Online Kolhapur

Online Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Online Kolhapur, News & Media Website, Kolhapur, Kolhapur.

 # पाणी....भुयार आणि कोल्हापूर.भुयार ... पाणी ... आणि कोल्हापूर.सुधाकर काशीद तरुण भारत.दहा पंधरा मिनीट झाली की  त्यांना ...
09/11/2023

# पाणी....भुयार आणि कोल्हापूर.
भुयार ... पाणी ... आणि कोल्हापूर.
सुधाकर काशीद तरुण भारत.

दहा पंधरा मिनीट झाली की त्यांना गुदमरायला होतं. ते चॅनेलच्या बाहेर येतात. चॅनेल कसलं दगडी भुयारच ते. हे भुयार म्हणजे कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्राचे दगडी चॅनेल . १९४६ साली भोगावती नदीच्या पात्रात बांधलेले. २०१९ साली या चॅनेलचे दगड आतल्या आत को सळले. अर्थात त्यामुळे जॅकवेलमध्ये पाणी तटत , तटत येत राहिले. ... पण एखादी अडचण नरड्यापर्यंत आल्यावर जागं व्हायची आपल्या महापालिकेची पद्धत. आणि त्यामुळेच चार दिवसापुर्वी चॅनेलमधले दगड काढायचे काम सुरु झाले. अर्थात त्यासाठी शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवण बंद ठेवला गेला. भुयारातले दगड काढण्याचे काम आव्हानात्मक . मग दानोळीच्य भोसले कॉन्ट्रॅक्टरनी आपली माणसे दिली. हे काम खूप अवघड. दगडी भुयारात जाऊन आत पडलेले दगड बाजुला करणे व पाण्याला वाट करून देणे. दानोळीची ही पोरं आत भुयारात डोक्याला बॅटरी लावुन घुसली. पण ती आत काही वेळाने गुदमरतात. मग थोड्या थोड्या वेळाने बाहेर येऊन मोकळा श्वास घेतात.
भुयाराबाहेर जल अभियंता ने त्रदीप सरनोबत व त्यांचे सहकारी बसुन आहेत. भुयारात आत पुन्हा काय ढासळल तर काय?या चिंतेत आहेत. त्यात दिवाळी पाच सहा दिवसावर आली आहे. त्या दिवशी नव्या थेट पाईप लाईनचे पाणी येणे कठिण आहे. आणि आता सुरु आहे ते काम तोवर पूर्ण झाले नाही, दिवाळीदिवशी पाणी आले नाही तर ऐन दिवाळीत शहरात काय होईल याची कल्पना करणेही त्यांना अशक्य आहे. पण रात्रंदिवस प्रयत्न सुरु आहेत. एवढी बिकट वेळ येईपर्यंत महापालिका झोपली होती काय? हाच प्रत्येक कोल्हापूरकरांच्या मनातला या क्षणीचा प्रश्न आहे. अर्थात येत्या दोन दिवसात पाणी येणार नाही हे देखील स्पष्ट आहे. बॅरेल , टाक्या ,घागरी , पातेली , डेचक्या , बादल्या कोरड्या ठणठणीत आहेत. कोल्हापुरातलं घर आणि घर पाण्यासाठी धावाधाव करत आहे. हे काम लौकर व्हावं . पाणी सुरु व्हावं हीच सर्वांची भावना आहे. पण एवढ मात्र खरं की ,पाणी ज्या क्षणी येईल त्या क्षणी भुयारात पाच सहा दिवस राबलेल्या व पाणी सुरु केलेल्या त्या सर्व कर्मचाऱ्यांचे जेवढे धन्यवाद मानता येईल तेवढे ते थोडेच असणार आहे...

सुधाकर काशीद तरुण भारत.

16/10/2023

#कोल्हापूर : गरबा खेळायला जाण्यासाठी एम्ब्युलन्सचा वापर; सायरन सुरू करत प्रवास. कोल्हापूरमध्ये सीपीआरच्या रुग्णवाहिकेचा वापर रुग्णांना नेण्यासाठी न करता गरबा खेळायला जाण्यासाठी केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. हा सर्व प्रकार काल (15 ऑक्टोबर) रोजी रात्री हॉकी स्टेडियम परिसरात घडला.

11/10/2023
गणपतीचे सुबक चांदीचे दागिने हीच आमची खासियत@ कोल्हापूर
29/08/2023

गणपतीचे सुबक चांदीचे दागिने हीच आमची खासियत@ कोल्हापूर

10/08/2023

कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेला सुरू होण्यापूर्वीच गळती!

07/08/2023

कोल्हापूरचा राजा आगमन सोहळा 2023 व्हिडिओ

07/08/2023

पाकिस्तानमध्ये कोल्हापुरी चप्पलला मागणी!

गॅस डिलिव्हरी बॉयचे काम करणारा कोल्हापूरचा अनिकेत अर्शीद हा मुंबई पोलीसात भरती झाला आहे. घरोघरी गॅस देत मिळणाऱ्या मधल्या...
27/07/2023

गॅस डिलिव्हरी बॉयचे काम करणारा कोल्हापूरचा अनिकेत अर्शीद हा मुंबई पोलीसात भरती झाला आहे. घरोघरी गॅस देत मिळणाऱ्या मधल्या वेळेत त्यांन अभ्यास करून मुंबईचा पोलीस बनण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.💐💐💐💐💐💐💐💐8149214922 या नंबर वर तुम्ही शुभेच्छा देऊ शकता!

25/07/2023

कोल्हापुरातील खासबाग मैदान भिंत कोसळली!

25/07/2023

राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडतील!

22/07/2023

चंदगडमध्ये वाघ दिसला

19/07/2023

रांगणा किल्ल्यावरून अडकलेल्या लोकांना रेस्क्यू टीमची झालेली मोलाची मदत. आज पासून रांगणा पर्यटन बंद करण्यात आले आहे.

21/06/2023

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा गाडीतून पिचकाऱ्या मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत हे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. यावेळी त्यांच्या एम एच दहा डीव्ही १०१५ या क्रमांकाच्या गाडीतून ते मुंबईत प्रवास करत असताना सिग्नल आला की ते दरवाजा उघडून पिचकाऱ्या मारतानाचा व्हिडिओ समोर आला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती प्रचंड बाहेर होत असून सदाभाऊंना ट्रोल देखील केले जाते

19/05/2023

तुमच्या मदतीने तो जिवंत राहील

दोन्ही किडन्या फेल असणाऱ्या गणेश श्रीकांत गवळी, वय 21,रा. गांधीनगर, कोल्हापूर, घरची खूप बिकट अशी हालाकीची परिस्थिती आहे. आई लोकांच्या घरोघरी जाऊन धुणी भांडी करून घर चालवण्यासाठी धडपड करत आहे, पण तिच्या मुलाच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या असून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वर कोल्हापूर मधील डायमंड हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. आई ही आई असते याचे जिवंत उदाहरण या माऊली कडून दिसले ती स्वतःची एक किडनी आपल्या पोटच्या गोळ्यासाठी देण्यासाठी सुद्धा कसलाही विचार न करता तयार आहे पण आताच्या काळात सर्वस्वी काय असेल तो पैसा आहे. *किडनी ट्रासप्लान्ट* हे सरकारी योजने अंतर्गत होईल पण त्याअगोदर ज्या काही तपासणीच्या प्रोसेस असतात, त्यासाठी अंदाजे जवळ जवळ १ लाख रुपयेपर्यंतची गरज आहे. आज पर्यंतच्या उपचारासाठी त्यांनी अंगावरचे दागिने विकून स्वतःच्या घरावर कर्ज सुध्दा काढून झाले आहे.त्यामुळे आता त्यांच्या कडे कोणताच मार्ग राहिलेला नाही आणि म्हणून त्यांनी एक कळकळीचे भावनिक आवाहन केले आहे की प्रत्येकाने माणुसकीच्या भावनेने शक्य तितकी आर्थिक मदत करून त्या मुलाच्या आयुष्यासाठी धडपडणाऱ्या माउलीला आधार देऊया.
*आपली यथाशक्ती मदत खालील अकाउंटवर पाठवावी.* *मदत फाउंडेशन कोल्हापूर, बँक ऑफ महाराष्ट्र राजारामपुरी शाखा कोल्हापूर*
*Madat foundation, kolhapur.*
*Bank of Maharashtra, Rajarampuri Branch, Kolhapur.*
*Acc. No. 60381490457*
*IFSC Code : MAHB0000410*
*या अकाउंट वर मदत जमा करावी.*
*तसेच मदत फाउंडेशन 84465 01800 या गुगल पे नंबरवर आपण मदत जमा करू शकता.*
*मदत जमा केल्यानंतर स्क्रींनशाॅट व आपले पूर्ण नाव व जिल्हा सविस्तर माहिती वरील मोबाईल नंबरवर पाठवावी, धन्यवाद🙏🏼🤝🏼*

आरोग्यदूत प्रशांत साळुंखे, 7721911777
सचिव, मदत फाउंडेशन, कोल्हापूर
जिल्हाप्रमुख : शिवसेना वैद्यकीय विभाग

22/04/2023

*पैसे वाटणाऱ्या महाडिक गटाच्या कार्यकर्त्याला बावडेकरांनी चोपले*

दर्जेदार पापड मिळतील!
17/03/2023

दर्जेदार पापड मिळतील!

✨ 1972 चा दुष्काळ          कोल्हापुरचा रंकाळा...😥
31/12/2022

✨ 1972 चा दुष्काळ
कोल्हापुरचा रंकाळा...😥

कोल्हापुरात हे चाललंय, काय गड्यांनो? 🤨राजारामपुरीतील एका हॉटेलमध्ये चक्क औरंग्याचा फोटो. 😡 आणि कोल्हापुरातील खवय्यांचा प...
15/12/2022

कोल्हापुरात हे चाललंय, काय गड्यांनो? 🤨

राजारामपुरीतील एका हॉटेलमध्ये चक्क औरंग्याचा फोटो. 😡
आणि कोल्हापुरातील खवय्यांचा प्रतिसाद मिळतोय.

एवढे षंढ झालोय का आपण?

हॉटेलचे नाव - *बिर्याणी बाय किलो*
पत्ता - राजारामपुरी ७ वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर

यांचावर कारवाई झालीच पाहिजे!

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील तीन एकर शेती देणे आहे...
05/12/2022

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील तीन एकर शेती देणे आहे...

13/11/2022

आनंदवार्ता! कोल्हापुरातून पहिल्यांदाच रात्रीच्या विमानाचे तिरुपतीकडे उड्डाण!

10/03/2022

उद्योजक,व्यावसायिक हा छोटा असो अगर मोठा त्याच्याकडे जिद्द ही असतेच.👍🏻

गव्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
11/12/2021

गव्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

**शेवटचा हार**हा आहे कोल्हापुरात रात्रीच्या वेळी मिळणारा शेवटचा हार. कोल्हापूरात आजही रात्री असा शेवटचा हार घाटी दरवाजा ...
28/10/2021

**शेवटचा हार**
हा आहे कोल्हापुरात रात्रीच्या वेळी मिळणारा शेवटचा हार. कोल्हापूरात आजही रात्री असा शेवटचा हार घाटी दरवाजा जवळ फुलांच्या बंद दुकाना बाहेर शेवटचा हार पहावयास मिळतो.ह्याला कुठलाही मोबदलान घेता हा ज्याच्या घरी अपरात्रीच्या वेळी नातेवाईक ,मित्र मंडळी मरण पावतात त्यांना रात्री ही हार मिळण्याची .श्रध्दांजली हाराच्या रुपात मिळण्याची सुविधा आजही फुलवाले मित्र परीवाराने बंद दुकानाच्या बाहेर ठेवण्याचे कार्य आपलेपणाच्या भावनेनी आणि एक कोल्हापुरकर या श्रध्देनी सुरु ठेवले आहे.हे फक्त आणि फक्त माझ्या कोल्हापुरातच होऊ शकते.होत आहे.🌺🙏🌺

26/10/2021

हे कोल्हापूर आहे इथं अस पण पेट्रोल वाचवत्यात🛵⛽

Address

Kolhapur
Kolhapur
416003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Online Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other News & Media Websites in Kolhapur

Show All

You may also like