आज दवाखान्यातुन डिस्चार्ज
खूप वैताग येतोय राव दवाखान्यात असल्यावर.
#daillylife_routine #DailyRoutineWork #adeshpalke #dailypost #आम्हीवांगीकर
पांगुळ किंवा पिंगळा ही एक भटक्या भिक्षेकऱ्यांची जात आहे. सूर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. म्हणूनच ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करून दान मागतात. कधीकधी हे पिंगळे पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर बसलेले दिसतात.
#daillylife_routine #DailyRoutineWork #adeshpalke #पांगूळ #लोककला
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात निच्च घटना. मतदानात हेरा फेरी करता.
आजचे निवडणूक अधिकारी म्हणजे BJP चे सक्रिय नेते.
चंदीगढ (मेयर) निवडणूक कशी झाली बघितलं असेलच.
माननीय सुप्रीम कोर्ट कधी EVM बॅन करणार. 🙏
#EVMBAN
#डेमोचरासी
#PMOIndia
करंजी म्हटलं कि आपल्याला लहानपण, दिवाळी, आई, या सर्व गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात.
लहान असताना दिवाळीची पहाट आणि आईच्या हातच्या करंज्या तुम्ही पण खाल्ल्या असतील.... 🥰
आज बायकोने पण... बनवल्या करंज्या.. 😋
#dailylifevlog #dailly_life_routine #daillylife_routine #Dailylifestylevlog #DailyRoutineWork #आम्हीवांगीकर #adeshpalke #villagepeople #मोटिवेशनल #dailylifevlogger
मॅडम plz कोणाला सांगू नका मी काय काम करतोय ते... फक्त तुम्हीच बघा. 😜🤗😂
#daillylife_routine #dailly_life_routine #आम्हीवांगीकर #adeshpalke #Dailylifestylevlog #dailylifevlog #DailyRoutineWork #villagepeople
झोपेतून उठायला उशीर झाल्यावर खूप धावपळ होते ना.. 😜
त्यात जर कामावरचा फोन आला लवकर ये म्हणून तर विचारूच नका.. 🤗
पूर्ण व्हिडिओ आपल्या पेज वर आहे. 🙏
#आम्हीवांगीकर #adeshpalke #daillylife_routine #मोटिवेशनल #Dailylifestylevlog #dailly_life_routine #dailylifevlog #dailylifevlogger #DailyRoutineWork #villagepeople
तळजाई, पर्वती पठार, पाचगाव, आज आपण पाहणार आहोत.
विविध पक्षी, वनस्पती, आणि खूप सारे नैसर्गिक संपत्ती ने भरलेलं हे पठार म्हणजे पुण्याची शान आहे.
पूर्ण व्हिडिओ आपल्या पेज वर उपलब्ध आहे. 🥰🙏
#Dailylifestylevlog #मोटिवेशनल #adeshpalke #आम्हीवांगीकर #dailylifevlogger #dailylifevlog #dailly_life_routine #daillylife_routine #DailyRoutineWork
६०रुपये लिटर पेट्रोल होतं काँग्रेसच सरकार होतं तेव्हा
आणि आता.१०६... गॅस होता ४५०ला आणि आता ११०० पूर्ण व्हिडिओ आपल्या पेजवर आहे.
योग्य लोकांच्या हाती सत्ता दिली... कि निवांत. 😜
मग आता कसं वाटतय... 🤗
गार गार वाटतय ना.. 🥰
#daillylife_routine #dailly_life_routine #adeshpalke #आम्हीवांगीकर #dailylifevlogger #Dailylifestylevlog #मोटिवेशनल
बायकोच्या तोंडाला जर आलाय आजारी होती, 😔
आज Valentine Day... 🤩🥰
प्रेमियुगुलानं साठी आज Special दिवस आहे.
तुम्हाला कोणी आवडत असेल तर प्रपोज करून टाका आज.. 🤗
#daillylife_routine #adeshpalke #आम्हीवांगीकर #Dailylifestylevlog #dailylifevlogger #dailly_life_routine #DailyRoutineWork #villagepeople #dailylifevlog #मोटिवेशनल
खरंच आहे.. पूनम पांडे पेक्षा, मीडिया जास्त छिनाल आहे.
विकली गेलेली आहे. मायघाले TRP च्या नादात स्वतः च्या नोकऱ्या वाचवायच्या नादात, देशाला बरबाद करून टाकणार आहेत. 😡😡
कुठल्याही गोष्टीची शह निशा न करता धिंगाणा घालतात
😂😜
#daillylife_routine #adeshpalke #Dailylifestylevlog #आम्हीवांगीकर #dailly_life_routine #मोटिवेशनल #villagepeople

कधी कधी दिवस खूप खराब जातो राव... 😔
काय सांगू रानी ?? मला गाव सूटनां. 🥰🤗
आमचं गाव म्हणजे मिनी कोकण,आज आम्ही आहोत किरण च्या घरी.🏝️🏝️
या चिंचा खायला. 😋
पूर्ण व्हिडिओ आपल्या पेजवर आहे.
#dailly_life_routine #Dailylifestylevlog #dailylifevlog #dailylifevlogger #adeshpalke #DailyRoutineWork #मोटिवेशनल #आम्हीवांगीकर

जीवनात नेहमी आनंदी रहा.. 🥰On THe Way पुणे.. 🤗
#dailly_life_routine #adeshpalke #Dailylifestylevlog #DailyRoutineWork #मोटिवेशनल
होती गुलामी -गळ्याला दोरी, राष्ट्रगीत म्हणाया चोरी..... 🇪🇺💙🙏
#जय_भीम
#republicday
#26january
#adeshpalke
#drbrambedkar
#प्रजासत्ताक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा
खूप थंडी आहे राव.. 😜Wife बोलली आज बिर्याणी बनव मग मी लगेच हा बोललो.
आई वडील नेहमी पुण्यात असल्यावर इथंचं बसतात. पारावरा, Baby-English school जवळ 🥰
#adeshpalke #DailyRoutineWork #Dailylifestylevlog #dailly_life_routine #punecity #dailypost #lifedeath #मोटिवेशनल