Third Eye Digital Marketing

Third Eye Digital Marketing Social Media Marketing, Political Campaign and Strategies.

उभारूनी हिंदू संस्कृतीची गुढी नववर्षाचे स्वागत करू आपल्या दारीहिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!...
09/04/2024

उभारूनी हिंदू संस्कृतीची गुढी
नववर्षाचे स्वागत करू आपल्या दारी
हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!

31/03/2024

अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन करणारे संत एकनाथ महाराज यांना नाथषष्ठी निमित्त कोटी कोटी नमन!

Third Eye Digital Marketing

25/03/2024

HAPPY HOLI ..

होळी पौर्णिमा निमित्त आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
24/03/2024

होळी पौर्णिमा निमित्त आपणांस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानीसहितं नमामि ।महाशिवरात्री निमित्त सर्व ...
08/03/2024

कर्पूरगौरं करुणावतारं
संसार सारं भुजगेन्द्रहारम
सदा वसन्तं हृदयारविन्दे
भवन भवानीसहितं नमामि ।

महाशिवरात्री निमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!

भावपूर्ण श्रद्धांजली!
26/02/2024

भावपूर्ण श्रद्धांजली!

वाढदिवस अभिष्टचिंतन!राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री. प्रफुल पटेल साहेब यांना वाढदिवसाच्या मन...
17/02/2024

वाढदिवस अभिष्टचिंतन!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री. प्रफुल पटेल साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तमोत्तम दीर्घायु लाभो, ही सदिच्छा!
Praful Patel

16/01/2024

आम्हाला राजकीय समज असणारे होतकरू मुले पाहिजे आहेत. आपल्या कामाशी प्रामाणिक असणारे तसेच उमेदी मुलांची गरज आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा.

Third Eye Digital Marketing

Social Media Marketing, Political Campaign and Strategies.

।। ज्यांच्या स्फूर्तीने तेवल्या स्वातंत्र्यज्योती ।।।। ज्यांच्या पोटी जन्मले शिवछत्रपती ।।राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना ज...
12/01/2024

।। ज्यांच्या स्फूर्तीने तेवल्या स्वातंत्र्यज्योती ।।
।। ज्यांच्या पोटी जन्मले शिवछत्रपती ।।
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिनानिमित्त शतशः वंदन!
04/01/2024

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना स्मृतिदिनानिमित्त शतशः वंदन!

अभिमान! अभिमान! अभिमान! आपल्या थर्ड आय डिजिटल मार्केटिंग कंपनीचा सर्वात बेस्ट डिझायनर आदित्य डाखोरकर महाराष्ट्रातील सर्व...
11/12/2023

अभिमान! अभिमान! अभिमान!

आपल्या थर्ड आय डिजिटल मार्केटिंग कंपनीचा सर्वात बेस्ट डिझायनर आदित्य डाखोरकर महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट डिझायनर ठरला आहे.

आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्कृष्ट ग्राफिक डिझाईनर स्पर्धेत आदित्यचा राज्यात पहिला क्रमांक!!

अवघ्या १८ वर्ष वयाच्या आदित्यची उत्तुंग झेप...

खूप खूप अभिनंदन...!
Aditya Dakhorkar Ravi Babanrao Ambekar Sunil Shelke Third Eye Digital Marketing

बहीण भावाच्या निर्मळ प्रेमाचा उत्सव भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
15/11/2023

बहीण भावाच्या निर्मळ प्रेमाचा उत्सव भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

25/10/2023

अशा प्रकारचे vedio, graphics design साठी संपर्क करा .

Third Eye Digital Marketing
9689899094

दसरा आणि विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
24/10/2023

दसरा आणि विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

We Always Deliver More Than EXPECTED
16/10/2023

We Always Deliver More Than EXPECTED

नवरात्री उत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
15/10/2023

नवरात्री उत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

मराठवाड्यातील जनतेच्या धैर्य, शौर्य, संघर्ष, बलिदान आणि पराक्रमाच्या इतिहासाची गौरवगाथा असणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम ...
17/09/2023

मराठवाड्यातील जनतेच्या धैर्य, शौर्य, संघर्ष, बलिदान आणि पराक्रमाच्या इतिहासाची गौरवगाथा असणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.!

मुक्तीसंग्रामातील शुरवीरांना त्रिवार वंदन!
#मराठवाडा #मराठवाडामुक्तीसंग्रामदिन

Proud moment..!Historic Achievement of ISROSuccessful landing of Chandrayaan-3 on the Moon.
23/08/2023

Proud moment..!
Historic Achievement of ISRO
Successful landing of Chandrayaan-3 on the Moon.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतनज...
19/08/2023

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतनजी टाटा यांना प्रदान केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!
Ratan Tata

'चंद्रयान' नंतर आता भारताचे मिशन 'समुद्रयान'
09/08/2023

'चंद्रयान' नंतर आता भारताचे मिशन 'समुद्रयान'

मंदिरी उभा विठू करकटावरी डोळ्यातून वाहे इंद्रायणी, चंद्रभागा आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
29/06/2023

मंदिरी उभा विठू करकटावरी डोळ्यातून वाहे इंद्रायणी, चंद्रभागा आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

Address

Aurangabad
431005

Telephone

+919689899094

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Third Eye Digital Marketing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Third Eye Digital Marketing:

Videos

Share


Other Social Media Agencies in Aurangabad

Show All