Bhim Shahi Marathi

Bhim Shahi Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhim Shahi Marathi, News & Media Website, MUMBAI, Mumbai.

22/07/2024

बहिष्कृत हितकारिणी सभेच्या 100 वर्ष निमित्त खास युवराज संभाजी राजे छत्रपती यांचे भाषण

18/07/2024

काय राज्य सरकारला फक्त राजकारण करायचं आहे ?

ठाणे जिल्ह्यातील डायघर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवलेला अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर झालेला बलात्कार जो गुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला होता त्यावर (नॅशनल दलीत मूव्हमेंट फोर जस्टिस NDMJ) वैभव गीते साहेब यांची प्रतिक्रिया

15/07/2024

पेनसिल्व्हेनियाच्या रॅलीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न

15/07/2024

मंदिर परिसरात चहात भांगेच्या गोळ्या मिसळून विवाहितेवर बलात्कार अन निर्घृण हत्या
नवी मुंबई येथील सदर मृत महिला अक्षता कुणाल म्हात्रे (वय 30) घरगुती वादविवादाने तणावात होती. या तणावातून शनिवारी (ता. 6) सकाळी 10 वाजता ती शीळ गाव परिसरातील घोळ गणपती मंदिरात गेली होती. सदर महिला मंदिरातून परत न येता तिथेच थांबली होती. याच परिसरात वरील आरोपी दारू पीत बसले होते. सदर महिला एकटी असल्याने तिच्या परिसरात हे आरोपी दारू पीत बसले होते. महिला एकटी असल्याने तिच्याशी गोड बोलून तिला चहात भांगेच्या गोळ्या मिसळून चहा प्यायला दिला. ती नशेत गेल्यावर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. सदर महिला सकाळी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा केला व ती पळून जात असताना आरोपींनी सदर महिलेस मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली.

09/07/2024

वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेना सोडल्याबद्दल एक शिक्षा दिली.

09/07/2024

शक्ती प्रदर्शन करत वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार

19/06/2024

शिक्षणाच्या बाजरीकरणाला जबाबदार कोण?

19/06/2024

मालगाडीने कांजनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली

19/06/2024

SRA ला विरोध केल्याने वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष व कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून नेले

14/06/2024

नीट परीक्षेत घोटाळा?
गुणांमध्ये प्रचंड वाढ; पालकांकडून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी

14/06/2024

खासदार श्री. विशाल पाटील यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

14/06/2024

वंचित भाजपची
बी टीम नाही
उत्तर देऊन थकलो -ॲड . प्रकाश आंबेडकर

13/06/2024

ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडला मानवी बोटाचा तुकडा

11/06/2024

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी नाशिककरांची जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम

11/06/2024

भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पार पडला

11/06/2024

महाराष्ट्र राज्यात विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात

07/06/2024

मुंबईत मधील पवई येथे अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक,अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना घडली घटना

Address

MUMBAI
Mumbai
400082

Telephone

+917021444642

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhim Shahi Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhim Shahi Marathi:

Videos

Share