Jilha Kolhapur

Jilha Kolhapur • The SOUL of KOLHAPUR
• The CULTURE
• The People
"Capturing the essence of Kolhapur in every shot."

शारदीय नवरात्र उत्सव 2024 अलंकार पूजा 🌹
02/10/2024

शारदीय नवरात्र उत्सव 2024 अलंकार पूजा 🌹

महागणपती विसर्जन 🥺
20/09/2024

महागणपती विसर्जन 🥺

*श्री महालक्ष्मी/ अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपातील  श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा १३४ वर्षांचा मानांची गणेश मूर्ती🙏🏻      ...
07/09/2024

*श्री महालक्ष्मी/ अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा १३४ वर्षांचा मानांची गणेश मूर्ती🙏🏻

कोल्हापूरचा राजा🙏🏻
04/09/2024

कोल्हापूरचा राजा🙏🏻

🙏🏻🇮🇳
15/08/2024

🙏🏻🇮🇳

04/08/2024
कोल्हापूरचा राजा २०२४ 🙏🏻
03/08/2024

कोल्हापूरचा राजा २०२४ 🙏🏻

रंकाळा♥️🫶🏻
07/06/2024

रंकाळा♥️🫶🏻

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास,रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस;मुघलांना वाटत होती ज्यांची भीती,असे आमचे शिवाजी राजे झ...
06/06/2024

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास,
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस;
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती,
असे आमचे शिवाजी राजे झाले ‘छत्रपती’,
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खास शुभेच्छा!
Shiv rajyabhishek , shivaji maharaj

आज चैत्र शुक्ल नवमी🙏🏻क्रोधी नाम संवत्सर शालिवाहन शके १९४६*बुधवार* दिनांक *१७ एप्रिल २०२४**“जगतजननी करवीर निवासिनी श्री अ...
17/04/2024

आज चैत्र शुक्ल नवमी🙏🏻
क्रोधी नाम संवत्सर शालिवाहन शके १९४६
*बुधवार* दिनांक *१७ एप्रिल २०२४*
*“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार महापुजा दर्शन.”*

श्री राम नवमी 🙏🏻
17/04/2024

श्री राम नवमी 🙏🏻

श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीची श्रीमुर्ती प्राचीन असुन तिचे जतन करणे साठी संवर्धन प्रक्रिया सुरू आहे. संवर्धन प्रक्रिया ...
14/04/2024

श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीची श्रीमुर्ती प्राचीन असुन तिचे जतन करणे साठी संवर्धन प्रक्रिया सुरू आहे. संवर्धन प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत आपल्याला फक्त उत्सव मुर्ती चे दर्शन घेता येईल.

आज चैत्र शुक्ल *षष्ठी*
क्रोधी नाम संवत्सर शालिवाहन शके १९४६
*रविवार* दिनांक *१४ एप्रिल २०२४*
*“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे सुप्रभात काकड आरती दर्शन.”*

किरणोत्सव 2024✨✨आज श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यानंतर मंदिरातील आरती कर...
31/01/2024

किरणोत्सव 2024✨
✨आज श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यानंतर मंदिरातील आरती करण्यात आली.
किरणोत्सवातील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीची अलंकार पूजा✨

7 तारखेपर्यंत GIRLFRIEND मिळाली तर ठीक, नाही तर बजरंग दल JOIN करणार 🙌🏻😐🤣
31/01/2024

7 तारखेपर्यंत GIRLFRIEND मिळाली तर ठीक, नाही तर बजरंग दल JOIN करणार 🙌🏻😐🤣

Follow  & Share 🙏🏻
25/01/2024

Follow & Share 🙏🏻

श्री अंबाबाई महालक्ष्मी श्रीसेवक ट्रस्ट*आज पौष शुक्ल *द्वादशी*शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५*सोमवार* दिनांक * २२ जान...
22/01/2024

श्री अंबाबाई महालक्ष्मी श्रीसेवक ट्रस्ट*
आज पौष शुक्ल *द्वादशी*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*सोमवार* दिनांक * २२ जानेवारी २०२४*
*“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे अलंकार
महापुजा दर्शन.”*




🚩

अयोध्या के राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा 22 जनवरी को होगी. प्रभु श्रीराम के दर्शन के लिए भक्तों को बेसब्री से ...
19/01/2024

अयोध्या के राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा 22 जनवरी को होगी. प्रभु श्रीराम के दर्शन के लिए भक्तों को बेसब्री से इंतजार हैं. प्राण प्रतिष्ठा के कार्यक्रम से पहले रामलला की पहली भव्य तस्वीर सामने आ गई है. हालांकि ये तस्वीर गर्भगृह में रामलला के विराजमान होने से पहले की है. तस्वीर में श्रीराम के चेहरे पर मधुर मुस्कान है और माथे पर तिलक है.

जय श्री राम 🙏🏻
19/01/2024

जय श्री राम 🙏🏻

तिळगुळ घ्या राम राम बोला 🧡🚩🤍 .1231
15/01/2024

तिळगुळ घ्या राम राम बोला 🧡🚩
🤍 .1231

आपल्यासाठी   पण हेच आणि   पण हेच 🤗
12/01/2024

आपल्यासाठी पण हेच आणि पण हेच 🤗

जय श्री राम🙏🏻🚩                                                           ram mandir,ayodhya ram mandir,ram mandir ayodhy...
06/01/2024

जय श्री राम🙏🏻🚩




ram mandir,ayodhya ram mandir,ram mandir ayodhya,ram mandir in ayodhya,ayodhya ram mandir construction,ayodhya ram mandir news,ram mandir nirman,ayodhya ka ram mandir,ram mandir inauguration,ram mandir ayodhya construction,ram mandir news,ram mandir construction update,ram mandir construction,ram mandir ayodhya construction update,ayodhya ram mandir construction update,ayodhya ram mandir marg nirman,ayodhya ram mandir inauguration,ram mandir song

56 भोग केदाराचेश्री ज्योतिर्लिंग अर्थात देव केदारनाथ ब्रम्हा विष्णू महेश या तीनही देवतांसह जमदग्नींचा रवांश आणि बारा सूर...
01/01/2024

56 भोग केदाराचे
श्री ज्योतिर्लिंग अर्थात देव केदारनाथ ब्रम्हा विष्णू महेश या तीनही देवतांसह जमदग्नींचा रवांश आणि बारा सूर्यांचे तेज यांचा एकत्रित अवतार आहे अशा स्वरूपामध्ये भगवान विष्णूंचाही समावेश आहे. त्यामुळे भगवान नारायणाचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांना प्रिय असणारी 56 भोगांची सेवा मार्गशीर्ष मासाच्या निमित्ताने श्री केदारनाथ यांना अर्पण करण्यात येणार आले. नाथ केदार हे जगाचे पोषक आहेत जगाचे स्वामी आहेत त्यामुळे विश्वाचा सांभाळ करणाऱ्या या जगन्नाथाप्रती कृतज्ञता म्हणून ही सेवा अर्पण करण्यात येते. परमेश्वराला अर्पण करू ते सहस्त्रपटीत भक्तांना परत मिळते त्यामुळे नाथ केदाराच्या समस्त भक्तजनांना अखंड अन्नधान्य सुख संपदा प्राप्त व्हावी याकरता नाथांना हे 56 भोग अर्पण करण्यात येत आहेत. केवळ पोट भरण्यासाठी चे साधन म्हणजे अन्न नव्हे तर कडू गोड आंबट तुरट खारट अशाच चवीन सह भक्ष्य म्हणजे तोडून खाण्याजोगे,( चपाती पोळी भाकरी) भोज्य ( कालवून खाण्यासारखे, भात वगैरे) लेह्य ( चाटून खाण्यासाखे चटणी लोणची) पेय (पिण्यासारखे) चोष्य चोखून खाण्यासारखे ( शेवग्याच्या शेंगा, उस वगैरे) अशा प्रकारच्या सर्व अन्नाची समृद्धी भक्तजनांच्या घरामध्ये यावी अखंड जीवसृष्टीतील कोणीही जीव अन्नपाण्या वाचून उपाशी राहू नये हीच श्रीनाथ चरणी प्रार्थना
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

🤧
30/12/2023

🤧

आज मार्गशिर्ष शुक्ल पौर्णिमा शालिवाहन  शके १९४५ शोभननाम संवत्सर मंगळवार   दि .२६ डिसेंबर  २०२३ करवीर निवासिनी श्री अंबाब...
26/12/2023

आज मार्गशिर्ष शुक्ल पौर्णिमा शालिवाहन शके १९४५ शोभननाम संवत्सर मंगळवार दि .२६ डिसेंबर २०२३ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची माता अनुसया रुपात अंलकार पूजा🙏🏻🌷🌹🪻🌼🌸🌺🪷

Address

Kolhapur
416001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jilha Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share