आनंद आणि उत्साहाला उधाण...त्याचे बोलके चित्र...
स्व. गणपतरावजी देशमुख साहेब, चौथे... आदिवासी धनगर साहित्य संमेलन, सांगोला उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशभरात आनंदाला व उत्साहाला उधाण आले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव सांगोल्याकडे...🌹📜✍️🌹
जमला भक्तांचा मेळा, हा बाळूमामांचा सोहळा... चला जाऊ बाळुमामांच्या भेटीला, मेंढी माऊलीच्या दर्शनाला....🙏🙏🙏🙏🌹🌹✍️📜✍️
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, मा. खासदार, राजू शेट्टी यांचे संपूर्ण भाषण...
आसूड ओढताच सरकारचे कान उघडले !!
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पन्नास हजार रुपयांचे, प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूरत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारवर असे आसूड ओढले की... सरकारचे कानं आणि डोळे दोन्हीही उघडले
या मोर्चाचे नेतृत्व, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.
#reelsindia #reelsvideo #reelsfb #reelsviral #reelsinstagram #balumamachyanavanachangbhala #रीले #बाळूमामा #बाळू #trendingshorts #ट्रेण्ड

संत बाळूमामा यांची सकाळची आरती, भावभक्तीचा भंडारा, भक्तीत तल्लीनं झालेले भक्त आणि मन प्रसन्न वातावरण