19/06/2021
राज्यात आजपासून (दि. १९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. शासकीय #लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण देखील नियमितपणे सुरू राहणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.
of citizens in the age group of 30 to 44 years will start from today (June 19) in the state. The campaign will be implemented through the government vaccination center. The state government has announced that vaccination of citizens above 45 years of age will also continue regularly. The Central Government has given permission to the States to decide the priority of immunization of citizens in the age group of 18 to 44 years. Accordingly, the state has fixed the age group for vaccination planning and from June 19, the vaccine will be given to citizens in the age group of 30 to 44 years.