Being Woman Magazine

Being Woman Magazine Being Woman is Pune's Most Loved Marathi Fortnightly for Women. You can subscribe for a physical cop!
(4)

24/03/2024

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Swati Dadhe, Rashmi Kulkarni

on the occation of International Womans day. we celebrats informative session on Health wealth & Beauty.
10/03/2024

on the occation of International Womans day. we celebrats informative session on Health wealth & Beauty.

नमस्कार मैत्रिणींनो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने BBN Brahaman Business Network तर्फे आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्य...
10/03/2024

नमस्कार मैत्रिणींनो

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने BBN Brahaman Business Network तर्फे आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बिइंग वुमन मासिका मधुन करत असलेल्या कार्यासाठी माझा सत्कार करण्यात आला. योगायोग असा की बिइंग वुमनच्या मासिकात ज्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या त्या
मेधा पुरकर, जाई देशपांडे ( truck woman )
देशपांडे (देशपांडे किचन)
प्रिया धर्माधिकारी (ब्युटीशियन )
या मान्यवर महिला (बिइंग वुमनच्या मैत्रिणी) यांचा देखील सत्कार केला गेला. आणि विशेष गोष्ट अशी की या सगळ्यांच्या मुलाखती बिइंग वुमनच्या मासिकातून वेगवेगळ्या सदरात यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. एकूणच काय तर बिइंग वुमनशी संलग्न असलेल्या या सगळ्या मैत्रिणी एकाच मंचावर महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. खूप खूप आनंद झाला सर्वांना भेटून. Thanks BBN
Thanks to all Beautiful Ladies

रोहिणी वांजपे,
संपादिका, बिइंग वुमन

06/03/2024

Artical 370 पाहीला. डॅाकयूमेंटरीचा विषय पण एक मिनिट सुधदा कंटाळा आला नाही
फारच छान. यामी गौतम सुपर

05/03/2024

Hi
8th March 2024 Internationla Woman's Day Special issue is coming.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी AISSMS या कॅालेजचया कार्यक्रमासाठी जज म्हणून बिइंग वूमनच्या संपादिका रोहिणी व...
04/03/2024

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी AISSMS या कॅालेजचया कार्यक्रमासाठी जज म्हणून बिइंग वूमनच्या संपादिका रोहिणी वांजपे यांना बोलवले होते.
या कार्यक्रमाचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे. हा अनुभव वेगळाच होता स्त्रीयांचे गुण अशा वेळीच कळतात. एका मॅडमनी सांगितले की नृत्याची आवड आहे पण वेळे अभावी १० वर्ष नृत्य केले नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचे छंद काय असे विचारल्यावर वर तयांना आठवले आणि त्यांनी १० वर्षा च्या गॅप नंतर उत्तम लावणी सादर केली. आपल्या प्रत्येकीमध्ये एक टॅलेंट असते, एक छंद असतो तो जोपासणे खूप गरजेचे आहे. वेळ नाही म्हणून सोडून द्यायचे नाही. कॅालेजची नोकरी सांभाळून घर सांभाळून स्वत:चे छंद, आवड जोपासणाऱ्या तया १८ जणींना माझा सलाम . नृत्य, गायन, कॅासमेटीक करणे, कराटे, जपानी भाषा शिकणे,अ भिनय अशा कलागुणांचे खुप छान presentation यात पहायला मिळाले. नेहमीच बोलले जाते स्त्री अष्टावधानी आहे. तिने ठरवले तर ती काहीही करू शकते. यात खरंच शंका नाही...

मराठी भाषेचा अभिमान बाळगायचा तर आधी स्वतः शुद्ध मराठी मध्ये एकही इंग्रजी शब्द न वापरता बोलता आले पाहिजे तरंच आपण मराठी आ...
27/02/2024

मराठी भाषेचा अभिमान बाळगायचा तर आधी स्वतः शुद्ध मराठी मध्ये एकही इंग्रजी शब्द न वापरता बोलता आले पाहिजे तरंच आपण मराठी आहोत याचा जाजवल्य अभिमान बाळगू शकतो.
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा

कोणाकोणाला माहीत आहे लगेच कमेंट करा
25/02/2024

कोणाकोणाला माहीत आहे लगेच कमेंट करा

पटतंय ना.....
22/02/2024

पटतंय ना.....

Do you know this ...
20/02/2024

Do you know this ...

A good  laugh and a long sleep are the best cures in the doctor's book
16/02/2024

A good laugh and a long sleep are the best cures in the doctor's book

Happy Valentine Day to all Business Lovers 🎉😍💞💞create a leads for your business. 🤩😍
14/02/2024

Happy Valentine Day to all Business Lovers 🎉😍💞💞

create a leads for your business. 🤩😍

कोशिश करते राहो, कामियाबी पिछे भागते आएगी
11/02/2024

कोशिश करते राहो, कामियाबी पिछे भागते आएगी

https://www.thebeingwoman.com/%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b8/
08/02/2024

https://www.thebeingwoman.com/%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b8/

शकू नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे उठली आणि तिची कोकणातल्या कामाची धावपळ सुरू झाली. आधी चुलीजवळची पहिली राख भरून ति...

Being women.
31/01/2024

Being women.

थोडं तुझ्यासाठी...जमवून बघ
28/01/2024

थोडं तुझ्यासाठी...जमवून बघ

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! 🇮🇳✨
26/01/2024

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! 🇮🇳✨

खास किचन टिप्स.
25/01/2024

खास किचन टिप्स.

स्वप्नपूर्ती 500 वर्षांची प्रतीक्षा संपली... याची देही याची डोळा आम्ही राममूर्ती पाहिली.... जय श्री राम🚩                ...
22/01/2024

स्वप्नपूर्ती 500 वर्षांची प्रतीक्षा संपली... याची देही याची डोळा आम्ही राममूर्ती पाहिली.... जय श्री राम🚩

धावपळीच्या नादात आरोग्य सांभाळण्यासाठी बिइंग वुमनची खास टिप्स.
18/01/2024

धावपळीच्या नादात आरोग्य सांभाळण्यासाठी बिइंग वुमनची खास टिप्स.

आनंदाने बहरणाऱ्या जीवनात या कशास हवी कटुता मनाची, गोड बोलण्यातूनी सांधावी गुंफण सुखावणाऱ्या नात्यांची, घट्ट करावा बंध प्...
15/01/2024

आनंदाने बहरणाऱ्या जीवनात या
कशास हवी कटुता मनाची,
गोड बोलण्यातूनी सांधावी
गुंफण सुखावणाऱ्या नात्यांची,
घट्ट करावा बंध प्रेमाचा
नात्यात परसावा सदैव
गोडवा आनंदाचा......
बिइंग वुमनतर्फे मकर मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

💫 नव्या वर्षातील बिइंग वुमनचा पहिला अंक प्रसिध्द 💫      ✨वर्ष 5 वे अंक 1 ला✨का वाचाल अंक 🤔👇🏻🔹अभिनेत्री सुरभी भावे हिची ख...
07/01/2024

💫 नव्या वर्षातील बिइंग वुमनचा पहिला अंक प्रसिध्द 💫

✨वर्ष 5 वे अंक 1 ला✨

का वाचाल अंक 🤔
👇🏻

🔹अभिनेत्री सुरभी भावे हिची खास मुलाखत
🔹वयोवृध्दांसाठी खास संवाद
🔹Being a Woman
🔹 स्त्री आणि आजची lifestyle
🔹चित्रकर्तीचा कलाप्रवास
🔹राधा कृष्णाच्या प्रेमाची अनोखी बाजू मांडणारी प्रेमाची ताकद
🔹पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
🔹संगीत एका वेगळ्या नजरेतून
🔹रंग महाराष्ट्राच्या लोककलेचे

मग...नक्कीच वाचा हा अंक आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा....

लिंक 👇🏻

https://www.thebeingwoman.com/january-2024/

Team Being Woman

01/01/2024
वर्ष तर काय हो बदलत जाणारच आहेत. कोणासाठीही ती थांबणार नाहीत. पण ही वर्ष बदलताना आपण जगणं विसरत नाही ना हे पाहण्याची नित...
01/01/2024

वर्ष तर काय हो बदलत जाणारच आहेत. कोणासाठीही ती थांबणार नाहीत. पण ही वर्ष बदलताना आपण जगणं विसरत नाही ना हे पाहण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणूनच असं वाटतं की संकल्प करा जे मनात असतील ते सगळे करा पण या सगळ्यात स्वतःसाठी, आनंदाने बहरण्यासाठी, मनमुराद हसण्यासाठी, दिलखुलास जगण्यासाठी कुठेतरी जागा मात्र नक्की राखीव ठेवा.... Being Woman तर्फे Happy New Year......

Another Milestone 💫काऊ डिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन पुणे तर्फे महिला सक्षमीकरणासाठी बिइंग वुमन करत असलेल्या ...
27/12/2023

Another Milestone 💫

काऊ डिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन पुणे तर्फे महिला सक्षमीकरणासाठी बिइंग वुमन करत असलेल्या कार्याची दखल घेतली गेली आणि आज यासाठी बिइंग वुमनला *समाजरत्न* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऐतिहासिक क्षणभारतीय महिला संघाने इतिहास रचला....खरंच महिला अष्टावधानी आहे. तिने ठरवलं तर अशक्य, असाध्य असं काहीच नाही. य...
25/12/2023

ऐतिहासिक क्षण

भारतीय महिला संघाने इतिहास रचला....
खरंच महिला अष्टावधानी आहे. तिने ठरवलं तर अशक्य, असाध्य असं काहीच नाही. यशाच शिखर गाठणं अशक्य नाही हेच आज भारतीय महिला क्रिकेट संघाने सिद्ध करून दाखवलं. तुमचं लक्ष्य पक्क असेल, चतुर्याचा वापर करत असाल, समोर येणारी आव्हान पेलण्याची ताकद असेल, मेहनती असाल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता....हाच संदेश आज महिला क्रिकेट संघाकडून मिळाला...
Proud Moment....
बिइंग वुमन तर्फे भारतीय महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन!

Address

Patwardhan Baug , Kothrud
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Being Woman Magazine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Being Woman Magazine:

Videos

Share

Category