Khabarbat news

Khabarbat news ख़बरबात

26/08/2024

*प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना संधी | महाराष्ट्रात मेगा पोलीस भरती*

✅१४,२९४ पदांसाठी पोलीस भरती

👨🏻प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती

🚔कायदा अन् सुव्यवस्था अधिक सक्षम होणार

https://youtu.be/pXzJZN3S-zU?feature=shared

19/08/2024

महिलांनी मानले उपमुख्यमंत्री यांचे आभार

15/08/2024

बघा लाडकी बहीण काय म्हणाली....

26/07/2024

Mumbai local train accident

22/07/2024

पुण्यामध्ये दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका चार चाकीने महिलेला जोरदार धडक देऊन उडवल्याचं समोर आले आहे. महिलेला धडक दिल्यानंतर या कार चालकाने समोर असलेल्या दुचाकीला आणि रिक्षालाही देखील धडक दिली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाले असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचं धडकी भरवणारं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. #पुणे #पुणे #पुणेकर #पुणेशहर #पिंपरी

नागपुरात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याकडून सुट्टी जाहीर
21/07/2024

नागपुरात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याकडून सुट्टी जाहीर

21/07/2024

भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

Chandrapur: कल जिले में लगातार हो रही बारिश और बाढ़ की स्थिति को देखते हुए.  जिला प्रशासन ने बताया है कि जिले के स्कूल, ...
21/07/2024

Chandrapur: कल जिले में लगातार हो रही बारिश और बाढ़ की स्थिति को देखते हुए. जिला प्रशासन ने बताया है कि जिले के स्कूल, आंगनबाड़ियां और कॉलेज 22 जुलाई 2024 को बंद रहेंगे.

चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली गावामध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथील 50 नागरीकांचे स्थानांतरण  जिल्हा परिषद शाळा, चिचप...
21/07/2024

चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली गावामध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथील 50 नागरीकांचे स्थानांतरण जिल्हा परिषद शाळा, चिचपल्ली येथे करण्यात आले असून, अजयपूर साज्यामधील नंदगुर गावातील शेतात अडकलेले विलास कुमरे (60 वर्षे) व महिला संगिता विलास कुमरे (50 वर्षे) यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आलेले आहे. अंधारी नदीजवळ असलेल्या “रिव्हर व्हु हॉटेल” मधून भोला अग्रवाल (26 वर्षे) रा. झारखंड तसेच बाजुच्या शेतामध्ये अडकेलेले प्रकाश चांदेकर व कुटूंबातील इतर सदस्‍यांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आलेले आहे.

याचबरोबर, चंद्रपूर – मुल रोडवरील अंधारी नदीजवळ असलेल्या “ताडोबा अंधारी हॉटेल” मधून 8 पर्यटक व कर्मचारी यांना पाण्याच्या वेढ्यातुन बचाव पथकाचे सहाय्याने सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले आहे. अजयपूर साज्यातील पिंपळखुट येथे असलेल्या “रेड अर्थ रिसॉर्ट” मधुन मुंबई येथील 2 पर्यटक व रिसोर्टमधील 3 कर्मचारी यांना बोटीच्या सहाय्याने जिल्हा व शोध बचाव आपती व्यवस्थापन पथकाने बचाव करुन सुरक्षित स्थळी पोहचविले आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरातील रेहमत नगर येथे पावसाचे पाणी शिरल्यामुळे 25 ते 30 नागरीकांना महात्मा ज्योतीबा फुले, महानगरपालिका शाळा येथे स्थानांतरण करण्यात आले आहे.

17/07/2024

मोहरम निमित्त जुलूस नागपुरात...

16/07/2024

नागपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसरातील रहिवासी वस्तीत मागील पाच दिवसात दोन अजगर आढळून आले यांना सर्व मित्राच्या साहाय्याने निसर्ग अधिवासात सोडण्यात आले. #नागपूर @ Lalit Lanjewar

पत्नी नातेवाईकांकडे गेली असताना एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुरातील बल...
16/07/2024

पत्नी नातेवाईकांकडे गेली असताना एका पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुरातील बल्लारपूर येथे ही घटना घडली. आत्महत्येच्या दोन दिवसांनी या घटनेचा उलगडा झाला. #चंद्रपूर

14/07/2024

नागपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी परिसरातील रहिवासी वस्तीत मागील पाच दिवसात दोन अजगर आढळून आले यांना सर्व मित्राच्या साहाय्याने निसर्ग अधिवासात सोडण्यात आले. #नागपूर Lanjewar

चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार, गुन्ह्याचा थरार कॅमेऱ्यात कैद
04/07/2024

चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार, गुन्ह्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

17/06/2024

चंद्रपूर: महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेच्या खंबाला बांधून दमदाटी
चंद्रपूर येथील नकोडा ग्रामपंचायत सरपंचाचा प्रताप
पोलिसात तक्रार दाखल होताच भाजप सरपंच किरण बांदूरकर फरार #चंद्रपूर #चंद्रपुर #लाईनमन #सरपंच #महावितरण Devendra Fadnavis

15/06/2024

*नागपुरातील नंदनवन परिसरात एका स्कोडा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 जणांना धडक दिली. पुण्याप्रमाणेच या कारचा चालकही अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.*

13/06/2024

#नागपूर जिल्ह्यातील वाडीपासून काही अंतरावर असलेल्या धामनाजवळील स्फोटकं बवणाऱ्या चामुंडा कंपनीत मोठा #स्फोट होऊन त्यात पाच कामगार दगावले असून आठ ते दहा कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Address

Manewada
Nagpur
440024

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khabarbat news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share