Ram Waybat Patil

Ram Waybat Patil भविष्याकाळात इतिहास जपायचा असेल तर वर्तमानकाळात त्याची बीजे रोवली पाहिजेत....
🇮🇳🚩

परिस्तिथी नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते..❣️एखादा दिवस जड पडतो उभ्या आयुष्याला..😕
09/05/2023

परिस्तिथी नावाची शाळा माणसाला आयुष्यात
योग्य शिक्षण देते..❣️

एखादा दिवस जड पडतो उभ्या आयुष्याला..😕

हजारो बाणांच्या शय्येवर झोपला तो भीष्म मीतुझ्या दो नयनांच्या बाणांची काय बिशाद आहे…राधेय…..🏹🎯  ....  ...
26/02/2023

हजारो बाणांच्या शय्येवर झोपला तो भीष्म मी
तुझ्या दो नयनांच्या बाणांची काय बिशाद आहे…

राधेय…..🏹🎯
....
...

फुल म्हणजे मातीचा हुंकार.....🧡🌿
29/09/2022

फुल म्हणजे मातीचा हुंकार.....🧡🌿

माझ्या आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला छत्रपतींच्या ह्याच समाप्ती मुद्रेत मिळाली..जेंव्हा ही मुद्रा समजते ना तेंव्...
10/07/2022

माझ्या आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला छत्रपतींच्या ह्याच समाप्ती मुद्रेत मिळाली..जेंव्हा ही मुद्रा समजते ना तेंव्हा नक्कीच ती आयुष्याची उंची होऊन जाते. .प्रसंग कोणतीही असुद्या मला उत्तर हेच मिळालं. आपण ही मुद्रा तंतोतंत आचरणात आणायला हवी ....ह्या दोन शब्दांचा अर्थ खुप सरळ सरळ आहे .." मर्यादेयं विराजते " आयुष्यात काहीही होऊदेत आपल्या मर्यादा ओळखून त्यावर विराजमान होता यायला हवं , आपल्या मर्यादा आपल्याला ओळखता यायलाच हव्या आणि त्या नुसार द्यावी मंग आयुष्याशी झुंज " यश्याच्या सर्वोच्च शिखरावर असताना देखील जो आपल्या मर्यादा ओळखून रणनिती आखतो तोच यशाचा हकदार होतो " ह्याच्या पलीकडे अजून काय असू शकतं हे ज्यांना समजलं त्यांना सगळं समजलं.....

मर्यादेयं विराजते..... ❤

#मर्यादेयंविराजते
#जयशिवराय
#मराठा

21/06/2022

वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास

09/03/2021
स्वतः मध्ये खुश रहा लोकांचे काय ते तर देवात पण चुका काढतात❤️🚩 जय शिवराय 🚩
22/11/2020

स्वतः मध्ये खुश रहा लोकांचे काय ते तर
देवात पण चुका काढतात❤️

🚩 जय शिवराय 🚩

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏
07/08/2020

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏

21/07/2020
06/07/2020
 ी_कोणाची_चर्चा_करत_नाही  ी_चर्चा_नक्कीच_होते....         💪💪  👑👑      🚩🚩   िवराय 🚩🚩
29/02/2020

ी_कोणाची_चर्चा_करत_नाही
ी_चर्चा_नक्कीच_होते....
💪💪 👑👑
🚩🚩 िवराय 🚩🚩

*२३ फेब्रुवारी इ.स.१६२३*२३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस. र...
23/02/2020

*२३ फेब्रुवारी इ.स.१६२३*
२३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस. राजे दत्ताजीराव जाधवराव यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.त्यांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड व उमरद रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,करणखेड,वडाळी व सारवडी या होत.

*२३ फेब्रुवारी इ.स.१६६५*
भिमगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी (गोवा) ओलांडून रवाना झाले.
*२३फेब्रुवारी इ.स.१७३९*
चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.
चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°•लोक काय म्हणतील हा पण विचार आपणच केला तर.🥳 े_बिचारे_काय_विचार_क...
24/01/2020

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
•लोक काय म्हणतील हा पण विचार आपणच केला तर.🥳
े_बिचारे_काय_विचार_करतील...!😅✌🏻
___________. #भावा |{😎🤙🏻.________ िवराय 🙏✌⛳

💪winners never quit, ✌and quitters never win.🤟👉Never stop working towards your dream.💪Work with Passion. ..👈 🇮🇳         ...
18/01/2020

💪winners never quit, ✌and quitters never win.🤟
👉Never stop working towards your dream.💪Work with Passion. ..👈 🇮🇳 💪💪

12/01/2020

 #हवा तुम्ही करा  #आम्ही तर फक्त  #महाराजांचा #जयजयकार_करनार...जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे... ⛳
09/01/2020

#हवा तुम्ही करा #आम्ही तर फक्त #महाराजांचा
#जयजयकार_करनार...
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभुराजे... ⛳

 😎 🇮🇳                         💪💪
31/12/2019

😎 🇮🇳 💪💪

बेल्जियममधील एक अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील किल्ल्यांवर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहा...
26/12/2019

बेल्जियममधील एक अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील किल्ल्यांवर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे. आत्तापर्यंत त्याने २०० किल्ल्यांवर जाऊन, तेथील पराक्रमाची यशोगाथा समजून घेतली..


#शिवराय_असे_शक्तीदाता ❤🙏

प्यार करने वाले कुछ ज्यादा ही जलते है ट्रिगर पर हाथ रखने वाला कोई शूटर नही बन जाता लड़की पर हाथ डालने वाला कोई मर्द नही ब...
25/12/2019

प्यार करने वाले कुछ ज्यादा ही जलते है ट्रिगर पर हाथ रखने वाला कोई शूटर नही बन जाता लड़की पर हाथ डालने वाला कोई मर्द नही बन जाता अपुन की ओकात अपने को चाहने अलावा कोई समज नही सकता 😎😎🚩जय शिवराय मित्रांनो 🚩

माझ्या आयुष्यात तीच असेल जीला            #शिवछत्रपतींची 🚩🚩.....आस असेल.....🚩🚩
11/12/2019

माझ्या आयुष्यात तीच असेल जीला
#शिवछत्रपतींची
🚩🚩.....आस असेल.....🚩🚩

   ⛳🚩शब्द__भगवा⛳🚩नाद__भगवा⛳या___जीवनाचा__आधार__भगवा ⛳शिवबा शिवाय किंमत नाय.⛳शंभू शिवाय हिंमत नाय.⛳⛳हिंदुत्व सोडुन कोणापु...
11/12/2019

⛳🚩शब्द__भगवा⛳🚩नाद__भगवा⛳या___जीवनाचा__आधार__भगवा ⛳शिवबा शिवाय किंमत नाय.⛳शंभू शिवाय हिंमत नाय.⛳⛳हिंदुत्व सोडुन कोणापुढे झुकत नाय⛳⛳
🚩जय जिजाऊ
🚩 जय शिवराय
🚩 जय जगदंब

08/12/2019

•• 🌹 *स्त्रिचा पदर* 🌹••
खुप छान मेसेज नक्की वाचा

👉🏻 पदर काय जादुई शब्द आहे
*हो मराठीतला !*

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन
अक्षरी शब्द.

*पण केवढं विश्‍व*
*सामावलेलं आहे त्यात....!!*

किती अर्थ,
किती महत्त्व...
काय आहे हा पदर.......?

*साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खाद्यावर*
*रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा*
*भाग.......!!*

तो स्त्रीच्या *लज्जेचं रक्षण* तर
करतोच,
सगळ्यात महत्त्वाचं हे
कामच त्याचं.
पण,
आणखी ही
बरीच *कर्तव्यं* पार पाडत असतो.

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी *सुंदरसा*
पदर असलेली *साडी* निवडते. सण-समारंभात तर छान-छान
*पदरांची* जणू स्पर्धाच लागलेली
असते.
सगळ्या जणींमध्ये चर्चाही
तीच. .....!!

लहान मूल आणि
*आईचा पदर,*
हे अजब नातं आहे.
मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन *अमृत प्राशन* करण्याचा
हक्क बजावतं. .....!!

जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ
लागलं,
की *त्याचं तोंड पुसायला*
आई पटकन तिचा *पदर* पुढे करते...

मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं चाल-ताना आईच्या *पदराचाच आधार* लागतो.
एवढंच काय,
जेवण
झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल
ऐवजी *आईचा पदरच* शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा
वाटतात मुलानं *पदराला नाक* जरी
पुसलं,
तरी *ती रागावत नाही ...*

त्याला बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला *आईचा पदरच सापडतो.....!!*

महाराष्ट्रात तो *डाव्या खांद्या वरून*
मागे सोडला जातो.....!!

तर गुजरात,
मध्य प्रदेशात
*उजव्या खांद्यावरून*
पुढं मोराच्या.
पिसाऱ्यासारखा फुलतो ....!!

काही कुटुंबात मोठ्या माणसांचा
मान राखण्यासाठी सुना पदरानं
*चेहरा झाकून घेतात ..*
तर काही जणी आपला लटका ,
राग
दर्शवण्यासाठी मोठ्या
फणकाऱ्यानं *पदरच झटकतात !*

सौभाग्यवतीची *ओटी* भरायची
ती पदरातच अन्‌ *संक्रांतीचं वाण*
लुटायचं ते *पदर* लावूनच.

बाहेर जाताना *उन्हाची दाहकता*
थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर
*ओढला जातो,*
तर थंडीत अंगभर
पदर
लपेटल्यावरच *छान ऊब*
मिळते....!!

काही गोष्टी *लक्षात ठेवण्यासाठी*
पदरालाच *गाठ* बांधली जाते .
अन्‌ नव्या नवरीच्या
*जन्माची गाठ* ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबतच
बांधली जाते.....!!

*पदर हा शब्द किती अर्थांनी*
*वापरला जातो ना.....?*

नवी. नवरी नवऱ्याशी बोलताना
*पदराशी चाळे करते,*
पण संसाराचा
संसाराचा *राडा दिसला,*
की पदर
*कमरेला खोचून*
कामाला लागते

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना .....?
माझ्या *चुका " पदरात " घे.‘*

मुलगी मोठी झाली, की *आई* तिला
साडी नेसायला शिकवते,
पदर
सावरायला शिकवते अन्‌ काय
म्हणते अगं,
*चालताना तू पडलीस*
*तरी चालेल. ....!!*

*पण, " पदर " पडू देऊ नकोस !*
अशी आपली
*भारतीय संस्कृती.*

अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य
मुलींचा *विनयभंग* तर दुरच् ती.
रस्त्यावरून चालताना लोकं
तिच्याकडे *वर नजर* करून साधे पाहणार ही नाहीत..
ऊलटे तिला वाट देण्या साठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या *"पदरात" ....... !!*

*ही आहे आपली भारतीय संस्कृती*

आवडला तर पुढ शेयर करा..!!☺☺

Address

AHERWADGAON
Bhir
431122

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+917709454429

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ram Waybat Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ram Waybat Patil:

Videos

Share