13/03/2017
पारंपरिक पद्धतीने सनाला किंव्हा लग्नासाठी भाकरीची पाटी देण्यासाठी जात्यावर दळण दळले जाते, अशा वेळी नवरा नावरीचे नावं घेऊन अशी गाणी गायली जातात.
आजचा नवीन पिढीला किंव्हा शहरात राहणाऱ्या बऱ्याच मूला मुलींना अशा काही गोष्टी माहित नाहीत आणि त्यांनी कधी पाहिलेल्याही नसतील. त्यांच्यासाठी आणि त्या मराठी मातीतल्या माणसांसाठी हा व्हिडिओ त्यांला त्यांचा गावची आठवण करून देईल..
अशाच आठवणी तुमचासाठी नेहमी घेऊन येत राहील. आवडलं तर नक्की like आणि share करा आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.
- संदिप मोटे
पारंपरिक पद्धतीने सनाला किंव्हा लग्नासाठी भाकरीची पाटी देण्यासाठी जात्यावर दळण दळले जाते, अशा वेळी नवरा नावरीचे नावं घेऊन अशी गाणी गायली जातात. आजचा नवीन पिढ...