
31/01/2025
जातीची शिंदळी । तिला कोण कैसा वळी ॥१॥
आपघर ना बापघर । चिंती मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥
सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥
तुका म्हणे अस्सल जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥
:- जगद्गगुरु संत तुकाराम
शास्त्री ❌ सानप ✅