OVEE MEDIA WORKS

OVEE MEDIA WORKS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from OVEE MEDIA WORKS, Digital creator, Pimpri, Chinchwad, Pimpri.

OVEE MEDIA WORKS Offers:
� Branding and Designing Services
� Social Media Marketing Services
� Logo, Brochures, Flyers Design Services
� FB, INSTA Paid Marketing campaigns
� Photo or Image Editing services
� Concept designs, or visualization

खतरनाक !मराठी सिनेमा, नव्या रुपात, जुन्या स्मृती जागवत !! मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ असलेल्या २००० साली आलेला सिनेमा '...
26/04/2024

खतरनाक !
मराठी सिनेमा, नव्या रुपात, जुन्या स्मृती जागवत !!
मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ असलेल्या २००० साली आलेला सिनेमा 'खतरनाक' या क्लासिक सिनेमासाठी पोस्टर पुन्हा बनवता आलं ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

लहानपणी जेव्हा हे सगळे सिनेमे बघायला जायचो, तेव्हा असं वाटायचं की हे सिनेमांचे पोस्टर आपल्याला बनवता येतील का आणि जरी आले तरी कधी?

आणि सुदैवाने मीही याच क्षेत्रात गेली दहा वर्षे काम करत आहे ! !

या पोस्टरच्या डिझाइनमध्ये सिनेमाच्या रोमांचकारी कथेची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या स्मृतींना जागृत करत, नव्या पिढीला या सिनेमाचा अनुभव देणारा हा पोस्टर आहे.

तुम्ही 'खतरनाक' सिनेमा पुन्हा एकदा पाहणार आहात का? पाहणार असाल तर 'प्राईम व्हिडिओ' या अॅपवर तुम्हाला तो बघायला मिळेल ! !

Zee Marathi T-Series Marathi MarathiStars.com Ajit Arjun Irkal maharashtrache_graphic_designs Adobe Photoshop Adobe Minimal Bollywood Posters PosterMyWall Film Directors Network ZEE5 Marathi

#खतरनाक

आठवतेय का 1993? तात्या विंचू, कुबड्या खवीस , बाबा चमत्कार अशा भन्नाट नावांची भन्नाट पात्रे...!!! दिग्दर्शक महेश कोठारे य...
22/04/2024

आठवतेय का 1993?

तात्या विंचू, कुबड्या खवीस , बाबा चमत्कार अशा भन्नाट नावांची भन्नाट पात्रे...!!!

दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या अफलातून दिग्दर्शनाखाली "झपाटलेला" सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर ह्या चित्रपटाने कसा धुमाकूळ घातला होता??

सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, राघवेंद्र कडकोळ, आणि स्वतः महेश कोठारे यांच्या अविस्मरणीय अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

2013 मध्ये याचा दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित झाला होता आणि तोही तुफान चालला होता आता येतोय त्याचा तिसरा भाग...!!!

म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट 'झपाटलेला'चा बहुचर्चित सिक्वेल!
या वेळी काय धमाका उडणार ते आपल्याला 2025 मध्ये कळेल!!

पहिल्या व दुसऱ्या भागाने भागाने जसा धुमाकूळ घातला होता होता, व मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला होता अगदी तसंच हा सिक्वेलही रचणार, यात शंका नाही!

असो, लवकरच या सिनेमाचा दणका तुमच्या कानावर पडेल. पण तोपर्यंत वाट पहात रहा आणि तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दलच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा!

Mahesh Kothare T-Series Marathi Zee Marathi maharashtrache_graphic_designs Graphic India Minimal Bollywood Posters




  Ajit Arjun Irkal आयुष्य म्हणजे सतत 'Adjustment' ही आलीच. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करणे म्हणजे 'आयुष्य'. 'Adjustme...
27/03/2024




Ajit Arjun Irkal

आयुष्य म्हणजे सतत 'Adjustment' ही आलीच. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करणे म्हणजे 'आयुष्य'.

'Adjustment' ही जन्मल्यापासून ते मरेपर्यंत करावी लागते. ह्यात लहान मोठा,गरीब श्रीमंत,स्री पुरुष असा भेद नसतो. आयुष्य रटाळ होऊन हातून निसटू नये म्हणून Adjustment' हाच एकमेव मार्ग आहे.

आपण स्वप्ने पाहतो, ध्येयं निश्चित करतो, पण प्रवासात अनेक अडचणी आणि वळणं येतात. या प्रवासात यशस्वी होण्यासाठी आपल्या ध्येयांपासून पूर्णपणे दूर जाण्यापेक्षा आपल्या दृष्टिकोनात आणि पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

जीवनातील परिस्थितीनुसार 'Adjustment' करणे गरजेचे आहे. अनुभवातून शिकून आणि बदलांशी जुळवून घेत आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो.

या 'Adjustment' मुळे आपल्याला नवीन अनुभव मिळतात, व्यक्तिमत्व विकसित होते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो.

त्यामुळे 'Adjustment' ला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानून त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. 'Adjustment' द्वारे आपण जीवनातील वादळांचा सामना करण्यास सक्षम होतो आणि एक सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो.

आपण दररोज का वाचले पाहिजे?इलेक्ट्रॉनिक युगापूर्वी, दररोजचे वाचन हा ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने स्वीकारलेल...
26/03/2024

आपण दररोज का वाचले पाहिजे?
इलेक्ट्रॉनिक युगापूर्वी, दररोजचे वाचन हा ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने स्वीकारलेला एक विधी होता. वाचनाचे फायदे नेहमी लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपण सोशल मीडिया आणि इंटरनेटमध्ये इतके व्यस्त झालो आहोत की पुस्तके वाचण्याचा विचार क्वचितच कोणी करत असेल.
वाचनाची सवय लावल्याने कोणते फायदे मिळू शकतात हे समजून घ्यायचे असल्यास, येथे शीर्ष 10 फायदे सूचीबद्ध केले आहेतआहेत, जसे कि,
1. तुमच्या मेंदूसाठी मानसिक उत्तेजना
2. तणाव कमी करण्यासाठी चांगली सवय
3. ज्ञान-वर्धन
4. शब्दसंग्रह विस्तार
5. तुमची स्मरणशक्ती सुधारते
6. मजबूत विश्लेषणात्मक विचार कौशल्य
7. फोकस आणि एकाग्रता सुधारते
8. उत्तम लेखन कौशल्य
9. शांतता
10. मनोरंजनाचा विनामूल्य स्रोत

ही पोस्ट आवडली? अशा अधिक कलात्मक पोस्टरसाठी , 'लाईक' 'सेव्ह' आणि 'शेअर'च्या बटणावर क्लिक करा आणि माझ्या 'अकाऊन्ट' फॉलो करा!!
👇
OVEE MEDIA WORKS

अक्षरधन
अक्षरवाटा
Sony मराठी

#वाचालतरवाचाल


#पोस्ट_आवडली_तर_नक्की_follow_करा_page_ला #पोस्टर #पोस्टर #कलाकार #कला #अक्षरयात्री #मराठी #मराठीस्टेटस #मराठीमुलगा

जय श्रीराम🚩🚩🙏भगवान राम की नगरी अयोध्या में आज 22 जनवरी को श्री राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा है। मंदिर के उद्घ...
22/01/2024

जय श्रीराम🚩🚩🙏

भगवान राम की नगरी अयोध्या में आज 22 जनवरी को श्री राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा है। मंदिर के उद्घाटन के साथ ही अयोध्या में बना राम मंदिर भारत समेत दुनियाभर में फैले हिंदुओं के लिए आस्था का बड़ा केंद्र बनकर उभरेगा।

#जयश्रीराम ्री_राम #जयश्रीराम🚩 ्री_राम🚩 #राम #राममंदिर #रामायण #रामजन्मभूमि #राम_राम_सभी_भाइयों_को🙏🚩 #आयोध्या_रामलला_की_जय_हो🌺🙏🏻 #आयोध्या🚩
सबके राम

जन्मभूमि है राम की श्री राम ही पूजे जायेंगे,जन्म जहाँ पर हुआ प्रभु का मन्दिर वहीं बनायेंगे.धर्म की जीत होती है अधर्म की ...
03/01/2024

जन्मभूमि है राम की श्री राम ही पूजे जायेंगे,
जन्म जहाँ पर हुआ प्रभु का मन्दिर वहीं बनायेंगे.

धर्म की जीत होती है अधर्म की हार,
नफ़रत नहीं, इस दुनिया को चाहिए प्यार.

जय श्री राम 🚩🙏

Post Design by:

Shri Ram Mandir
Ayodhya
The Hindu

🙏 🚩🚩🚩🚩 🚩
#राम #राममंदिर #रामायण #रामजन्मभूमि #रामराज्य #राममंदिर_निर्माण

Prabhas Hombale Films Prabhas' immense fandom and Prashanth Neel's KGF fame ensure a strong PaN Indian opening. The high...
17/12/2023

Prabhas
Hombale Films

Prabhas' immense fandom and Prashanth Neel's KGF fame ensure a strong PaN Indian opening. The high-octane action could attract mass audiences despite facing initial screen competition.

This time

Exciting News!!   I'm thrilled to share that I've won a Fireboltt smart watch in the recent Tagline Contest! organized b...
20/10/2023

Exciting News!!



I'm thrilled to share that I've won a Fireboltt smart watch in the recent Tagline Contest! organized by World famous smart watch brand, 'Fireboltt'.

A huge thank you to everyone who voted me worldwide with their likes and votes. This sleek and stylish smartwatch is not only a fantastic prize but also a reminder of our collective creativity and innovation.

I can't wait to show off my new accessory and stay connected in style.

Thanks again!!
Fire-Boltt
OVEE MEDIA WORKS

A series of AI-generated images in the style of your favorite        Created using: Gencraft Created by: OVEE MEDIA WORK...
10/10/2023

A series of AI-generated images in the style of your favorite


Created using: Gencraft
Created by: OVEE MEDIA WORKS

Disney+
Amblin
Hollywood Mix
Artificial Intelligence Developers Circle

Flowers are a reminder that beauty is all around us, even in the smallest things.Photo by: OVEE MEDIA WORKS             ...
10/10/2023

Flowers are a reminder that beauty is all around us, even in the smallest things.

Photo by: OVEE MEDIA WORKS









AI images generation technology is transforming the way we develop new concepts  Created by me OVEE MEDIA WORKS AI can b...
06/10/2023

AI images generation technology is transforming the way we develop new concepts
Created by me OVEE MEDIA WORKS

AI can be used to create realistic images of mechanical animals that do not yet exist, but can be introduced using which is helping designers likes me and engineers as well, to visualize and refine their ideas.

AI imagery created using Gencraft
Avatar
Amblin
Universal Pictures
Disney+

OVEE MEDIA WORKS Presenting you, the First of it's kind AI ie.  based   design created ever...Let's celebrate the fusion...
28/09/2023

OVEE MEDIA WORKS

Presenting you, the First of it's kind AI ie.
based design created ever...

Let's celebrate the fusion of creativity and technology!

Join me in this visual journey where AI meets Bollywood...

Each used is a testament to the limitless creative possibilities that AI offers. It's a celebration of artistry and innovation.

Unveiling the Magic of AI Portraiture with the King of Bollywood!

As a Graphic artist, and now onwards a graphic artist with AI imagery learner, I'm thrilled to share some AI Imagery con...
22/09/2023

As a Graphic artist, and now onwards a graphic artist with AI imagery learner, I'm thrilled to share some AI Imagery concepts create to showcase the rich tapestry of Indian history and culture through stunning visuals created by AI algorithms.

Let's embark on a visual journey through time and tradition, where AI meets Indian heritage style AI based lmages...

Stay tuned for regular updates as we explore India's rich history together through the lens of artificial intelligence.

Let's celebrate the fusion of creativity and technology!

Gencraft maharashtrache_graphic_designs
Artificial Intelligence Developers Circle
AI Tools



, , , , , ,

Somewhere in a 'country' when they heard that 'GADAR 2' is releasing soon!!!😀Gadar 2 Zee Studios International Zee Studi...
23/06/2023

Somewhere in a 'country' when they heard that 'GADAR 2' is releasing soon!!!
😀

Gadar 2 Zee Studios International Zee Studios Zee Music Company ZEE5 Sunny Deol Sunny Deol Fan club SunnyDeol Friends Club


Chhatrapati Shivaji Maharaj was a truly remarkable figure in Indian history, whose legacy continues to inspire and motiv...
19/02/2023

Chhatrapati Shivaji Maharaj was a truly remarkable figure in Indian history, whose legacy continues to inspire and motivate people today, and forever. His military prowess, political acumen, and vision for a united India make him one of the greatest leaders of all time.

A warrior-king, with a heart of gold,
A leader who inspired, brave and bold,

With his sword,
He carved out a kingdom fair,
And showed his people that,
they need not despair,
For with courage and strength,
they could rise,
And build a future free of lies.

He gave his people justice and liberty,
And with his wisdom, ensured their prosperity,

A visionary who saw beyond his time,
And made his nation's glory truly shine.

Shivaji, the king of the Marathas great,
His legacy, a shining example of fate,
An inspiration for generations to come,

Jay Shivray, Jay Maharashtra!



Nature Photo by: OVEE MEDIA WORKS In nature, nothing is perfect and everything is perfect. Trees can be contorted, bent ...
26/01/2023

Nature

Photo by: OVEE MEDIA WORKS
In nature, nothing is perfect and everything is perfect. Trees can be contorted, bent in weird ways, and they're still beautiful.

–Alice Walker

National Geographic
Natgeoindia Odisha
Nature Portfolio
Love Nature
Farmgirl Flowers

  असं म्हटलं जातं की निसर्गतः जन्म घेणाऱ्या प्रत्येक जिवाचं काहीतरी कारण हे असतंच. व्यर्थ असं जीवन कुणाचं नसतंच मुळी...आ...
12/01/2023



असं म्हटलं जातं की निसर्गतः जन्म घेणाऱ्या प्रत्येक जिवाचं काहीतरी कारण हे असतंच. व्यर्थ असं जीवन कुणाचं नसतंच मुळी...

आता हेच बघा ना... शेकडो वर्षे झाली असतील, पण जन्माला आल्यापासून ते आजपर्यंत 'वाळवी' ह्या कीटकांच अस्तित्व स्वीकारणारा कुणीतरी आपल्या आहे का? आपल्या कर्तुत्व गुणाने मुळातच नकोशी वाटणारी अशी ही ' वाळवी'... तिचं सुद्धा पांग कुणी फेडू शकते असं म्हटलं तर ते हास्यास्पद विधान वाटेल...पण खरं आहे... आपल्या सर्वांची नकोशी वाटणारी वाळवी आता वाजत गाजत, उद्या म्हणजे १३ जानेवारी २०२३ रोजी, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे...
काय म्हणावं ह्याला???
परेश मोकाशी ह्यांच्या सारख्या अफलातून दिग्दर्शकाच्या मनात वाळवी हा विषय इतका जिव्हाळ्याचा असू शकतो ह्यावर विश्वासाच बसत नाही.. आणि त्यात Zee Studios International आणि Madhugandha Kulkarni ह्यांच्या सारख्या निर्मात्या असणं म्हणजे... नशीबच हवे!!

असो, जे नशीब, म्हणायचं... बाकी काय??
अहो, पण दिसतं तसं नसतं, बरं का??
त्यामुळे उगाच काहीतरी गैरसमज नको... त्यापेक्षा हया वाळवी ने नेमकं काय जादू केलीय हे पाहावं लागेल..

चला तर मग, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!!

INOX Leisure Ltd.
MarathiStars.com
#वाळवी #मराठी #मराठीलेखणी
#मराठीस्टेटस #मराठीचित्रपट #मराठीसंस्कृती
#झीमराठी

Zee Yuva Zee Talkies zee marathi

One of the Greatest moments in Indian Cinema History 🔥🙏                                             SS Rajamouli Jr NTR ...
11/01/2023

One of the Greatest moments in Indian Cinema History 🔥🙏

SS Rajamouli Jr NTR RamCharan.IN TV9 Telugu OVEE MEDIA WORKS Golden Globe Awards Oscars Indian Cine Updates

एकीकडे   चा ट्रेंड सध्या सगळीकडे जोमाने सुरू असतानाच, अपार मेहनत आणि तेवढ्याच श्रध्देने, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल...
05/01/2023

एकीकडे चा ट्रेंड सध्या सगळीकडे जोमाने सुरू असतानाच, अपार मेहनत आणि तेवढ्याच श्रध्देने, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवराय, यांचा छावा, म्हणजेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभजीमहाराज ह्यांचा जीवनपट, महानाट्य स्वरूपात सादर करणे आणि तो लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरणे यावरुनच ह्या आपल्या प्रगल्भ संस्कृतीचा अभिमान असणे म्हणजे काय? ह्याची जाणीव होते!
गेल्या वर्षी ह्या महानाट्याचा प्रयोग पंढरपूर येथे आयोजित केला होता, आणि तो मला प्रत्यक्ष पाहता आला ह्याचा खूप आनंद आहे. त्या अनुषंगाने बनविलेली ही पोस्ट...सविनय सादर करीत आहे!!

Shivputra Shambhu Raje
शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शिवपुत्र संभाजी राजे भोसले छत्रपती शिवराय Dr. Amol Kolhe- NCP

#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती #संभाजी_महाराज #संभाजीनगर🚩
😘👑

आपल्या संस्कृतीचा नववर्ष साजरे करण्याचा हा दिवस नक्कीच नसेल, पण एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर मात्र आपल्या संस...
01/01/2023

आपल्या संस्कृतीचा नववर्ष साजरे करण्याचा हा दिवस नक्कीच नसेल, पण एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर मात्र आपल्या संस्कृतीला शोभेल असं शुभ कार्य करण्यास काहीच हरकत नसावी!
हया उद्देशानेच, ह्या इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होण्यास आपल्या संस्कृतीचा मान राखत महाराष्ट्राच्या दक्षिण काशी येथे, म्हणजेच पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन!!

#रामकृष्णहरी #श्रीविठ्ठल #पंढरपूर #विठ्ठल 😘👑

The People's Democracy Lumiere Gallery  La Lumière French Films CinemaCon Frence French Connection OVEE MEDIA WORKS feel...
28/12/2022

The People's Democracy
Lumiere Gallery La Lumière
French Films CinemaCon
Frence French Connection

OVEE MEDIA WORKS feels blessed to be a small part of this industry!!

Shakespeare said, What's in name? that's why true'...The word itself spelled as but it eventually it gives us an an greater experience like e
No matter how much time it takes, but an impressive outcome can be transformed through it!!

National Short Film Day is celebrated on December 28 every year. The day commemorates the event when a public audience viewed a series of short films for the first time...

On December 28, 1895, the Lumiere brothers (Louis Lumiere and Auguste Lumiere) presented moving pictures through a projector for the first time to a paying audience of 33 people in Paris, France.


शिवचरित्राचे संस्कार असलेला,शिवभक्त- प्रवास एका मावळ्याचा. उद्या म्हणजेच १६ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे... त्...
15/12/2022

शिवचरित्राचे संस्कार असलेला,
शिवभक्त- प्रवास एका मावळ्याचा. उद्या म्हणजेच १६ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे... त्या निमित्ताने आमच्या कंपनी मार्फत, मी बनविलेले चित्रपटाचे पोस्टर डिझाइन सादर करीत आहे!

अहमदनगर जिल्ह्यातला निर्माता, दिग्दर्शक रोशन भांबारे, आणि अनेक कलाकार व तंत्रज्ञ या चित्रपटासाठी गेले तीन वर्ष झटत होते.

या चित्रपटातील गाणी साधना सरगम, जावेद अली, नंदेश उमप, प्रभाकर देवकर तसेच कार्तिकी गायकवाड यांनी गायली आहेत.

हा चित्रपट का बघावा? काय आहे या चित्रपटात?

Game हा या चित्रपटाचा नायक.
एक तरुण मुलगा जो आयुष्यामध्ये धडपड करतोय आणि शिवचरित्र मात्र ऊराशी बाळगून आहे. त्याचे सातत्याने वाचन करीत आहे, त्याच्यावर जे संस्कार आहेत ते या शिवचरित्राचे आहेत आणि या संस्काराच्या आधारावर तो तरुण मुलगा कसा यशस्वी होतो? हा सगळा प्रवास म्हणजे, हा चित्रपट!

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने यापूर्वीच बाजी मारली असून, अनेक सन्मानचिन्हे तसेच पुरस्कार पटकावले आहेत.

प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघणे म्हणजे खराखुरा आनंद तर मिळेलच पण तरुण मुलांच्या बाबतीत नक्कीच मार्गदर्शक ठरेल असे वाटते.

-चिंतामण पगारे, पुणे.

OVEE MEDIA WORKS



#पुणेकर #मराठीमाती
MarathiStars.com

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ‘सवाई गंधर्व भीमसेन’ संगीत महोत्सव ...
09/12/2022

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ‘सवाई गंधर्व भीमसेन’ संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो. सूर, लय, ताल अशा त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या या महोत्सवात नव्या-जुन्या पिढीतील दिग्गज कलावंतांचे सुरेल आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळते. यामुळे रसिक या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात.

गायन-वादन आणि नृत्य असा संगीताचा त्रिवेणी संगम घडविणारा, देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान मिळवून देणारा आणि जगभरातील संगीतप्रेमींना आकर्षित करणारा हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या सांस्कृतिक पुण्याचे केवळ भूषणच नाही, तर पूण्याच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा ‘ब्रँड’च झाला आहे.

कोणत्याही कलाकाराला ‘सवाई’च्या स्वरमंचावरून कलाविष्कार सादर करण्यामध्ये जीवनाची सार्थकता वाटते यामध्येच या महोत्सवाच्या यशाचे गमक सामावले आहे.

या अनुषंगानेच, जिथे 'ब्रॅंड' हा शब्द येतो तिथे आमच्या सारख्या 'डिझाईनर्स'ना तर एक सुवर्णसंधीच!

खरं तर, 'सवाई'च्या महोत्सवाला कुठल्याही 'ब्रंडिंग' अथवा 'मार्केटिंग' ची गरजच नाही. कारण हा महोत्सव सुरू करण्यास भीमसेन जोशी यांना नानासाहेब देशपांडे (सवाईगंधर्वांचे जावई), डॉ. वसंतराव देशपांडे व पु.ल. देशपांडे यांच्या सारख्या दिग्गजांनी मुहूर्तमेढ रोवली असल्या कारणाने ह्या महोत्सवाची एक विशेष अशी ओळख फक्त पुणे, अथवा महाराष्ट्रा पुरती नाही तर, ती जगविख्यात आहे, हे इथे महत्वाचे.

या महोत्सवात दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या कलावंतांमध्ये ज्येष्ठ कलाकार आणि नवोदित प्रतिभाशाली कलाकार यांचा संगम असतो. तरुण कलाकाराला या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणे म्हणजे कलाकार आपल्या क्षेत्रात एका ठराविक उंचीवर पोचला आहे, असे मानले जाते.

अशा अलौकिक महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांच्या प्रति असलेला नितांत आदर, व प्रेम व्यक्त करण्यासाठीच मी स्वतः एक कलाकार ह्या नात्याने एक छोटीशी कलाकृति सादर करित आहे. ती आपणांस आवडेल अशी अपेक्षा!

सादर कलाकृतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, यावर्षी महोत्सवात सहभागी होत असलेला प्रत्येक कलाकार, ह्या मध्ये कलात्मक पद्धतीने रचना करून आपल्या समोर सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा, ही विनंती!

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव सांगली OVEE MEDIA WORKS Pune, Maharashtra pune.gen.in एक पुणेकर मी पुणेकर

#सवाईगंधर्व #सवाईगंधर्वभीमसेनमहोत्सव #सवाईगंधर्व68 #भीमसेन #पुणे #पुणेकर #पुणेशहर #पुणेमनपा #शास्त्रीय #मराठी #मराठीमाती #मराठीभाषा #सवाई

This is an another design with  Especially created for the film AVATAR.I hope you will like it, and appreciation will be...
29/11/2022

This is an another design with
Especially created for the film AVATAR.
I hope you will like it, and appreciation will be a great pleasure for the same!!
I am huge fan of...

This is just a small piece of an artwork to show my respect towards this legendary personality!



Amblin
20th Century Studios
James Cameron
20th Century Studios India
20th Century Studios Home Entertainment
Hollywood Life
Universal Studios Hollywood

Dear    Avatar Amblin Amblin Road 20th Century Studios India 20th Century Studios 20th Century Studios Home Entertainmen...
28/11/2022

Dear

Avatar Amblin Amblin Road 20th Century Studios India 20th Century Studios 20th Century Studios Home Entertainment

I am sure this time, that, you will definitely be reaching my feelings and emotions, which I am going to express through my work!

For me you are not only an inspiration, but also living legend, who has been motivating for almost four decades...

Each and every work of you is a And you are one of few persons in the world whose life has been an for those who work for their

I believe that the pathway of cinematic excellence you have created, will be followed by an upcoming generation, including me!!

Thank you very much for your amazing ideas, extraordinary concepts, and futuristic technologies for cinematic excellence!!!

In this creators industry, I am contributing a bit from my side, I hope you will like it...I will definitely be trying to follow the path you have shown!!

Hollywood Life Universal Studios Hollywood Adobe IMAX



Riteish Deshmukh  Mumbai Film Company Ajay Atul OVEE MEDIA WORKS MarathiStars.com zee marathi Adobe Adobe Photoshop Ligh...
26/11/2022

Riteish Deshmukh Mumbai Film Company
Ajay Atul OVEE MEDIA WORKS
MarathiStars.com zee marathi Adobe
Adobe Photoshop Lightroom

मराठी चित्रपट सृष्टीतील गोडजोडी असा उल्लेख केला तरी वावगं ठरणार नाही, अशी म्हणजेच, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ह्यांची होय!

२००३ मध्ये म्हणजेच १९ वर्षापूर्वी तुझे मेरी कसम ह्या हिंदी चित्रपटातून पदार्पण केलेली ही जोडी, आजही तितक्याच प्रेमाने आणि उर्जेने चित्रपटात आपले योगदान देत आहेत!

जेनेलिया देशमुख यांनी तर दाक्षिणात्य चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. आणि रितेश देशमुख हे मराठी, हिंदी अशा दोन्हीं भाषेमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहेत...तर मग आता काय विशेष घेऊन येणार आहेत?

होय, विशेषच आहे, कारण आपल्या सर्वांची ही लाडकी जोडी एका मराठी चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र येत आहेत... आणि ह्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतः रितेश देशमुख यांनी केले आहे तर जेनेलिया देशमुख ह्या निर्मात्या म्हणूनही आपल्या समोर येत आहेत, हे विशेष!

चित्रपटाचे नाव आहे ' वेड'.

अजय-अतुल ह्या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीचे संगीत आणि गुरू ठाकूर ह्यांची लिहिलेली गीते, म्हणजे एक अप्रतिम भेट असेच म्हणावे लागेल!!
ह्याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी बनवलेले एक पोस्टर आपल्या समोर सादर करीत आहे. आपणास आवडेल अशी अपेक्षा!





 #भगवान_बिरसा_मुंडाLet's salute to The Real Heroes of Indian Freedom Fight Who Fought Valiantly in India’s IndependenceM...
19/11/2022

#भगवान_बिरसा_मुंडा
Let's salute to The Real Heroes of Indian Freedom Fight Who Fought Valiantly in India’s Independence
Movement.
Bhagwan Birsa Munda’s achievements are known to be even more remarkable by virtue of the fact that he came to acquire them before he was 25. Bhagwan Birsa’s achievements as a young tribal revolutionary has continued to
be celebrated over decades now and he has successfully carved out a
space for himself in popular and folk literature, academia, and mass
media.
MP MyGov OVEE MEDIA WORKS Deoghar, Jharkhand, India
RaNcHI ThE hEaRt Of JHaRkhAND
TRTI_Official Lost Boys | School of VFX
Adobe Desigual Creators

Creative people need inspiration...The creative process is one of the most complex and beautiful parts of being human. I...
09/11/2022

Creative people need inspiration...

The creative process is one of the most complex and beautiful parts of being human. It’s messy, frustrating, enjoyable, and different for everyone. Being creative helps us understand ourselves and the world. It’s a natural part of human expression that we should all value and cultivate.
Creators
Adobe Creative Cloud

Address

Pimpri, Chinchwad
Pimpri
411018

Telephone

+918087536002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OVEE MEDIA WORKS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OVEE MEDIA WORKS:

Videos

Share

Nearby media companies


Other Digital creator in Pimpri

Show All