पब्जी
काय केलंत त्या पब्जी न...
अश्विनी घुगे
एका ऑनलाइन स्पर्धेत #औरंगाबादच्या तरुणीचे गोड भाषण
एकदा बघाच....
हर्षवर्धन जाधव
निधी अभावी जर क्रांती चौक औरंगाबाद येथील शिवस्मरकाचे काम रखडले असेल तर आम्हाला ना हरकत द्या आम्ही जमिनी विकू पण शिवरायांचे स्मारक उभे करू - #हर्षवर्धन_जाधव.
(माजी आमदार)
पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी शहरवासीयांना शांततेचे आव्हाहन केले आहे.
Aurangabadnews24x7.com
अखिल भारतीय वैदिक सम्मेलन २०१८ चे थाटात उद्घाटन. केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपालजी सिंग
गोळेगाव येथे थाटात जिजाऊ जयंती उत्सव; पहा व्हिडीओ
पानवडोद /राजु गाडेकर
रायझिंग स्टार इंग्लिश स्कुलच्या वतीने भव्य जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी गोळेगाव येथे भव्य रॅली काढण्यात आली तसेच जिजाऊ आणि शिवरायांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले होते.
प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले शांततेचे आव्हान
शिवा संघटनेने जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा
औरंगाबाद : नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला "सिद्धेश्वर विद्यापीठ" नाव न देता अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे जाहीर केल्याने शहरात आज दुपारी शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचा पूर्णकृती पुतळा जाळला.