lokhande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aniket Ashok Lokhande:

Share

Category