Zalak Marathi News

Zalak Marathi News "Welcome to Zalak Marathi News, your source for breaking news, current events, and in-depth analysis of the latest happenings in Maharashtra and beyond.

Our channel delivers news in Marathi, with a focus on accuracy, integrity, and relevance."

"भारत एक प्रकारची प्रयोगशाळा"बिल गेट्स च्या विधानाने नेटकरी झाले नाराज
03/12/2024

"भारत एक प्रकारची प्रयोगशाळा"
बिल गेट्स च्या विधानाने नेटकरी झाले नाराज

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात !
03/12/2024

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात !

सरकार राज्यात बनवायचं आहे पण अनेक नेते दिल्लीत फिरताना दिसतात. देशातील विरोधी पक्षनेता संपवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच ...
03/12/2024

सरकार राज्यात बनवायचं आहे पण अनेक नेते दिल्लीत फिरताना दिसतात. देशातील विरोधी पक्षनेता संपवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच राज्यपालांनी अजून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले नाही. सत्तास्थापनेच्या दाव्याआधीच आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरु आहे.
- संजय राऊत

महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे जाऊ देऊ नका, सरकारमध्ये सहभागी व्हा, शिवसेना खासदारांचा एकनाथ शिंदेंना फोन
02/12/2024

महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे जाऊ देऊ नका, सरकारमध्ये सहभागी व्हा, शिवसेना खासदारांचा एकनाथ शिंदेंना फोन

माझ्या रक्तात राज ठाकरे आहे. जिल्हाध्यक्ष पद गेल्याने माझी साहेबांवरची निष्ठा कधीच कमी होणार नाही -अविनाश जाधव
02/12/2024

माझ्या रक्तात राज ठाकरे आहे. जिल्हाध्यक्ष पद गेल्याने माझी साहेबांवरची निष्ठा कधीच कमी होणार नाही
-अविनाश जाधव

फडणवीस म्हणायचे की माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ आले. तो फोन सत्तेबद्दलचा होता. त्यानंतर त्यांचा कधीही कामासाठी फोन आला नाह...
02/12/2024

फडणवीस म्हणायचे की माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ आले. तो फोन सत्तेबद्दलचा होता. त्यानंतर त्यांचा कधीही कामासाठी फोन आला नाही. सत्तेसाठी देवेंद्र यांना फोन करता आला, पण मित्रता टिकवण्यासाठी एक फोन करता आला नाही.

अभिनेता Sonu Sood यांच्या वैद्यकीय मदतीमुळे गायत्रीला पुन्हा मिळाली दृष्टी ♥️
02/12/2024

अभिनेता Sonu Sood यांच्या वैद्यकीय मदतीमुळे गायत्रीला पुन्हा मिळाली दृष्टी ♥️

तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार का देवेंद्र फडणवीस? कमेंट करुन नक्की सांगा 👇👇
02/12/2024

तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार का देवेंद्र फडणवीस? कमेंट करुन नक्की सांगा 👇👇

शिंदे सरकारचे असे निर्णय सांगा जे महाराष्ट्राच्या हिताचे ठरले 👇👇कमेंट नक्की करा 🙏
02/12/2024

शिंदे सरकारचे असे निर्णय सांगा जे महाराष्ट्राच्या हिताचे ठरले 👇👇कमेंट नक्की करा 🙏

ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेवू नका - संतोष बांगर
02/12/2024

ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेवू नका - संतोष बांगर

भाजपने खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली - रोहित पवार
02/12/2024

भाजपने खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली - रोहित पवार

सामाजिक आमरण उपोषण हे अंतरवाली सराटी किंव्हा मुंबईला होऊ शकत -मनोज जरांगे पाटील
02/12/2024

सामाजिक आमरण उपोषण हे अंतरवाली सराटी किंव्हा मुंबईला होऊ शकत -मनोज जरांगे पाटील

एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द शपथविधीपूर्वी बोलावलेली आमदारांची आजची बैठकही स्थगित
02/12/2024

एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द
शपथविधीपूर्वी बोलावलेली आमदारांची आजची बैठकही स्थगित

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?     #पेट्रोलभाव  #डिझेलभाव
02/12/2024

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?
#पेट्रोलभाव #डिझेलभाव

मंत्रिपदासाठी अमित शाह यांनी मागवले आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले. तुमचं मत कमेंट मध्ये सांगा 👇👇
02/12/2024

मंत्रिपदासाठी अमित शाह यांनी मागवले आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले. तुमचं मत कमेंट मध्ये सांगा 👇👇

महायुतीचा शपथविधी अडलेला नाही, पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
02/12/2024

महायुतीचा शपथविधी अडलेला नाही, पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

शिंदे, फडणवीस,अजित पवारांची आज बैठक होण्याची शक्यता
02/12/2024

शिंदे, फडणवीस,अजित पवारांची आज बैठक होण्याची शक्यता

कमेंट करुन सांगा 👇 सोबत आहेत ना माझ्या 💪 🚩
02/12/2024

कमेंट करुन सांगा 👇 सोबत आहेत ना माझ्या 💪 🚩

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zalak Marathi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Other News & Media Websites in Aurangabad

Show All