दिवाळी पहाट, मी राधिका, आरती अंकलीकर - टिकेकर
पुढारी अहमदनगर आयोजित दिनांक १० नोव्हेंबर २०२३ यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह , अहमदनगर
दसरा-दिवाळी खरेदीचा धुमधडाका
बथ्थड प्रशासनाला हादरवण्यासाठी सादर आहे... नवं टीव्ही न्यूज चॅनल | पुढारी NEWS | आवाज जनतेचा !
मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांनी महाराष्ट्रीयन लोकांना घर भाड्याने न दिल्याचा संताप व्यक्त केला. मुंबईतील गुजराती लोकांच्या भुमिकेविरोधात आवाज उठवत त्यांनी व्हिडिओतून प्रतिक्रिया दिली.
नैराश्य किंवा डिप्रेशन म्हणजे काय आणि ते कसे ओळखावे? यावरील हा माहितीपूर्ण व्हिडिओ.
कृपया हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा, जेणे करून याबद्दल जनजागृती होऊ शकेल..
#Repost
❤️लव्ह यू कोल्हापूर❤️
गौतमी पाटील हिच्या शोवर कोल्हापुरात बंदी घालण्यात आली आहे. पण एका जुन्या व्हिडिओत गौतमी पाटीलने कोल्हापूरकरांचे विशेष आभार मानले होते.
रिपोस्ट...
अफझल खान वधात वाघनख्यांचा वापर कसा झाला होता?
ब्रिटनमध्ये असलेली वाघनखे परत आणण्यात येणार आहेत. वाघनख्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाविरोधात कशा प्रकारे केला, समकालीन कागदपत्रे या युद्धाबद्दल काय माहिती देतात, याची सविस्तर माहिती. सांगत आहेत, इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत.
(Repost : हा व्हिडिओ यापूर्वी १० नोव्हेंबर २०२१ला प्रसिद्ध केला होता. दर्शकांच्या माहितीसाठी तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
गौराईच्या नैवेद्यासठीची मिक्स भाजी आणि वडीची रेसिपी
गौराईच्या नैवेद्यासाठीची मिक्स भाजी आणि वडी बनवण्याची सविस्तर रेसिपी
- रिपोस्ट..
गणपती म्हटलं की उकडीचे मोदक असे समीकरण झाले आहे, पण हे उकडीचे मोदक कसे करायचे याच्या टिप्स काय आहेत? ते बघुयात या खास व्हिडिओ मधून.
#Repost
#ganeshchaturthi2023
#modakrecipe
#उकडीचे_मोदक
मोहम्मद सिराजच्या शानदार गोलंदाजीने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहते सिराजची कामगिरी मीम्सच्या माध्यमातून सांगताना दिसत आहेत. मोहम्मद सिराजबाबत अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ज्वालामुखी उद्रेकाचा असा व्हिडिओ तुम्ही पूर्वी कधी पाहिला नसेल. हा व्हिडिओ आईसलँड येथील आहे. आईसलँडमध्ये जवळपास ३० सक्रिय ज्वालामुखी आहेत, त्यातील एकाचा हा व्हिडिओ. 🔥
गौतमीला सबसे कातील ही उपमा कुणी दिली??
गौतमीने कोल्हापूरकरांचे विशेष आभार मानले आहेत, कारण काय ते तुम्हीच ऐका.. 😘
(Repost)
#gautamipatilvideo #GautamiPatilDance #gautami
मुंबईत भायखळा येते ज्वारी, मका, नाचणी यापासून सुंदर अशी गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे.. नक्की शेअर करा..
कोल्हापूरचे एक वैशिष्ट्य म्हणजे दानत.. शहरात गंगावेश येथे ५ रुपयांत गोरगरिबांना जेवण मिळते. उत्तरेश्वर पेठेतील तरुणांनी गेली काही वर्षं हा उपक्रम अखंड सुरू ठेवला आहे. या तरुणांच्या कार्याला सलाम..
(रिपोस्ट.. )
जनतेच्या मनातले प्रश्न मांडण्यासाठी सादर आहे... नवं टीव्ही न्यूज चॅनेल | पुढारी NEWS |आवाज जनतेचा !
कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठी आयोजित मंगळागौर हा विशेष कार्यक्रम. ९ सप्टेंबर दुपारी २ वाजता. दत्त मंगल कार्यालय, शालिनी पॅलेस जवळ कोल्हापूर.
कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठी आयोजित मंगळागौर हा विशेष कार्यक्रम. ९ सप्टेंबर दुपारी २ वाजता. दत्त मंगल कार्यालय, शालिनी पॅलेस जवळ कोल्हापूर.
कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठी आयोजित मंगळागौर हा विशेष कार्यक्रम. ९ सप्टेंबर दुपारी २ वाजता. दत्त मंगल कार्यालय, शालिनी पॅलेस जवळ कोल्हापूर.
कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठी आयोजित मंगळागौर हा विशेष कार्यक्रम. ९ सप्टेंबर दुपारी २ वाजता. दत्त मंगल कार्यालय, शालिनी पॅलेस जवळ कोल्हापूर.
महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडण्यासाठी सादर आहे.. नवं टीव्ही न्यूज चॅनल | पुढारी NEWS |आवाज जनतेचा !
पुढारी NEWS | खऱ्या बातम्यांनाच जगापर्यंत पोहोचवण्यासाठी सादर आहे... नवं टीव्ही न्यूज चॅनल
सामना कोण जिंकणार? पॉवरफुल कोण? कुणाची लाट, कुणाची वाट?
आतापर्यंतचा सर्वांत मोठा पॉलिटिकल सर्व्हे पाहा पुढारी न्यूज वर. मंगळवारी (दि. २९) रात्री आठपासून.
#pudharinews #pudhari #pudharionline
कासचा हंगाम १ सप्टेंबरपासून
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर विविध फुलांचा रंगोत्सव सध्या सुरू झाला आहे. विविध फुलांच्या कळ्या उमलल्या असून १ सप्टेंबरपासून कासचा हंगाम सुरू होत आहे.
व्हिडिओ - साई सावंत
कास फुलले
#satara #kaspathar #kasplateau #sataratourism #pudharionline
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सोलापुरातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीस आकर्षक फुलांची सजावट
#solapur #pudharionline #pudharinews #pudharinews #pudhari
सोलापुरातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीस फुलांची सजावट
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सोलापुरातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीस आकर्षक फुलांची सजावट
पुढारी टुर्स अॅन्ड ट्रव्हल्स प्रदर्शनामधील सहभागी संस्था प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया
पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्जीबिशन 2023