Viral Marathi Tadka 24

Viral Marathi Tadka 24 महाराष्ट्रातील पडद्यामागच्या राजकीय हालचालींची माहिती देणारे पेज

14/04/2024

मुख्यमंत्री ह्योच पाहिजे, पण नेत्यांवर भरोसाही नाय! ग्रामीण भागातील मतदार म्हणतात | Political

24/11/2023

अजित पवार, छगन भुजबळांसह शिंदे गटाला कमळाच्या चिन्हावर लढावे लागणार - संजय राऊत

24/11/2023

महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार निवडून येतील - चंद्रशेखर बावनकुळे

22/11/2023

आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्या पक्षाला जास्त नुकसान होईल, असे वाटते?

21/11/2023

आज निवडणूक झाली तर कुणाचे सरकार येईल असे वाटते? A. महाविकास आघाडी B. महायुती

20/11/2023

सर्वे : येवला मतदारसंघातून छगन भुजबळ पुन्हा निवडून येतील का?
A. होय B. नाही

20/11/2023

आजच्या स्थितीत कुठला पक्ष विश्वासार्ह वाटतो?

19/11/2023

भारतीय क्रिकेट संघाची आतापर्यंतची ही सर्वात लाजिरवाणी कामगिरी ठरली, असे तुम्हाला वाटते का?

19/11/2023

मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणासाठी जात वापरणाऱ्या सर्व मराठा नेत्यांची हवा काढून घेतली. खरंय की नाही?

19/11/2023

भारतीय क्रिकेट संघ विजयी होण्याची शक्यता किती वाटते तुम्हाला?
A. 100% | B. 50%

19/11/2023

मनोज जरांगे पाटील की छगन भुजबळ? बघू कुणाची ताकद किती आहे. एकाचे नाव कॉमेंट जरूर करा

05/11/2023
30/10/2023

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी होईल असे वाटते का?

20/10/2023

नगर दक्षिण लोकसभेची जागा आमदार नीलेश लंके लढणार | Loksabha Election | Nilesh Lanke


19/10/2023

गद्दारी न केल्याने मराठा समाज पाठीशी | मनोज जरांगे पाटील | 100 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवले


#मनोजजरांगे

17/10/2023

सुधीर मुनगंटीवारांना आता खाजवायलाही नखं राहिली नाहीत | बच्चू कडूंची टोलेबाजी | Bacchu Kadu News

17/10/2023

शिवसेना-समाजवादी पक्षाची युती राजकारणातील सर्वात मोठा विनोद : भाजप

16/10/2023

मनोज जरांगे पाटलांनी घराचा उंबरा ओलांडला नाही तर सरकारचा उंबरा जाणार | Manoj Jarange Patil News

16/10/2023

खडसेंचं डोकं सरकलंय, सरकारी खर्चात उपचार करू : महाजन | Eknath Khadse-Girish Mahajan Politics

15/10/2023

छगन भुजबळ, गुणरत्ने सदावर्ते लोकांच्या इतक्या शिव्या खातात, भाकर कसे खात असतील | मनोज जरांगे पाटील



15/10/2023

मंत्री छगन भुजबळ पुन्हा निवडून येतील असे वाटते का?

14/10/2023

छगन भुजबळांनी पुन्हा टाकला नवा बाँब | शरद पवारांच्या राजीनाम्याचे कारणच सांगितले | Chagan Bhujbal


12/10/2023

मनोज जरांगे पाटील भारी ठरणार की छगन भुजबळ | बघा हा अटीतटीचा सामना


#मनोजजरांगे

18/09/2023

समृद्धी महामार्गामुळेच उद्धव ठाकरे सरकारला पनाैती | अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील मतदाराचे मत


16/09/2023

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

15/09/2023

तर सासरे एकनाथ खडसेंचा सूनबाई रक्षा खडसे दोन लाख मतांनी पराभव करेल | हे भाकित कुणाचे बघा


13/09/2023

खासदार रक्षा खडसेंची राजकीय वाटचाल | MP Raksha Khadse BJP | रावेर लोकसभा मतदारसंघ | Jalgaon Politics

#रक्षाखडसे

07/09/2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी कोणता नेता जास्त प्रभावी आहे?

03/09/2023

मराठा आरक्षण प्रकरणात प्रश्न मार्गी लावण्याऐवजी यावर राजकारणच जास्त होईल असे वाटते का?

02/09/2023

आमदार रोहित पवार हे काका अजित पवार यांची राजकारणातील जागा घेतील असे वाटते का?

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Viral Marathi Tadka 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other News & Media Websites in Nagpur

Show All