Mahati Live

Mahati Live Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahati Live, Media/News Company, Kolhapur, Nanded.

06/10/2023

खाजगीकरण कंत्राटीकरण विरोधी महामोर्चा

06/10/2023

विद्यार्थी भविष्यघातकी महाराष्ट्र राज्य सरकारच्या खाजगीकरण-कंत्राटीकरण निर्णय विरोधी महामोर्चा.

#खाजगीकरण
#कंत्राटीकरण
#महामोर्चा
#महाराष्ट्र
#नांदेड

मराठी माणसाला मुंबईत घर नाकारलं जाणं ही संतापजनक घटना आहे. पण मुस्लीम किंवा दलित व्यक्तीला घर नाकारलं जातं तेव्हा हा संत...
28/09/2023

मराठी माणसाला मुंबईत घर नाकारलं जाणं ही संतापजनक घटना आहे. पण मुस्लीम किंवा दलित व्यक्तीला घर नाकारलं जातं तेव्हा हा संताप कुठे जातो?

- निखिल वागळे (ज्येष्ठ पतरकार)
Nikhil Wagle



23/08/2023

We are the first country to reach the lunar south pole


खाली खिसा होता जेव्हा, तेव्हा भुकेल्या वेळेचा आधार झाला स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक पोटासाठी वडापाव नावाचा देवधावून आला..ज...
22/08/2023

खाली खिसा होता जेव्हा, तेव्हा भुकेल्या वेळेचा आधार झाला स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक पोटासाठी वडापाव नावाचा देवधावून आला..

जागतिक वडापाव दिना निमित्त सर्व वडापाव खवय्यांना हार्दिक शुभेच्छा..!



हा फोटो सर्वकाही सांगुन जातो  हे आहेत यतिन जाधव  अभ्यासु व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांचा व बुद्धांचा चांगला अभ्यास होत...
26/05/2023

हा फोटो सर्वकाही सांगुन जातो हे आहेत यतिन जाधव अभ्यासु व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांचा व बुद्धांचा चांगला अभ्यास होता समाजाप्रती जी त्यांची तळमळ होती ती त्यांच्या प्रत्येक पोस्ट ला दिसुन येत होती. प्रत्येक सामाजिक कार्यात, आंदोलनात त्याचा सहभाग असायचा. परंतु अल्पशा आजाराने त्यांची एक्झिट झालीये.
चळवळीत काम करणारे एक अभ्यासु व्यक्तीमत्व गेले.
आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता तो गेल्याने त्यांचे अत्यंत नुकसान झालेले ते आपल्याला भरुन काढता येणार नाहि परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून का होईना आपन त्यांच्या आईवडिलांना आधार देऊया. प्रत्येकांनी आर्थिक मदत करुया हि विनंती करते

🔷A/C NAME : - MINA MOHAN JADHAV
🔶AC Number : - 75990100012576
🔷IFSC CODE :- BARB0VJCHBZ
🔶BRANCH : - CHIRABAJAR
( BABU GENU ROAD KLABADEVI MUMBAI )
----------------------------------------------------------
अजून याबद्दल प्रश्न किंवा इतर काही बोलायचे असेल..
तर डायरेक्ट यतीन च्या वडीलांना कॉल करून बोलावे
याठिकाणी मी त्यांचा मोबाईल नंबर देत आहे
मोहन जाधव - 📲 9867978012 ( यतिन चे वडील)

18/05/2023

ज्यांनी सगळ्यांना घाम आणुन सोडला,
एका पत्रकाराने त्याचा कुठून कुठून घाम काढला..

#पत्रकार

08/05/2023

महाराष्ट्र मध्य प्रदेश गोव्यातील यशस्वी रणनीतीनंतर कर्नाटकात महती राजकीय रणनीती आखत आहेत

After the successful strategy of Maharashtra Madhya Pradesh Goa, Mahti is working on political strategy in Karnataka ✌️

Karnataka Election Analysis



"पूरा देश क्रिकेट की पूजाकरता है, लेकिन एक भीक्रिकेटर ने अब तक कुछनहीं कहा, मुझे इसका दुखहै. क्या इन क्रिकेटर्स कोसिस्टम...
29/04/2023

"पूरा देश क्रिकेट की पूजा
करता है, लेकिन एक भी
क्रिकेटर ने अब तक कुछ
नहीं कहा, मुझे इसका दुख
है. क्या इन क्रिकेटर्स को
सिस्टम से डर लगता है ?"

- पहलवान विनेश फोगाट



आमच्या हातात सत्ता द्या, लगेच आरक्षण देतो, असं फडणवीस म्हणाले होते. मग आता त्यांच्या हातात नऊ महिन्यांपासून सत्ता आहे.आम...
23/04/2023

आमच्या हातात सत्ता द्या, लगेच आरक्षण देतो, असं फडणवीस म्हणाले होते. मग आता त्यांच्या हातात नऊ महिन्यांपासून सत्ता आहे.
आमच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह काढून घेताना तुमच्या हालचाली बरोबर असतात,
मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठं कमी पडलात?
या विषयावर तुमची दातखिळी का बसली आहे?

- संजय राऊत ( ठाकरे गट )





Sanjay Raut Devendra Fadnavis

खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी!खारघर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेवर शरद पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. य...
21/04/2023

खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी!
खारघर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेवर शरद पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या सोहळ्याच्या आयोजनाची
100% जबाबदारी ही राज्य सरकारची होती, कारण त्यांनी
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम आयोजित केला
होता. या घटनेची वर्तमान न्यायाधीशांनी चौकशी करावी
आणि खरी वस्तुस्थिती समोर यावी, असे शदर पवार म्हणाले. दरम्यान, खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
Sharad Pawar

“समलिंगी संबंध हे एका वेळचं नातं नाही तर आता हे नातं कायमस्वरूपी टिकणारं नातं असणार आहे. हे नातं शारीरिक, भावनिकदृष्ट्या...
21/04/2023

“समलिंगी संबंध हे एका वेळचं नातं नाही तर आता हे नातं कायमस्वरूपी टिकणारं नातं असणार आहे. हे नातं शारीरिक, भावनिकदृष्ट्या होणारं मिलन आहे. ६९ वर्षांपूर्वीच्या स्पेशल मॅरेज ॲक्टच्या कक्षा रूंदावण्याचा विचार करणं यात काहीही चूक नाही.”
-डी वाय चंद्रचूड

बाळासाहेब आंबेडकर, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली; अभिनेते, खेळाडूंचाही समा...
21/04/2023

बाळासाहेब आंबेडकर, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली; अभिनेते, खेळाडूंचाही समावेश!
Balasaheb Ambedkar
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar

पवारांसारखे संधीसाधू विरोधी पक्षात आहेत तोवर मोदींचा पराभव अशक्य आहे!जेष्ठ पत्रकार - निखिल वागळेNikhil Wagle Sharad Pawa...
12/04/2023

पवारांसारखे संधीसाधू विरोधी पक्षात आहेत तोवर मोदींचा पराभव अशक्य आहे!

जेष्ठ पत्रकार - निखिल वागळे
Nikhil Wagle Sharad Pawar

11/04/2023

"ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे."

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
(नाशिक येथील भाषण, "जनता" ०८/१२/१९५१)

09/04/2023

पोटात असताना च देवाला सोडले...!
हे ऐकुन खूप अस्वस्थ वाटल. २१ व्या शतकात राहणारे आम्ही आणि आमच्या आजूबाजूला राहणारा - जगणारा हा ही वर्ग.

प्रबोधनाची खूप गरज आहे.


08/04/2023
महाराष्ट्रात सद्या जे काही राजकीय वातावरण सुरू आहे ते खरच भयंकर आहे. राजकारण परिस्थिती नुसार बदलत, परिस्थिती बदलावी म्हण...
08/04/2023

महाराष्ट्रात सद्या जे काही राजकीय वातावरण सुरू आहे ते खरच भयंकर आहे. राजकारण परिस्थिती नुसार बदलत, परिस्थिती बदलावी म्हणून राजकारण केलं जातं. १९४७ नंतर भारतात कित्येक राजकीय चढ-उतार आलेत. कित्येक जण यात होरपळून निघाले तर काहीजण सुखावले. कोणाचा आई बाप गेला पण राजकारण सुटलं नाही. पक्षाच्या निष्ठे खातिर कित्येक कार्यकर्ते उघड्यावर आले आणि पक्ष गडगंज होत गेले.

तेव्हा प्रचार प्रसारची माध्यम फार कमी होती तरी तेव्हाच्या लोकांनी फक्त विश्वास या एका शब्दावर घरावर तुळशीपत्र ठेवलीत.

सत्ता येते- जाते आणि ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहणं हे नैसर्गिक आहे. पण आता मात्र २०१९ पासून ते आजपर्यंत महाराष्ट्रातल चित्र काहीस घातक दिसत आहे.
गेल्या सहा महिन्यातल्या दंगली, आंदोलने, मोर्चे हे सगळ २०२४ च्या निवडणुकांसाठी चाललेली रेल-चेल आहे हे स्पष्टच आहे. पण या सगळ्यात आपण ज्यांच्या जीवावर सत्तेत येतो, ती सर्वसामान्य जनता किती होरपळून जात आहे हे दिसतच नाहीये.
आंधळ्या व्यक्तीला ही कळेल पण सत्तेच्या नादात डोळ्यावरची झापड इतकी दाट झाली आहेत की एकमेकांवर प्रत्यारोप करण्याशिवाय महाराष्ट्रात सद्या काही घडतच नाहीये.!

बाकी "सर्वसामान्य माणूस राजकीय नाट्याला कंटाळला आहे कारण या नाटयाने त्याची भूक शमत नाही"

रणनीती चुकतात त्या वेळीच सुधारल्या गेल्या पाहिजेत. महागाई, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी आता इतकं डोकं वर काढत आहे की भविष्यात रणनिती आखता ही नाही येणार!

जनताच थेट कार्यक्रम करेल
आणि जनतेने तो करावाच !

- काजल



जगातले सगळ्यात गरीब लोक 😅गोकुल पिल्लई या AI आर्टिस्ट ने केलेले डिजाईन Slumdog Millionnaire
08/04/2023

जगातले सगळ्यात गरीब लोक 😅
गोकुल पिल्लई या AI आर्टिस्ट ने केलेले डिजाईन
Slumdog Millionnaire

आपण सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यासाठी सत्ता  एक साधन आहे.- देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्...
06/04/2023

आपण सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यासाठी सत्ता एक साधन आहे.

- देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)
Devendra Fadnavis


मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार - आदित्य ठाकरेUddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे आवडलेले मित्र
06/04/2023

मी ठाण्यातून लढणार
आणि जिंकून दाखवणार
- आदित्य ठाकरे

Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे आवडलेले मित्र

06/04/2023

हैदराबाद (तेलंगाना) येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फुटांचा पुतळा 14 एप्रिल पूर्वीच तयार.!
खास आपल्या साठी मनमोहक दृश्य.

जयभीम




कॉलेज फीसवर आता 18 टक्के जीएसटी!गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने सर्व संलग्नित कॉलेजना विविध शुल्क भरताना 18 टक्के जीएस...
05/04/2023

कॉलेज फीसवर आता 18 टक्के जीएसटी!
गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने सर्व संलग्नित कॉलेजना विविध शुल्क भरताना 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असे आदेश देणारे एक पत्रक काढले आहे. देशात नवी करप्रणाली लागू करताना शिक्षण क्षेत्राचा समावेश
होणार नसल्याचे म्हटले होते. विद्यापीठाने पत्रकात दिलेल्या यादीतील सर्व 9 बाबींवर महाविद्यालयांना 18 टक्के जीएसटी भरावा लागणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व कॉलेज फीवर जीएसटी लागण्याची शक्यता आहे.

साताऱ्यात मास्कसक्ती.
04/04/2023

साताऱ्यात मास्कसक्ती.


भाजपा कार्यकर्त्यांनी मावीआ च्या सभास्थळी गोमूत्र शिंपडले. त्यामागील उद्देश काय ?
04/04/2023

भाजपा कार्यकर्त्यांनी मावीआ च्या सभास्थळी गोमूत्र शिंपडले.
त्यामागील उद्देश काय ?







27/12/2022

1 जानेवारी भीमा-कोरेगाव विजय स्तंभास मानवंदना देण्यास येणाऱ्या भाविकांचे प्रशासनाद्वारे स्वागत व वाहतूक कोंडी टाळण्या संदर्भातील व्हिडीओ.

06/08/2022

इथच सुरू झाली भारतीय स्त्रियांच्या मुक्ती ची शाळा || सावित्रीमाई ज्योतिबा फुले वाडा ||
Kajal kothalikar

राज्यपालांना कोल्हापुरी जोडी दाखवण्याची गरज.Uddhav Thackeray
30/07/2022

राज्यपालांना कोल्हापुरी जोडी दाखवण्याची गरज.

Uddhav Thackeray

आपल्या देशात महागाई आहे का ?आपले मत व्यक्त करा. #महागाई #भारत  #इंडिया
22/07/2022

आपल्या देशात महागाई आहे का ?
आपले मत व्यक्त करा.

#महागाई
#भारत
#इंडिया

https://youtu.be/sstS3y4nvdsआम्ही केलेली सिंहगडची वारी. भर पावसात ओला चिंब भिजलेला सिंहगड मावळ्यांच्या शौर्याची जाणीव कर...
13/07/2022

https://youtu.be/sstS3y4nvds

आम्ही केलेली सिंहगडची वारी.

भर पावसात ओला चिंब भिजलेला सिंहगड मावळ्यांच्या शौर्याची जाणीव करून देत होता.

|| इतिहास शिवबांचा ||
|| सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कोंढाणा "सिंहगड"

mahatilive

चला, एखादा सुंदर कॅपशन टाईप करा..
09/07/2022

चला, एखादा सुंदर कॅपशन टाईप करा..

29/06/2022

https://youtu.be/SMF-b2VjBTE

जनतेशी आम्हाला देणं घेणं नाही ओ...
"काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हॉटेल समद एकदम ओके मध्ये"

आमदार तुपाशी आणि जनता उपाशी. महाराष्ट्राचं वास्तव
पूर्ण व्हिडिओ




Kajal Dilip Kothalikar

Thankyou..!

22/06/2022

भारतीय संविधान आणि पंढरीची वारी यांच्या मधील समान विचार समोर ठेवून Dr. Babasaheb Ambedkar Reserch and Training institute ( BARTI ) बार्टी पुणे या संस्थेच्या वतीने संविधानिक मूल्याचा जागर करणेच्या उद्देशाने
'संविधान दिंडी' काढण्यात येणार आहे.


#संविधान_दिंडी
#बार्टी
#पंढरीची_वारी

16/06/2022

छपरा में ट्रेन में लगा दी आग. अग्निपथ योजना का विरोध करते हुए छात्रों का उपद्रव.

28/05/2022

चला तिला समजून घेऊ मासिक पाळी आणि बरच काही

ना विटाळ , ना अपशकुन पाळी तुमच्या जगण्याचं अंकुर

जागतिक मासिक पाळी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

#चलातिलासमजूनघेऊ
awareness 's talk about menstruation
#काजल_महती

Address

Kolhapur
Nanded

Telephone

+919970844553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahati Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahati Live:

Videos

Share


Other Nanded media companies

Show All

You may also like