NEWS HOUR मराठी

  • Home
  • NEWS HOUR मराठी

NEWS HOUR मराठी News Hour Marathi is marathi digital news channel, which is based in Nanded, maharashtra.

News Hour marathi tries to reach in every corner of maharashtra with positive and fastest news.

30/03/2023
नांदेडमद्धे पंधरा दिवसात 'खाकी'वर तिसरा डाग; भोकरचा पोलीस 'एसीबी'च्या जाळ्यात
21/03/2023

नांदेडमद्धे पंधरा दिवसात 'खाकी'वर तिसरा डाग; भोकरचा पोलीस 'एसीबी'च्या जाळ्यात

नांदेड -जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यास 25 हजार रुपयाची लाच स्किारताना लाचलुचपत प्रतिबंध....

देवगिरी एक्सप्रेसच्या वातानुकूलित कोचमधून धुराचे लोट, प्रवाशांची धावपळ; धर्माबाद रेल्वे स्थानकावरील घटना
20/02/2023

देवगिरी एक्सप्रेसच्या वातानुकूलित कोचमधून धुराचे लोट, प्रवाशांची धावपळ; धर्माबाद रेल्वे स्थानकावरील घटना

नांदेड -देवगिरी एक्सप्रेसच्या एसी कोचमधून अचानक धुराचे लोट निघाल्याची गंभीर घटना धर्माबाद रेल्वेस्थानकावर आज द...

मंत्री पदाच्या लेटरहेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे ! पोलिसांत तक्रार दाखल; पाळत व घातपाताचाही संशय
20/02/2023

मंत्री पदाच्या लेटरहेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे ! पोलिसांत तक्रार दाखल; पाळत व घातपाताचाही संशय

नांदेड -मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्र...

बुट घालून चक्क शिवरायांना केला पुष्पहार अर्पण ! कंत्राटी ग्रामसेवकाचा प्रताप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने शिवप्र...
19/02/2023

बुट घालून चक्क शिवरायांना केला पुष्पहार अर्पण ! कंत्राटी ग्रामसेवकाचा प्रताप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने शिवप्रेमीत तीव्र संताप

नायगाव, नांदेड -अंचोली येथील वादग्रस्त व कंत्राटी ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे यांनी चक्क बुटासह शिवरायांच्या प्.....

नांदेडच्या डी-मार्ट सुपर मार्केटमधील किटकॅट चॉकलेटमद्धे आढळली चक्क अळी ! पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
17/02/2023

नांदेडच्या डी-मार्ट सुपर मार्केटमधील किटकॅट चॉकलेटमद्धे आढळली चक्क अळी ! पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

नांदेड- चॉकलेट हे लहान मुलांचा जीव की प्राण ! चॉकलेटसाठी मुले वाटेल ते हट्ट करतात.त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांन...

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास चाकूचा धाक दाखवून जबरी लूट करणारे तीन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15/02/2023

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास चाकूचा धाक दाखवून जबरी लूट करणारे तीन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड -दि.3 ऑगस्ट रोजी भरदिवसा मारतळा ते कापसी रोडवर कापसी शिवारात फायनान्समधील एका कर्मचाऱ्याकडील रक्कम लुटण्य...

चॉकलेटचे आमिष दाखवून सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ! आरोपीस अटक; अर्धापूर तालुक्यातील कामठा बु.येथील घटना
14/02/2023

चॉकलेटचे आमिष दाखवून सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ! आरोपीस अटक; अर्धापूर तालुक्यातील कामठा बु.येथील घटना

अर्धापूर, नांदेड -तालुक्यातील कामठा बु. येथील एका बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्ह.....

पोलिसाकडे 24 हजार रुपयांची लाचेची मागणी; पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिका एसीबीच्या जाळ्यात
14/02/2023

पोलिसाकडे 24 हजार रुपयांची लाचेची मागणी; पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिका एसीबीच्या जाळ्यात

नांदेड - पोलिसाच्या पत्नीचे मेडिकल बिलाची फाईल मंजूर करून पुढे पाठविण्यासाठी 24 हजार रूपयांची लाचेची मागणी करणार.....

नांदेडच्या महिला पोलिसाला शस्त्रक्रिया करून व्हायचं पुरुष; लिंग बदलासाठी याचिका करत हायकोर्टात धाव
13/02/2023

नांदेडच्या महिला पोलिसाला शस्त्रक्रिया करून व्हायचं पुरुष; लिंग बदलासाठी याचिका करत हायकोर्टात धाव

मुंबई / नांदेड -राज्य पोलीस दलातील नांदेड येथे कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला शस्त्रक्रिया करुन प...

सत्य, न्याय आणि निष्ठेने पत्रकारिता झाली पाहिजे -दूरदर्शनच्या निवेदिका मनाली दीक्षितखा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या व...
12/02/2023

सत्य, न्याय आणि निष्ठेने पत्रकारिता झाली पाहिजे -दूरदर्शनच्या निवेदिका मनाली दीक्षित

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव

नांदेड -आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात झोकून देऊन काम केले पाहिजे.पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्र...

बोधन - लातूर, नांदेड -लातूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी द्या  -खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश...
12/02/2023

बोधन - लातूर, नांदेड -लातूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी द्या -खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

नांदेड - मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने तातडीचे उपाययोजना कराव्यात मराठवाड्यातील अ.....

माळेगाव यात्रा परिसरातील तलावात बुडून महिलेचा मृत्यू
11/02/2023

माळेगाव यात्रा परिसरातील तलावात बुडून महिलेचा मृत्यू

लोहा, नांदेड -तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा परिसरातील सटवाई तलावात बुडून अहमदपूर येथील 53 वर्षीय महिलेच...

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निदर्शनेपत्रकार संरक्षण काय...
10/02/2023

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निदर्शने

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

नांदेड -रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ नांदेड ज....

पदयात्रेसाठी आलेल्या मायलेकीचा पांडवलेणी तलावात बुडून करुण अंत ! माहूर येथील दुर्दैवी घटना; आंघोळ करताना पाय घसरला
10/02/2023

पदयात्रेसाठी आलेल्या मायलेकीचा पांडवलेणी तलावात बुडून करुण अंत ! माहूर येथील दुर्दैवी घटना; आंघोळ करताना पाय घसरला

माहूर, नांदेड -बुलढाणा जिल्ह्यातून पायी दिंडीत आलेल्या मायलेकीचा पांडवलेणी तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दे...

नांदेडात पुन्हा गोळीबार ! पार्टीत मित्राकडून घात; खाण्यापिण्याच्या वादातून मित्रावर झाडली गोळी, शहरातील विमानतळ पोलीस हद...
09/02/2023

नांदेडात पुन्हा गोळीबार ! पार्टीत मित्राकडून घात; खाण्यापिण्याच्या वादातून मित्रावर झाडली गोळी, शहरातील विमानतळ पोलीस हद्दीतील घटना

नांदेड -गेल्या दोन वर्षांपासून नांदेड शहरामध्ये गोळीबाराच्या घटना ही सामान्य बाब झाली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृ....

Address

Alerts

Be the first to know and let us send you an email when NEWS HOUR मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NEWS HOUR मराठी:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share