Bhushan pawar

Bhushan pawar सदैव आपल्या सेवेत
(19)

08/04/2024
आमचे स्फूर्तीस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवा...
01/04/2024

आमचे स्फूर्तीस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !


Narendra Modi Rajendra Maske Maharashtra

Join me in our journey of creating a Viksit Bharat. Your efforts can make a difference. Click to contribute now
27/03/2024

Join me in our journey of creating a Viksit Bharat. Your efforts can make a difference. Click to contribute now

Download NaMo App and get real time updates about PM Modi on the go!

निवडनुक ,ईद ,धुलिवंदन, व महापुरूशांच्या जयंतींच्या अनुसंघाने बीड येथे शांतता समीती सदस्य बैठक संपन्न या प्रसंगी बीडचे पो...
23/03/2024

निवडनुक ,ईद ,धुलिवंदन, व महापुरूशांच्या जयंतींच्या अनुसंघाने बीड येथे शांतता समीती सदस्य बैठक संपन्न या प्रसंगी बीडचे पोलीस अधिक्षक साहेबांनी मार्गदर्शन केले
बीड पोलीस
Beed Police

आरंभ है प्रचंड...🚩भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या बीड लोकसभा अधिकृत उमेदवार मा. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचे पद...
23/03/2024

आरंभ है प्रचंड...🚩
भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या बीड लोकसभा अधिकृत उमेदवार मा. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचे पदाधिकारी समवेत स्वागत केले.
#लोकसभाचुनाव2024 #बीड #भाजपा #विधानसभा #लोकसभा
Pankaja Gopinath Munde Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis Amit Shah BJP Maharashtra

प्रेमजी मामा गुरखुदे यांचे चिरंजीव यश व पायल यांच्या विवाहानिमीत्त स्वागत समारंभानिमीत्त शुभेच्छा दिल्या…!
03/03/2024

प्रेमजी मामा गुरखुदे यांचे चिरंजीव यश व पायल यांच्या विवाहानिमीत्त स्वागत समारंभानिमीत्त शुभेच्छा दिल्या…!

खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश!बीड शहरातील शिवतीर्थाला जोडणाऱ्या बार्शी नाका-शिवाजी चौक रस्त्यासाठी अट्...
28/02/2024

खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश!

बीड शहरातील शिवतीर्थाला जोडणाऱ्या बार्शी नाका-शिवाजी चौक रस्त्यासाठी अट्ठेचाळीस कोटीच्या निधीला मिळाली मान्यता.

#आपल्या_खासदार_कामगिरी_दमदार
Dr Pritam Gopinath Munde

उद्या होणारे उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि खासदार डॉ प्रीतमताई यांच्या उपस्थितीत 28 फेब्...
27/02/2024

उद्या होणारे उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि खासदार डॉ प्रीतमताई यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता अमळनेर या ठिकाणी ऑनलाईन आष्टी ते अमळनेर- बीड परळी लाईन चे उद्घाटन होत आहे तमाम बीड जिल्हा वाशियाकरिता ही गौरवाची बाब आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती ताई साहेब 💐💐आम्हाला आमच्या नेत्याचा सार्थ अभिमान आहे. 🙏
मा.डाॅ.प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पाठपुराव्याला यश स्वप्नपूर्ती रेल्वे..

महाराष्ट्र राज्याचे सहकार तथा बहुजन विकास मंत्री,मा.ना.श्री. अतुलजी सावे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्...
26/02/2024

महाराष्ट्र राज्याचे सहकार तथा बहुजन विकास मंत्री,मा.ना.श्री. अतुलजी सावे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!

24/02/2024

इसलिए चाहिये
तीसरी बार मोदी सरकार, वो भी 400 पार
देश की मा. केंद्रीय मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी ने मुंबई की लोकल में सफ़र किया और आम लोगो से संवाद किया।

आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली सरकार में प्रत्येक नेता जनसेवक के रूप में देश के अंतिम व्यक्ति के जीवन में बदलाव लाने के लिए कार्यरत है।

Narendra Modi Nirmala Sitharaman

ठाणे- आज टेंबेनाका येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे आनंद आश्रमास भेट घेतली
23/02/2024

ठाणे- आज टेंबेनाका येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे आनंद आश्रमास भेट घेतली

समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या चाली-रिती, अज्ञान, अस्वच्छतेवर कडाडून प्रहार करणारे आणि सहज-सोप्या भाषेतून प्रबोधन करणारे ...
23/02/2024

समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या चाली-रिती, अज्ञान, अस्वच्छतेवर कडाडून प्रहार करणारे आणि सहज-सोप्या भाषेतून प्रबोधन करणारे वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन….!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ बीड येथे अभिवादन करतांना शिवसेना जिल्...
19/02/2024

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ बीड येथे अभिवादन करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आनिल(दादा)जगताप,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन भैय्या मुळुक,चंद्रकांत (आप्पा) नवले,भाजपा नेते भुषण पवार मकरंदभाऊ उबाळे,सुनिलभाऊ सुरवसे,मा.सरपंच रमेश गाडे,नंदकुमार पिंगळे,आनिलभाऊ राठोड, मनोज डोंगरे आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते

दहीवाळ सुवर्णकार या नविन शोरूम निमीत्त दहीवाळ कुटुंबाला शुभेच्छा दिल्या…!
17/02/2024

दहीवाळ सुवर्णकार या नविन शोरूम निमीत्त दहीवाळ कुटुंबाला शुभेच्छा दिल्या…!

16/02/2024
रक्तदान शिबीर
15/02/2024

रक्तदान शिबीर

15/02/2024

जय सेवालाल

07/02/2024

Banjara culture

Address

Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhushan pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhushan pawar:

Videos

Share



You may also like