महा MTB

महा MTB "समर्पित राष्ट्रभक्तीचा आधुनिक विचार"

MahaMTBच्या अधिकृत पेजवर आपले स्वागत.
(49)

नमस्कार,
निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून ‘ तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...

काळास

ोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महा MTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढिगाने उपलब्ध आहे. मात्र त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहित आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.

म्हणूनच ‘एमटीबी मोबाईल अॅप’, सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टिमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही ‘एमटीबी मोबाईल अॅप’,सोशल मिडिया व वेबसाइटची वैशिष्ट्ये असणार आहे.

Address

107, Shilpin Centre, 40, GD Ambekar Marg, Dadar East, Wadala
Mumbai
400031

Alerts

Be the first to know and let us send you an email when महा MTB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महा MTB:

Share

Nearby media companies