Shambhu the breaking news Sambhaji nagar.

  • Home
  • Shambhu the breaking news Sambhaji nagar.

Shambhu the breaking news Sambhaji nagar. only news

https://youtu.be/OxSD37aWhWE?si=jjFlhCWBS3N1eE7t
02/11/2024

https://youtu.be/OxSD37aWhWE?si=jjFlhCWBS3N1eE7t

छत्रपति संभाजीनगर के सिल्लोड तालुका के लिहाखेड़ी गाँव मे हुआ मर्डर

28/11/2022

राज ठाकरेंची सभा

Police Notice to Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस पाठवून आरोपपत्र दाखल करताना न्याया...
08/11/2022

Police Notice to Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस पाठवून आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. १ मे रोजीच्या औरंगाबाद सभेत राज ठाकरेंनी पोलिसांच्या अटींचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल आहे. आता या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार आहे. हे आरोपपत्र दाखल होत असताना राज ठाकरेंनी उपस्थित रहावं, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंना स्पीड पोस्टने ही नोटीस पाठवली आहे.

डीसीपी उज्वला वनकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं, “राज ठाकरे यांची औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. त्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांना ४१(१) ची नोटीस बजावण्यात आली आहे.

https://youtu.be/7Nf_S96_87A
06/11/2022

https://youtu.be/7Nf_S96_87A

आमदार अतुलजी सावे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आमदार निधी मधून

इंग्लंडकडून श्रीलंकेचा धुव्वाआशिया कप जिंकून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या श्रीलंकेनं टी20 वर्ल्ड कपमध्ये मात्र निराशा केली...
05/11/2022

इंग्लंडकडून श्रीलंकेचा धुव्वा

आशिया कप जिंकून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या श्रीलंकेनं टी20 वर्ल्ड कपमध्ये मात्र निराशा केली. स्पर्धेच्या सलामीलाच नामिबियानं श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला होता. पण तरीही कशीबशी सुपर 12 फेरीत धडक मारण्यात श्रीलंका यशस्वी ठरली. पण सुपर 12 मध्ये 5 पैकी केवळ दोन सामने श्रीलंकेला जिंकता आले. सिडनीत झालेल्या आजच्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेनं अवघ्या 141 धावाच स्कोअर बोर्डवर लावल्या. पथुन निसंका (67) चा अपवाद वगळता एकाही श्रीलंकन फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे 142 धावांचं सोपं आव्हान इंग्लंडनं 4 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. बेन स्टोक्स (ना. 44) आणि अॅलेक्स हेल्सनं (47) महत्वपूर्ण खेळी करुन इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह गेल्या तीन टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग तिसऱ्यांदा इंग्लंडनं सेमी फायनल गाठण्याची कमाल केली आहे.

सिडनी, 05 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या चार पैकी दोन टीम कोण हे स्पष्ट झालं आहे. या दोन्ही टी...
05/11/2022

सिडनी, 05 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या चार पैकी दोन टीम कोण हे स्पष्ट झालं आहे. या दोन्ही टीम सुपर 12 फेरीच्या ग्रुप 1 मधील आहे. आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंड आणि श्रीलंका संघात निर्णायक सामना झाला. या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेला हरवून सेमी फायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं. त्याआधी न्यूझीलंडनं ग्रुप 1 मध्ये पाचपैकी 3 मॅच जिंकून सरस नेट रन रेटच्या आधारे आपलं स्थान आधीच निश्चित केलं होतं. त्यामुळे न्यूझीलंड आणि इंग्लंड आता ग्रुप 2 मधील दोन टीमशी सेमी फायनलमध्ये भिडणार आहेत.

https://youtu.be/mnKdy9m6z5U
05/11/2022

https://youtu.be/mnKdy9m6z5U

शेतकऱ्याच्या मुलाचा भन्नाट जुगाडहा व्हिडिओ एका शेतकरी मुलांनी बनवलेला आहे शेतामध्ये खत टाकण्यासाठी लागणारा वे....

पी एफ आय संघटना दहशतवादी Devendra fadnavis today speech PFI india
28/09/2022

पी एफ आय संघटना दहशतवादी Devendra fadnavis today speech PFI india

पी एफ आय संघटना दहशतवादीDevendra fadnavisDevendra fadnavis today speechEknath shindeEknath shinde speechEknath shinde today speechHigh court result 2022PFIPF...

https://youtu.be/G5AHxepFgig
27/09/2022

https://youtu.be/G5AHxepFgig

20 हजार पोलीस भर्ती fadnavisEknath shinde today speechmaha police bharti 2022...

Narayan rane speech,तुझा पक्ष संपला,uddhav thackeray shiv sena
23/09/2022

Narayan rane speech,तुझा पक्ष संपला,uddhav thackeray shiv sena

Narayan rane speech,तुझा पक्ष संपला, dj narayan narayan kawad yatra kawad yatra 2022 rane latest news thackeray ...

कोण आहे तो उद्योग मंत्री भास्करराव uddhav thackeray news
17/09/2022

कोण आहे तो उद्योग मंत्री भास्करराव uddhav thackeray news

कोण आहे तो उद्योग मंत्री भास्करराव जाधवAditya thackerayBhaskar jadhavBhaskar jadhav liveBhaskar jadhav today speechShiv senaShiv sena newsaaditya thackerayab...

खऱ्या गद्दारांना साबणाने धुतले एकनाथ शिंदे Eknath shinde today speech
15/09/2022

खऱ्या गद्दारांना साबणाने धुतले एकनाथ शिंदे Eknath shinde today speech

खऱ्या गद्दारांना साबणाने धुतले एकनाथ शिंदे यांनीएकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे, तर याच साबणाने तुमची चांगल.....

https://youtu.be/l54R2GI9dpk
14/09/2022

https://youtu.be/l54R2GI9dpk

खऱ्या गद्दारांना साबणाने धुतले एकनाथ शिंदे यांनीएकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे, तर याच साबणाने तुमची चांगल.....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Shambhu the breaking news Sambhaji nagar. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shambhu the breaking news Sambhaji nagar.:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share