Pune News - पुणे बातम्या

Pune News - पुणे बातम्या आपल्या अवतिभवती घडणाऱ्या घटनांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निर्माण झालेले हक्काचे व्यासपीठ -पुणे बातम्या
(2)

Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित...
30/06/2024

Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित २५ हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा प्रकरणातील निकाल रोकडे हे सुनावणार होते. येत्या १२ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांची मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजि....

Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित...
30/06/2024

Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित २५ हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा प्रकरणातील निकाल रोकडे हे सुनावणार होते. येत्या १२ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांची मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/mumbai-news-62/

Nashik News : टीम इंडियाने  टी- २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्य...
30/06/2024

Nashik News : टीम इंडियाने टी- २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अशात नाशिकमध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यादरम्यान गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत. यामधील एकाच्या पायाला गोळी लागली. ही घटना नाशिकरोड परिसरात घडली.

Nashik News : टीम इंडियाने टी- २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्या.....

Nashik News : टीम इंडियाने  टी- २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्य...
30/06/2024

Nashik News : टीम इंडियाने टी- २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अशात नाशिकमध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यादरम्यान गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत. यामधील एकाच्या पायाला गोळी लागली. ही घटना नाशिकरोड परिसरात घडली.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/nashik-news-27/

Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी  एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या  भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आण...
30/06/2024

Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.

Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि ...

Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी  एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या  भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आण...
30/06/2024

Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/ashadhi-wari-5/

Beed Firing News : बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच...
30/06/2024

Beed Firing News : बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Firing News : बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्य...

Beed Firing News : बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच...
30/06/2024

Beed Firing News : बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली होती. याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/beed-firing-news/

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर  वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आत...
30/06/2024

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरूवात केली आहे. अशामध्ये हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खाते आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यात.....

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर  वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आत...
30/06/2024

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक ठिकाणी जोर धरण्यास सुरूवात केली आहे. अशामध्ये हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार असून या ठिकाणी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खाते आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/maharashtra-weather-update-7/

Bhandara News :  भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. लग्नासाठी र...
30/06/2024

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. लग्नासाठी रायपूरवरून नागपूरच्या दिशेने कारने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली.

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. लग्नासाठी रा...

Bhandara News :  भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. लग्नासाठी र...
30/06/2024

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. लग्नासाठी रायपूरवरून नागपूरच्या दिशेने कारने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/bhandara-news-8/

Mumbai News : मुंबईत एक मोठो दुर्घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भ...
30/06/2024

Mumbai News : मुंबईत एक मोठो दुर्घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक 60 वर्षीय महिला जखमीझाल्याचं सांगण्यात येत आहे.

Mumbai News : मुंबईत एक मोठो दुर्घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भ.....

Mumbai News : मुंबईत एक मोठो दुर्घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भ...
30/06/2024

Mumbai News : मुंबईत एक मोठो दुर्घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक 60 वर्षीय महिला जखमीझाल्याचं सांगण्यात येत आहे.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/mumbai-news-61/

Ashadhi Wari : - टाळ-मृदंगाच्या गजरात 'ज्ञानोबा, तुकोबां'चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्याचा भक्तिस...
30/06/2024

Ashadhi Wari : - टाळ-मृदंगाच्या गजरात 'ज्ञानोबा, तुकोबां'चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्याचा भक्तिसागर उद्या (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी जय्यत तयारी केली आहे, पुणे महापालिका प्रशासनातर्फे निर्मल वारीसाठी २४ तास स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, पाणी, निवासाची व्यवस्था आहे.

Ashadhi Wari : – टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा, तुकोबां’चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्याचा भक्ति....

Ashadhi Wari : - टाळ-मृदंगाच्या गजरात 'ज्ञानोबा, तुकोबां'चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्याचा भक्तिस...
30/06/2024

Ashadhi Wari : - टाळ-मृदंगाच्या गजरात 'ज्ञानोबा, तुकोबां'चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्याचा भक्तिसागर उद्या (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी जय्यत तयारी केली आहे, पुणे महापालिका प्रशासनातर्फे निर्मल वारीसाठी २४ तास स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, पाणी, निवासाची व्यवस्था आहे.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/ashadhi-wari-4/

30/06/2024

भारताने T -20 विश्वचषक जिंकला ✌️✌️

Ashadhi Wari : आाकट्टी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ ...
30/06/2024

Ashadhi Wari : आाकट्टी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदि बानी शनिवारी समाधीचे दर्शन घेतले. आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. हरिनामाच्या जयघोषात सुरू असलेल्या सोहळ्यात शिंदे यांनी तब्बल सव्वा दोन तास आनंद घेतला. तसंच वारकऱ्याशी हितगूज करीत फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला

Ashadhi Wari : आाकट्टी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकन....

Ashadhi Wari : आाकट्टी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ ...
30/06/2024

Ashadhi Wari : आाकट्टी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदि बानी शनिवारी समाधीचे दर्शन घेतले. आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. हरिनामाच्या जयघोषात सुरू असलेल्या सोहळ्यात शिंदे यांनी तब्बल सव्वा दोन तास आनंद घेतला. तसंच वारकऱ्याशी हितगूज करीत फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/ashadhi-wari-ashadhi-wari-ashadhi-wari-ashadhi-wari/

Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या आयसीसी ...
29/06/2024

Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली, सामन्याचा सामनावीर ठरला आहे. दरम्यान सामन्यानंतर त्याने मोठी घोषणा केली आहे.

Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या आयसीस...

Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या आयसीसी ...
29/06/2024

Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली, सामन्याचा सामनावीर ठरला आहे. दरम्यान सामन्यानंतर त्याने मोठी घोषणा केली आहे.

सविस्तर वाचा
https://punenews24.in/latest-news/virat-kohli-2/

IND vs SA, Final : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20...
29/06/2024

IND vs SA, Final : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असं वाटत होतं. मात्र हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेमचेंजिंग कॅच घेतला. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हन दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं.

IND vs SA, Final : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20 वर्ल....

IND vs SA, Final : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20...
29/06/2024

IND vs SA, Final : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने एका क्षणाला सामना गमावला असं वाटत होतं. मात्र हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेमचेंजिंग कॅच घेतला. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हन दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं.

सविस्तर वाचा
https://punenews24.in/latest-news/ind-vs-sa-final/

29/06/2024

भारत टी-20 विश्वचषक विजेता झाल्यानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींंचा जल्लोष...

29/06/2024

१७ वर्षांनंतर भारत टी २० वर्ल्ड कप विश्वविजेता :-

भारताचा साऊथ अफ्रिकेवर वर ७ रन्स ने दणदणीत विजय

कोहलीची विराट पारी, ५९ बॉल मध्ये केले ७६ रन - बनला प्लेअर ऑफ द मॅच

अक्सार पटेलने ३१ बॉल मध्ये ४७ रन केले

जसप्रीत बुमराह बनला प्लेअर ऑफ टुर्नामेंट. पहिल्या बारीत भारताचे २० ओव्हर मध्ये ७ बाद १७६ रन्स .

हार्दिक पंड्या ने १७.१ ओव्हर ला केले क्लासेन ला आऊट
साऊथ आफ्रिका - ८ बाद १६९ रन्स

जसप्रीत बुमराह ने केली अविश्वसनीय गोलंदाजी बुमराह आणि सूर्यकुमार यादवच्या कॅच ने पलटली मॅच.

१७ वर्षांनंतर भारत टी  २० वर्ल्ड कप विश्वविजेता :- भारताचा साऊथ अफ्रिकेवर  वर ७ रन्स ने दणदणीत विजयकोहलीची विराट पारी, ५...
29/06/2024

१७ वर्षांनंतर भारत टी २० वर्ल्ड कप विश्वविजेता :-

भारताचा साऊथ अफ्रिकेवर वर ७ रन्स ने दणदणीत विजय

कोहलीची विराट पारी, ५९ बॉल मध्ये केले ७६ रन - बनला प्लेअर ऑफ द मॅच

अक्सार पटेलने ३१ बॉल मध्ये ४७ रन केले

जसप्रीत बुमराह बनला प्लेअर ऑफ टुर्नामेंट. पहिल्या बारीत भारताचे २० ओव्हर मध्ये ७ बाद १७६ रन्स .

हेन्रीक क्लासेन ने केले ५२ रन

हार्दिक पंड्या ने १७.१ ओव्हर ला केले क्लासेन ला आऊट
साऊथ आफ्रिका - ८ बाद १६९ रन्स

जसप्रीत बुमराह ने केली अविश्वसनीय गोलंदाजी बुमराह आणि सूर्यकुमार यादवच्या कॅच ने पलटली मॅच.

29/06/2024

माऊलींचा आषाढी वारी प्रस्थान सोहळा 2024

Pune Zika Virus Update : कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरलं आहे. मात्र पुण्यात सापडलेल्या झिका व्हायरसने राज्यासर देशा...
29/06/2024

Pune Zika Virus Update : कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरलं आहे. मात्र पुण्यात सापडलेल्या झिका व्हायरसने राज्यासर देशाचं टेन्शन वाढवलं आहे. पुण्यात आज चौथा रुग्ण आढळला आहे. झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली.

Pune Zika Virus Update : कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरलं आहे. मात्र पुण्यात सापडलेल्या झिका व्हायरसने राज्यासर देशाचं टेन.....

Pune Zika Virus Update : कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरलं आहे. मात्र पुण्यात सापडलेल्या झिका व्हायरसने राज्यासर देशा...
29/06/2024

Pune Zika Virus Update : कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरलं आहे. मात्र पुण्यात सापडलेल्या झिका व्हायरसने राज्यासर देशाचं टेन्शन वाढवलं आहे. पुण्यात आज चौथा रुग्ण आढळला आहे. झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली.

सविस्तर वाचा :
https://punenews24.in/latest-news/pune-zika-virus-update/

Ahmednagar News : अश्लील व्हिडिओ क्लिप  व्हायरल करण्याची धमकी देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल  करून एक कोटी ...
29/06/2024

Ahmednagar News : अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिलांसह एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने खंडणी मागितल्याबाबत अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar News : अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल करून एक कोटी रुपय.....

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune News - पुणे बातम्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune News - पुणे बातम्या:

Videos

Share

Nearby media companies