Thane Jilha Live

Thane Jilha Live news chanel
(1)

13/08/2021

जेष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या वाणीतून वामनदादा कर्डक यांच्या निवडक कविता

30/07/2021

डोंबिवली शहर शाखेकडून कोकणामध्ये मदतीचा हात 12 टेम्पो सह रवाना

*तुम्ही कधी उकिरड्यात राहिलात का ...?* *ठाणे जिल्हा लाइव्ह* या यूट्यूब चॅनलला सुबस्क्राईब करून ताज्या घडामोडी पहाआपल्या ...
24/12/2020

*तुम्ही कधी उकिरड्यात राहिलात का ...?*

*ठाणे जिल्हा लाइव्ह* या यूट्यूब चॅनलला सुबस्क्राईब करून ताज्या घडामोडी पहा
आपल्या सभोतालच्या घडामोडी तुम्ही खलील वॉट्सअप नंबर वर आम्हाला पाठवू शकता
9322605639

*https://youtu.be/vQgY5uhaDtQ*

कल्याण डोंबिवली मनपाच्या रात्र निवारा केंद्राची दुरावस्था

21/12/2020

Thanejilha live

रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळाकल्याण : भारतीय रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन अजेय सं...
06/11/2020

रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा
कल्याण : भारतीय रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन अजेय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेत जागतिक रंगभूमी व अभिनयविषयक तंत्रे, नाट्यलेखन तंत्रे, रंगभूमी व डिजिटल माध्यमापुढील आव्हाने या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डॉ. क्षितिज कुलकर्णी हे तज्ञ या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. डॉ.क्षितिज कुलकर्णी हे स्वत: रंगभूमी क्षेत्रातील लेखक, दिग्दर्शक असून, त्यांनी रंगभूमीवरील सात मोकळ्या जागा या विषयावर डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. त्याशिवाय त्यांची, ‘कट्टा’, ‘H2O’ आणि ‘चिंब’ ही तीन पुस्तके प्रकाशित देखील झालेली आहेत. या कार्यशाळेसाठी नोंदणी प्रक्रिया चालू झाली असून, कार्यशाळा पूर्ण करणा-यांना संस्थेतर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

06/04/2020

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय करायला हवे आणि ते काय करतात

16/03/2020

कल्याण :- जगभरात कोरोनाने थैमान घातले असून शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून जनजागृती सुरु असतांना कल्याण मधील सम्राट अशोक हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी "कोरोना तुझा माझ्यावर भरोसा नाही का ? " हे जनजागृती करणारे गीत तयार करून जनजागृती साठी सहभाग दाखवला आहे

01/03/2020

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहाजापूर फलकेवाडी या रस्त्याची दुरावस्था

14/02/2020
14/02/2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका नवनिर्वाचित आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा पत्रकारांशी वार्तालाप

14/02/2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे आगमन

11/02/2020

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या सभागृहात महापौरांच्या पाठीमागे कोण आहेत व्हीलन

11/02/2020

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या सभागृहात महापौरांच्या पाठीमागे कोण आहेत व्हीलन

06/02/2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद

21/01/2020

कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपमहापौर राजीनामा विषयी
अँड जयेश वाणी यांची पत्रकार पर

14/12/2019

थेट प्रक्षेपण ठाणे जिल्हा लाइव्हवर* १५/१२/२०१९
दुपारी ४ ते रात्री १० पर्यत

*आमदार रविंद्र चव्हाण आयोजित डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल २०१९*

06/12/2019

*_कल्याण पूर्वेत कचोरे येते रोड रोमियो चा महिलेच्या घरात जाऊन महिलेछेड करत हल्ला ! टिळकनगर पोलिसांन कडून कोणतेही कारवाई नाही ! "आरोपी मोकाट " मग कसे बळी नाही पडणार निर्भया, प्रियंका_*

कल्याण :नुकताच हैदराबाद येथील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन जिवंत जाळल्याची घटना समोर आली होती डॉ. प्रियांका रेड्डी असे या तरुणीचे नाव आहे अजून प्रियंका हिच्या चिंतेची राख शांत झाली नाही तर कल्याण पूर्वेत BSUP इमारती कचोरे येथे एका महिलेच्या राहत्या घरी जाऊन कल्याण पश्चिम मध्ये रोड रोमियो ने महिले ची छेड काढत महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे
कल्याण पूर्व कचोरे BSUP इमारती येथील राहणारे महिला सोबत घडली आहे

रोड रोमिओ महिलेच्या घरापर्यंत पाठलाग करून घराची बेल वाजवली आपल्या दारात कोणी तरी आलं आहे त्यामुळे महिलेने दार उघडता दारा समोर असलेल्या अनोळखी व्यक्ती ने कोणतेही ओळख नसताना महिला घरात एकटी ह्याची संधी साधून त्या व्यक्तीने त्या महिले च्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला
मै आपसे भोहात प्यार करता हू* ! *आप मुझे आपका नंबर दो* *मै आपका कितने दिनोसे पिच्छा कर रहा हू* ! *मै आपको पाकर रहुगा* असे त्या रोड रोमियो ने बोलला असता त्या महिलेने व्यक्तीला कॉलर पकडून मारण्याचा पर्यन्त केला. तेव्हा आपणे मेरे कॉलर पे हाथ डाला हे मै आपको सरोदय मॉल के सभी बचो के हात से हिसका इसाब उतार के राहूगा अशी धमकी दिली
व महिले सोबत धक्का बुक्की करत महिलेने आरडाओरडा केल्या मुले सदर व्यक्तीने तेथून पळ काढला
तेव्हा महिलेने पोलीस 100 नंबर वर कॉल केला पण कोणताही कॉल लागला नाही.

त्यामुळे महिलेने झालेल्या घटनेचं माहिती देण्यासाठी व संरक्षण साठी स्थानिक पोलीस स्टेशन टिळकनगर पोलीस स्टेशन डोबिवली पूर्व येथील पोलिसांकडे धाव घेतली.

पण ठाणे अंमलदार यांनी महिलेच्या घटनेची दखल पात्र गुन्हा नोंद करून शोध घ्यायचा सोडून महिलांची उलट तपासणी करून दखल पात्र गुन्हा असताना महिलेला सदर व्यक्तीची नाव व ओळख व घरचा पत्ता माहीत नसल्यामुळे आम्ही त्याला कुठे शोधायचं असे सागितले व सहानभूती दर्शविण्यासाठी अदखल पात्र प्रमाणे गुन्हा नोंद करून घेऊन सदर महिलेला सांगण्यात आलं की इसमाला सरोदय मॉल कडे जाऊन शोधा भेटल्यास आम्हाला कळवा असे बोलून घरी परत पाठविले

05/12/2019



कल्याण : स्वच्छता मार्शल कडून जबरदस्तीने दोन हजारांची खंडणी उकळणाऱ्या दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानांच पुन्हा अशाच प्रकारची लुटपाट होत असल्याची घटना समोर आली आहे.

केडीएमसीने स्वच्छता अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मार्शल नियुक्त केले आहेत.
मात्र याच स्वच्छता मार्शल कडून नागरिकांची लुट होतांना दिसून येत आहे

03/12/2019

police
कल्याण पोलिस उपायुक्त सतर्क

हैद्राबाद येथे झालेल्या बलात्काराची घटना कल्याण डोंबिवली परिसरात होऊ नये यासाठी कल्याण पोलिस उपायुक्त यांची जनजागृती

30/11/2019

पतीने मोबाईल घेतल्याने पत्नीने पतीला घेतला चावा

तुमच्या पत्नीचा मोबाईल तुम्ही घेत असाल तर राहा सावधान तुमच्या पत्नी चा मोबाईल तुम्ही घेतला तर तुमची पत्नी घेऊ शकते तुमचा चावा होय हे सत्य आहे असाच एक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे
कल्याण पश्चिमेतील एका कुटुंबातील पती पत्नीच्या मोबाईल पाहण्याच्या वादातून ही घटना समोर आली आहे पत्नीचा मोबाईल मागितल्याने पत्नीने घेतला पतीच्या हाताचा चावा
कल्याण पश्चिम येथील राहणारा महानगरपालिकेतील परिवहन सेवा मध्ये कार्यरत असलेले वाहनचालक यांची पत्नी दररोज तिचा मोबाईल घेऊन बाथरूम मध्ये जात असते याचे कारण विचारले असता पत्नीने पतीला शिवीगाळ करून डाव्या आणि उजव्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
ही घटना घडल्यानंतर पतीने पत्नीच्या विरोधामध्ये कल्याण मधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आता हा प्रकार का घडला पत्नी मोबाईल का लपवत होती याबाबतचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

30/11/2019

- ज्येष्ठ नागरिक कायदा बसवला धाब्यावर, पोलिसात असलेल्या पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला काढले घराबाहेर, पोलिसांनी पत्रकारांकडे जाण्याचा दिला अजब सल्ला...

VO - स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. मात्र पोटच्या मुलाने चक्क आईला घराच्या बाहेर काढले. खलनिग्रहणाय, सदरक्षणाय ब्रीदवाक्य असलेल्या पोलिस खात्यात त्यांचा मुलगा शैलेश पाटील हवालदार या पदावर कार्यरत होता मात्र पोलीस खात्यामध्ये वादग्रस्त असल्यामुळे त्याने राजीनामा दिलेला आहे. ही आहे दुदैवी आई सुलोचना पाटील. वयाच्या 63 व्या वर्षी हाल अपेष्टा सहन करत आहे. कायद्याने पतीच्या घरावर पत्नीचा अधिकार असतो. मात्र पोटच्या मुलाने तो अधिकार हिरावून घेतला आहे. सुलोचना पाटील यांनी मुलाने केलेल्या अन्यायाबाबत पोलिसांकडे धाव घेतली. बळजबरीने नावे केलेलं घर पुन्हा मिळवण्यासाठी कल्याण प्रांत कार्यालयाचे उंबरे झिजऊन सुद्धा न्याय मिळाला नाही. मुलगा पोलिस खात्यात असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. ज्येष्ठ नागरीक संरक्षण कायदा अस्तित्वात आला असला तरी त्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचं चित्र समोर आले आहे. ज्येष्ठ नागरीक कायद्यान्वये मुलाच्या विरोधात कारवाई होणे अपेक्षित असताना कल्याण सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी सुलोचना पाटील यांना पत्रकारांकडे जाण्याचा अजब सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकली आहे. पोलीस आणि प्रशासन सुलोचना पाटील यांना न्याय मिळवून देणार का...? याकडे आता या दुर्दवी आईच लक्ष लागलं आहे...

28/11/2019

कल्याण शपथ विधी सोहळा

26/11/2019

अजमल कसाब का झाला दहशतवादी ऐका खुद्द त्याच्या तोंडून......

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.जिवंत पकडलेला अजमल कसाब हा दहशतवादी का झाला याने दिलेला जबाब........

23/11/2019

मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा आलो

23/11/2019

मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल अखेर खरे ठरले
ते पुन्हा आले

तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले.

20/11/2019

कर वसुली बाबत महत्वपूर्ण बैठक स्थायीसमिती सभापतींनी वसुली बाबत निर्णय

18/11/2019

प्रदूषण नियंत्रण प्रतिनिधीला महिलांनी घातला घेराव

https://thanejilhalive.com/?p=518

18/11/2019

ठाणे :- अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलय... तसच वारंवार कोर्टातील सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल ठाणे दंडाधिकारी कोर्टाने तिला 1 हजार रुपयांचा दंड सुनावलाय... मालिकेच्या सेटवर आपल्याच ड्रेस डिझायनरसोबत मारहाणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यता आलीये... दंडाधिकारी कोर्टातील खटल्याविरोधात प्राजक्ता माळीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केलीये...Thane Court

Address

DOmbivli
Dombivli
421203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Jilha Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thane Jilha Live:

Share


Other News & Media Websites in Dombivli

Show All