Arth Marathi

Arth Marathi eBook & Audiobook Publisher मराठी साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ
अर्थ मराठी हे ई-प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असून दिवाळी अंकासाठी प्रसिद्ध आहे.

सज्ज व्हा भविष्याची सफर करायला.. अभिषेक ठमके लवकरच घेऊन येत आहेत, रोमांचकारी साय-फाय कादंबरी ✍🏻मंगळ ग्रहावर अतिक्रमण1 मे...
25/02/2022

सज्ज व्हा भविष्याची सफर करायला..
अभिषेक ठमके लवकरच घेऊन येत आहेत, रोमांचकारी साय-फाय कादंबरी ✍🏻
मंगळ ग्रहावर अतिक्रमण

1 मे 2022 पासून गुगल बुक स्टोअर आणि अमेझॉन किंडलवर उपलब्ध..

🪔🌺🪔🌺🪔🌺🪔🌺🪔अर्थ मराठी ई-पुस्तक आणि ऑडियो बुक प्रकाशनातर्फे आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
02/11/2021

🪔🌺🪔🌺🪔🌺🪔🌺🪔
अर्थ मराठी ई-पुस्तक आणि ऑडियो बुक प्रकाशनातर्फे आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

🪔🌺🪔🌺🪔🌺🪔🌺🪔🌺🪔दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुन्हा एकदा दर्जेदार साहित्याची मेजवानी घेऊन आलो आहोत...अर्थ मराठी दिवाळी ...
31/10/2021

🪔🌺🪔🌺🪔🌺🪔🌺🪔🌺🪔
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुन्हा एकदा दर्जेदार साहित्याची मेजवानी घेऊन आलो आहोत...
अर्थ मराठी दिवाळी अंक 2021 आजपासून गुगल बुक स्टोर आणि PDF स्वरूपात उपलब्ध झाला आहे.
सोबतच आणखी एक आनंदाची बातमी, अर्थ मराठीला (2020 दिवाळी अंक) तिसऱ्यांदा 🏆 'उत्कृष्ट दिवाळी अंक' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुढील लिंकवर क्लिक करा आणि या वर्षीच्या दिवाळी अंकाची मोफत प्रत मिळवा
अर्थ मराठी ई-दिवाळी अंक 2021 (Google Book Store) 🔽
https://play.google.com/store/books/details?id=YXVLEAAAQBAJ

अर्थ मराठी ई-दिवाळी अंक 2021 (PDF Version) 🔽
https://drive.google.com/file/d/1tPipleR5oIIAxDtOQhXa_vxCg6nDWJgl/view?usp=sharing

महाराष्ट्राचे शिल्पकार 🔽
https://drive.google.com/file/d/1_U2MMNkTE2iJdOuA9aVHsP9UJxhy6x0I/view?usp=sharing

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आनंद होत आहे दर्जेदार लेख, वाचनीय कथा आणि ह्...
15/10/2021

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️
दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आनंद होत आहे
दर्जेदार लेख, वाचनीय कथा आणि ह्रदयस्पर्शी कवितांसह क्रिएटिव्ह कॅट स्टुडिओ प्रस्तुत अर्थ मराठी ई-दिवाळी अंक 2021 (वर्ष 9 वे ) लवकरच येत आहे
यंदाचा दिवाळी अंक विनामूल्य असून दिवाळी अंकसोबत अर्थ मराठी प्रस्तुत महाराष्ट्राचे शिल्पकार Season 1 चे ऑडिओ बुक देखील मोफत दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
www.facebook.com/arthmarathi/

🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️🌺आपणांस व आपल्या परिवारास दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा! 💐🙏🏻
15/10/2021

🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️🌺
आपणांस व आपल्या परिवारास दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा! 💐🙏🏻

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧अपहरण केल्यानंतर प्रकाशला कोठे नेले जाते? नागलोकामध्ये नक्की काय घडतं? नागमणीचा पहिला साक्षात्कार कसा होतो? जाण...
04/10/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
अपहरण केल्यानंतर प्रकाशला कोठे नेले जाते? नागलोकामध्ये नक्की काय घडतं? नागमणीचा पहिला साक्षात्कार कसा होतो? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका...
🎧📕🐍 नागमणी - एक रहस्य
लेखक - प्रसाद शिर्के | वाचनस्वर - वैशाली दहीवदकर
ऑडियो बुक प्रकाशक - अर्थ मराठी प्रकाशन
https://youtu.be/Fq2nbKZlFoE

✍🏻 एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबर...

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧प्रकाशला पडलेल्या स्वप्नामागे काय रहस्य असतं? त्याचे आजोबा इतकी वर्षे त्याला आपल्यापासून दूर का ठेवतात? प्रकाश ...
30/09/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
प्रकाशला पडलेल्या स्वप्नामागे काय रहस्य असतं? त्याचे आजोबा इतकी वर्षे त्याला आपल्यापासून दूर का ठेवतात? प्रकाश मनुष्य असतो की, इच्छाधारी नाग? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका...
🎧📕🐍 नागमणी - एक रहस्य
लेखक - प्रसाद शिर्के
वाचनस्वर - वैशाली दहीवदकर
ऑडियो बुक प्रकाशक - अर्थ मराठी प्रकाशन
https://youtu.be/JQ6FarXd6Rc

✍🏻 एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबर...

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧मानवी शरीराच्या अवयवांची तस्करी करणारी प्रयोगशाळा खरंच अस्तित्वात असते का? नदीतील पाणी अचानक कसे काय आटते? डोळे...
29/09/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
मानवी शरीराच्या अवयवांची तस्करी करणारी प्रयोगशाळा खरंच अस्तित्वात असते का? नदीतील पाणी अचानक कसे काय आटते? डोळे नाक आणि तोंड नसलेली ती माणसं नक्की कोण असतात? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका...
🎧📕🐍 नागमणी - एक रहस्य
लेखक - प्रसाद शिर्के
वाचनस्वर - वैशाली दहीवदकर
ऑडियो बुक प्रकाशक - अर्थ मराठी प्रकाशन
https://youtu.be/J6pBRTF4sxI

✍🏻 एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबर...

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧प्रकाश ध्यानधारणा का करतो? त्याचे आजोबा त्याला स्वतःपासून दूर का ठेवतात? प्रकाशला तो कोण आहे, याची जाणीव होते क...
25/09/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
प्रकाश ध्यानधारणा का करतो? त्याचे आजोबा त्याला स्वतःपासून दूर का ठेवतात? प्रकाशला तो कोण आहे, याची जाणीव होते का? नागमणीचे रहस्य कुणाला माहीत असते? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका...
🎧📕🐍 नागमणी - एक रहस्य
लेखक - प्रसाद शिर्के
वाचनस्वर - वैशाली दहीवदकर
ऑडियो बुक प्रकाशक - अर्थ मराठी प्रकाशन
https://youtu.be/DcT4rhvz2Ck

✍🏻 एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबर...

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧कथेचा नायक प्रकाश कोण असतो? त्याचं अपहरण कोण करतं? खासदार मोहन आणि वसंत एकमेकांना कसे ओळखतात? जाणून घेण्यासाठी ...
23/09/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
कथेचा नायक प्रकाश कोण असतो? त्याचं अपहरण कोण करतं? खासदार मोहन आणि वसंत एकमेकांना कसे ओळखतात? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका...
🎧📕🐍 नागमणी - एक रहस्य
लेखक - प्रसाद शिर्के | वाचनस्वर - वैशाली दहीवदकर
ऑडियो बुक प्रकाशक - अर्थ मराठी प्रकाशन
https://youtu.be/8YewM3Sc0yE

✍🏻 एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबर...

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटव...
22/09/2021

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक यांच्या कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ अवश्य पहा...
https://www.youtube.com/watch?v=NvKNRisRLrM

कर्मवीर भाऊराव पाटीलबहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रय....

आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!! 💐
10/09/2021

आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!! 💐

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧अर्थ मराठी सादर करीत आहे, एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांगण...
06/09/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
अर्थ मराठी सादर करीत आहे, एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात...

🎧📕🐍 नागमणी - एक रहस्य
लेखक - प्रसाद शिर्के
वाचनस्वर - वैशाली दहीवदकर
ऑडियो बुक प्रकाशक - अर्थ मराठी प्रकाशन
https://youtu.be/mb3CWS0xgq8

पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे YouTube Channel सबस्क्राईब करा

✍🏻 अर्थ मराठी सादर करीत आहे, एक अद्भुत, अलौकिक, रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवन विषयक तत्वज्ञान सांग.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...DPC शिवाजी देशमुख दहशतवाद्यांविरोधात सामान्य नागरिकांचे नेतृत्व करतात का?जाणून ...
25/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...
DPC शिवाजी देशमुख दहशतवाद्यांविरोधात सामान्य नागरिकांचे नेतृत्व करतात का?
जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/57T9_rplICI

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...अशोक नावाचा एक मध्यमवर्गीय माणूस, दहशतवाद्यांचा सामना करू शकेल का?जाणून घेण्यास...
24/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...
अशोक नावाचा एक मध्यमवर्गीय माणूस, दहशतवाद्यांचा सामना करू शकेल का?
जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/6RiT6KCN6Uc

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

✍🏻 आपले साहित्य 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत aarthmarathi@gmail.com वर पाठवा आणि दिवाळी अंकाची शोभा वाढवा..!!!
23/08/2021

✍🏻 आपले साहित्य 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत [email protected] वर पाठवा आणि दिवाळी अंकाची शोभा वाढवा..!!!

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...कोण आहेत वृषाली आणि प्राजक्ता? ज्या सुरक्षित ठिकाणी लपून बसायचं सोडून दहशतवाद्य...
23/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...
कोण आहेत वृषाली आणि प्राजक्ता? ज्या सुरक्षित ठिकाणी लपून बसायचं सोडून दहशतवाद्यांचा सामना करतात...
जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/86P-l_Qw9dM

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...अभिजीत नावाचा अवलिया, ज्याने आपले आडनाव बदलून डोंबिवलीकर ठेवले. इस्टेट एजंट असू...
21/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...
अभिजीत नावाचा अवलिया, ज्याने आपले आडनाव बदलून डोंबिवलीकर ठेवले. इस्टेट एजंट असून सुद्धा तो दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होतो.?
जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/zazucEczZ9E

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧 कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...कोण आहेत ते मल्हार पाटील नावाचे वयस्कर शिक्षक, जे दहशतवाद्यांविरुद्ध लढ्यासाठी...
20/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
कथेतील प्रमुख पात्रांचा परिचय...
कोण आहेत ते मल्हार पाटील नावाचे वयस्कर शिक्षक, जे दहशतवाद्यांविरुद्ध लढ्यासाठी लेखणी बाजूला ठेवून बंदूक हातात घेतात?
जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/RB4MIztbQ-I

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧दहशतवादी मुंबईऐवजी डोंबिवली स्टेशनवर हल्ला का करतात? रॉ अधिकारी रणवीर यांना शोएब सोडून देतो का?जाणून घेण्यासाठी...
19/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
दहशतवादी मुंबईऐवजी डोंबिवली स्टेशनवर हल्ला का करतात? रॉ अधिकारी रणवीर यांना शोएब सोडून देतो का?
जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/Cfe4Vs-1tWU

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧रॉ अधिकाऱ्यांना दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळते का? दहशतवादी भारतात येण्यास यशस्वी होतात का?जाणून घेण्यासाठी नक...
18/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
रॉ अधिकाऱ्यांना दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळते का? दहशतवादी भारतात येण्यास यशस्वी होतात का?
जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/Ffpf-qVJTNA

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧इराकमध्ये बंदिस्त असलेल्या विद्यार्थ्यांचं काय होतं? शोएब श्रीलंकेला जायला यशस्वी होतो का?जाणून घेण्यासाठी नक्क...
17/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
इराकमध्ये बंदिस्त असलेल्या विद्यार्थ्यांचं काय होतं? शोएब श्रीलंकेला जायला यशस्वी होतो का?

जाणून घेण्यासाठी नक्की ऎका अभिषेक ठमके लिखित मैत्रेयी पंडित यांच्या वाचनस्वरात सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
https://youtu.be/f8w2DI5Bt_o

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी  साहसकथा..आजपासून दर संध्याकाळी 6 वा. अर्थ...
15/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित रोमांचकारी साहसकथा..
आजपासून दर संध्याकाळी 6 वा. अर्थ मराठी युट्यूब चॅनल वर..
📖 Terror Attack at डोंबिवली स्टेशन
प्रकरण 1
✍🏻 लेखक - अभिषेक ठमके
🎙️ वाचनस्वर - मैत्रेयी पंडित
https://youtu.be/sgLG-0sIWQ0

🎧📕 Terror Attack at डोंबिवली स्टेशन लेखक - अभिषेक ठमकेवाचनस्वर - मैत्रेयी पंडितई-पुस्तक प्रकाशक - कवितासागर प्रकाशनऑडियो ब.....

आपल्या विचारांचा आणि नव्या आशेचा आज ध्वजासह उदय होऊ द्या!आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!        ...
15/08/2021

आपल्या विचारांचा आणि नव्या आशेचा आज ध्वजासह उदय होऊ द्या!
आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧ई-साहित्य क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित अभिषेक ठमके यांची सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य...
12/08/2021

🎧📖🎧📖🎧📖🎧📖🎧
ई-साहित्य क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित अभिषेक ठमके यांची सामान्य माणसाच्या दहशतवादाविरुद्ध असामान्य लढ्यावर आधारित प्रसिद्ध रोमांचकारी साहसकथा Terror Attack at डोंबिवली स्टेशन! ऑडियो बुक स्वरूपात...
वाचनस्वर मैत्रेयी पंडित

🚨 15 ऑगस्ट पासून दर सायंकाळी 6.00 वाजता अर्थ मराठीच्या युट्यूब चॅनेलवर...

सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून चॅनेल सबस्क्राईब करा आणि नक्की ऐका 🎧 Terror Attack at डोंबिवली स्टेशन!
👉🏻 youtube.com/c/ArthMarathi

अर्थ मराठी प्रस्तुत पुस्तक परिचय उपक्रमामध्ये आजचे पुस्तक आहे,झोंबी - आनंद यादवप्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊसपृष्ठ संख्य...
11/08/2021

अर्थ मराठी प्रस्तुत पुस्तक परिचय उपक्रमामध्ये आजचे पुस्तक आहे,
झोंबी - आनंद यादव
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ संख्या - 382 पाने
किंमत - 394 रुपये

अधिक माहितीसाठी व्हिडियो अवश्य पहा. आपल्याला हा उपक्रम आवडल्यास मेसेज अवश्य शेयर करा, आणि पुढील पुस्तकांची माहिती मिळावी म्हणून आमचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा.
https://youtu.be/DDxWPjGYPdI

वाचकांमध्ये मराठी साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी अर्थ मराठी ई-साहित्य प्रकाशक आणि मार्गदर्शक आपल्यासाठ....

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.                             ...
07/08/2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.


Address

B-202, Laxminarayan Krupa, Gopinath Chowk
Dombivli
421202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arth Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arth Marathi:

Videos

Share

Category


Other Dombivli media companies

Show All