Kisan - किसान

https://www.youtube.com/channel/UCNKDaWQ2MUdd7ImKfAp_8oQ

सोशल मीडियावर शेती विषयक सत्य आणि शेती उपयोगी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

राष्ट्रीय कृषि दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना अनंत शुभेच्छा... #किसान
23/12/2023

राष्ट्रीय कृषि दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना अनंत शुभेच्छा...

#किसान

16/12/2023

आजचे कांदा भाव छत्रपती संभाजीनगर मार्केट यार्ड..

-किसान

16/12/2023

कांदा 1 रुपया किलो/ छत्रपती संभाजीनगर मार्केट/Onion1rupee per kg #किसान-kisan

16/12/2023

कांदा निर्याबंदी बंदी, धंद्यात बंदी.. कांदा व्यापाऱ्याची आपबिती

08/12/2023

व्यवसाय यशस्वी करण्याचा कानमंत्र/business success Mantra /उद्योग विश्व,का,कसा,कधी नगरसेवक शिवाजी दांडगे यांची खास मुलाखत वितरण संस्था काशी चालवावी/ distribution
agency Kashi chalavavi udyog vishwa
/Why, how, when/ Shivaji Dandge/kisan-किसान/Shivaji Dandge #किसान

07/12/2023

उद्योग विश्व,का,कसा,कधी नगरसेवक शिवाजी दांडगे यांची खास मुलाखत वितरण संस्था काशी चालवावी/ distribution
agency Kashi chalavavi udyog vishwa/Why, how, when/ Shivaji Dandge/kisan-किसान

06/12/2023

चलो कुच नया करते है बऱ्याच दिवसाच्या खंडा नंतर किसान या आपल्या you tube चैनल वर नवीन संकल्पानेसह आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी काही नवीन

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या fecbook पेज व you tube चैनल ला follow आणि subscribe करायला विसरू नका.
https://www.facebook.com/profile.php?id=100063727882754&mibextid=zLoPMf
Ganesh Pawar Akshay Bhusari
https://youtu.be/MuhadTld3o0

09/11/2023

शेतकऱ्यांनो नव्या संकलपनेसह तुम्हाला हव्या असलेल्या विषयांवर घेऊन येतोय तर तुमच्या आवडीचे विषय सुचवा

#शेतकरी #अग्री

01/12/2022

सुलोचना स्टिक काही पण चिटकवा ५ सेकंदात Just stick the tip stick in 5 seconds #किसान-

सुलोचना स्टिक काही पण चिटकवा ५ सेकंदात सुलोचना स्टिक हि शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी अशी गोष्ट आहे जे कि काही क्षणात कुठल्याही वस्तूला चिटकून टाकते उदा. pvc पाईप ,फारशी ,लाकूड

29/11/2022

ड्रोन फवारणी किंमत,प्रशिक्षणअनुदान आणि बरच काही..

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या माध्यमातून कृषी पदवीधारक व शेतकऱ्यांसाठी ड्रोन शेती मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या विषयावर ७ दिवस ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणित करण्यात येते हा उपक्रम विध्यार्थी व शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी मिळावी म्हणून घेण्यात येत आहे. या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडियो पूर्ण पाहा आणि आपल्या जिल्ह्या/तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा..

ड्रोन फवारणी किंमत,प्रशिक्षणअनुदान आणि बरच काही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या माध्यमातून कृषी पदवीधारक व शेत...
29/11/2022

ड्रोन फवारणी किंमत,प्रशिक्षणअनुदान आणि बरच काही

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्या माध्यमातून कृषी पदवीधारक व शेतकऱ्यांसाठी ड्रोन शेती मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या विषयावर ७ दिवस ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणित करण्यात येते हा उपक्रम विध्यार्थी व शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी मिळावी म्हणून घेण्यात येत आहे. या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडियो पूर्ण पाहा आणि आपल्या जिल्ह्या/तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा..

किसान-kisan ड्रोन फवारणी किंमत,प्रशिक्षणअनुदान आणि बरच काही वसंतराव कृषी विद्यापीठ परभणी यांच्या माध्यमातून कृषी प...

26/09/2022

कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर येथील प्रयोगशील शेतकरी अलीम शाहा हे २०१९ पासून शेळीपालनाचा व्यवसाय करतात त्याणी सुरुवात गावरान शेळी पासून केली पण त्यांनी त्यातून अपेक्षित उत्त्पन्न मिळाले नाही त्यांनी त्यानंतर बोर जातीच्या शेळ्यांचे संगोपन चालू केले त्याचे योग्य व्यवस्थापन करून आज ५० शेळ्यांच्या माध्यमातून वर्षाला १५ लाख उत्त्पन्न घेत आहेत.

अलीम शाहा मो. ८८८८०२२५६७ #यशोगाथा #किसान

https://youtu.be/kmsB80y8_Qcबघा सविस्तर माहिती.बोर जातीच्या ५०शेळ्या देतात वर्षाकाठी १५ लाखांचे उत्पन्न...
26/09/2022

https://youtu.be/kmsB80y8_Qc
बघा सविस्तर माहिती.
बोर जातीच्या ५०शेळ्या देतात वर्षाकाठी १५ लाखांचे उत्पन्न...

कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर येथील प्रयोगशील शेतकरी अलीम शाहा हे २०१९ पासून शेळीपालनाचा व्यवसाय करतात त्याणी .....

22/09/2022

बोर जातीच्या ५० शेळ्या देतात वर्षाकाठी १५ लाखाचे उत्पन्न/50 goats of Bor breed give annual income of 15 lakhs

जायकवाडी धरणाचा जलसाठा.
03/09/2022

जायकवाडी धरणाचा जलसाठा.

26/08/2022

आज्जीबाईचा कुकूटपालन व्यवसाय किसान-kisan

25/08/2022

ओळखा पाहू हे कुठले किडे आहेत ???

24/08/2022

शेळीपालनाची A to Z माहिती/A to Z information on goat farming एकदा आवश्यक पहावी अशी माहिती #किसान

औरंगाबाद शहरापासून २० कि. मी अंतरावर असलेले गोळेगाव हे येतील वृद्ध शेतकरी कुटुंब हे पारंपरिक पिढीजात शेळीपालनाचा व्यवसाय करतात मागील ५ वर्षांपासून ते आधुनिक पद्धतीने बंदिस्त शेळी पालन करत आहेत त्यात त्यांना अपेक्षित यश येताना दिसत आहे त्यांनी भारतातील विविध जातीच्या शेळ्या आणून त्यांचे आपल्या वातावरणात या शेळ्यांचे व्यवस्तीत रित्या संगोपन केले आहे आणि त्यातून चांगले अर्थजन्य करत आहेत चला तर पाहू यात त्यांची पूर्ण माहिती..

कैलास कछवा :८८३०७२७५२४

20/08/2022

गावातच उभी केली शेतकरी उत्पादक कंपनी पहिल्याच वर्षी केली अनेक उत्पादने उत्पादित A farmer production company set up in the village produced many products in the first year

15/08/2022

झेंडू बीजोत्पादन निर्मिती/6 महिन्यात 6 लाख रुपये नगदी नफा/Marigold seed production process #किसान

औरंगाबाद तालुकत्यातील प्रयोगशील शेतकरी श्री. जग्गन्नाथ तायडे यांनी आपल्या शेतात मध्ये झेंडू बीजउत्पादनचा प्रयोग केला आहे त्याचा उत्पादन कमी असला तरी उत्पन्न मोठ्या प्रमाणात येते १० गुंठे मेल /फिमेल जातीचे झेंडू रोपे लावून कम्पनी सांगेल तसे त्याची योग्य संगोपन करून ६महिन्यात ६ लाख रुपये नगदी नफा मिळेल उत्पादन आणि लागत सगळं कंपनी देते आपण हि असे प्रयोग करावे

Experimental farmer of Aurangabad taluka Mr. Jaggannath Tayde has experimented with marigold seed production in his farm, though the production is low, the income is high, by planting 10 bunches of male/female marigold seedlings, as per the company's instructions, after proper care, you will get cash profit of Rs. 6 lakhs in 6 months. Try this

09/08/2022

सफरचंद ची शेती/ लागवड पध्दत
Cultivation method of apple

औरंगाबाद जिल्याहातील खुलताबाद या तालुकयातील प्रगत आणि प्रयोग शील शेतकरी श्री. जाधव यांनी आपल्या शेती मध्ये १० गुंठ्यांवर सफरचंद लागवड केली आहे त्यांनाचा हा या जिल्यात नवीन आहे लागवड करून त्यांना आता २ वर्ष होत आहे त्यानाचा हा प्रयोग कसा राहील हे आम्ही आपणास भविष्यात दाखून देऊ #किसान #सफरचंद #शेती

आप्पासाहेब जाधव ९८६०२४६९७२

किसान-kisan #किसान #सफरचंद #शेती

मराठवाद्यातील महाकाय धरण जायकवाडी धरण 90% च्या पुढे भरल्यामुळे 18 दरवाजे उघडण्यात आले..
26/07/2022

मराठवाद्यातील महाकाय धरण जायकवाडी धरण 90% च्या पुढे भरल्यामुळे 18 दरवाजे उघडण्यात आले..

24/07/2022

तरुणांना या शेतकऱ्याचा मोलाचा सल्ला एकदा ऐकाच

24/07/2022

बांदावर चिंच लागवड करून १०० झाडांच्या च्या माध्यमातून कमवा दिड लाख रुपये

Cultivation of tamarind #किसान

23/07/2022

निवशेलार मौसंबीचे जातिवंत वाण शेतकरी कसे तयार करतात.

Jativant variety of Nivshelar Mausambi

#किसान-kisan

22/07/2022

एस आर टी शेती मध्ये जादू करणारे तंत्र
Magic techniques in SRT farming

-किसान
#किसान-kisan



#पोखरा

जगातील सर्वात कमी संपत्ती असलेला श्रीमंत माणसाला पद्मश्री पुरस्कार..केवळ ३ ड्रेस, १ रबरी चप्पल, १ जुनाट चष्मा आणि ७३२ रु...
18/07/2022

जगातील सर्वात कमी संपत्ती असलेला श्रीमंत माणसाला पद्मश्री पुरस्कार..

केवळ ३ ड्रेस, १ रबरी चप्पल, १ जुनाट चष्मा आणि ७३२ रु. इतकी संपत्ती श्री नाग यांची आहे.

लहानपणीच अनाथ झाल्याने जीवनात अत्यंत बिकट काळ त्यांनी अनुभवला. कदाचित तोच अनुभव त्यांच्या साहित्यात उतरला आणि जगाचे लक्ष त्यांच्याकडे वळले. आज संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

अंगात पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे ओडिसातील श्री.हलधर नाग यांची ही गोष्ट आहे... तिसरी शिकलेल्या श्री.नाग यांनी कोसली भाषेत कविता आणि २० महाकाव्य लिहलेली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी लिहलेले सगळे साहित्य त्यांना तोंडपाठ आहे.

ढाब्यावर भांडे घासण्याचे काम केले, शाळेत स्वयंपाक गृहात राहण्याची सोय झाली तिथेही ते राहिले. कालांतराने बँकेकडून १०० रुपयांचे कर्ज घेऊन शालेय साहित्याचे दुकान त्यांनी टाकले. त्यांचे साहित्य आणि जीवनसंघर्ष लक्षात घेऊन भारत सरकारने "पद्मश्री" हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला.

मात्र, 'हा पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला येण्यास आपल्याकडे पैसे नाहीत, कृपया पुरस्कार पोस्टाने पाठवा' अशा मजकुराचे पत्र त्यांनी भारत सरकारला लिहले. मान सन्मानासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणाऱ्यांसाठी हे एक श्रेष्ठ उदाहरण म्हणावे लागेल.

बहुगुणी वाघाट्या ची भाजी आणि तिचे महत्व..यालाच "गोविंद फळ" असेही म्हणतातआषाढी एकादशीच्या "दुसऱ्या" दिवशी याची भाजी खाण्य...
13/07/2022

बहुगुणी वाघाट्या ची भाजी आणि तिचे महत्व..

यालाच "गोविंद फळ" असेही म्हणतातआषाढी एकादशीच्या "दुसऱ्या" दिवशी याची भाजी खाण्याचा प्रघात आहे.
आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या "द्वादशी" ला या वाघाट्याला महत्व का आहे?

उपवास केल्याने पोटात काहीच अन्न शिल्लक राहत नाही, संपूर्ण पोट रिकामे होते।
वाघाट्यामधील औषधी तत्व (Capric acid, gluco caparin) हे खूपच कार्यकारी असतात उन्हाळ्यात अनवधानाने पोटात गेलेला केस वा तत्सम पदार्थ वाघाटे बाहेर काढते
जुने लोक केसांचे पाणी होते असे म्हणतात

वाघाटे हे चवीला कडू व तुरट रसाचे असून भूक वाढवणारे enzymes त्यात ओतप्रोत भरलेले असतात

वाघाटे हे प्रामुख्याने दक्षिण आशियातील देशात डोंगराळ भागात आढळणारे बहुवर्षायू क्षुप आहे पावसाळ्यात याला फळे लागतात रानभाज्यातील ही एक महत्त्वाची औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे
आयुर्वेदानुसार वाघाटे हे तिक्त, कषाय रसाचे असून अग्निवर्धक आहे उदरगत उष्णता कमी करतो
मलप्रवृत्ती सम्यक करतो उष्णतेमुळे होणारा मूळव्याध कमी करण्यास मदत करतो
ज्यांना अतिरिक्त घाम येतो त्यांनीं तर अवश्य याचा लाभ घ्यावा।
सुश्रुत संहिता व धन्वंतरी निघंटू मध्ये याचा उल्लेख आढळतो।
दक्षिणेकडे याचे "लोणचे" घालतात..

माहिती स्रोत:-
वैद्य दत्तात्रय
दगडगावे जि.लातूर.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याची मुलं नवा इतिहास घडवत आहेत. आज मुक्या जनावराचं दुःख हया मुलांना समजलं आणि  'सारथी'  साकार झाला....
13/07/2022

महाराष्ट्रातील शेतकऱ्याची मुलं नवा इतिहास घडवत आहेत. आज मुक्या जनावराचं दुःख हया मुलांना समजलं आणि 'सारथी' साकार झाला. बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारा हा 'सारथी' प्रोजेक्ट म्हणजे संपूर्ण मानवता धर्म शिकवणारी अभिमानास्पद बाब आहे.

इस्लामपूरमधील आरटीआय महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांना खास बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनविण्याची कल्पना सुचली. ही कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेत अवघ्या काही दिवसांत बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलांच्या मानेवरील ओझं कमी करणारी ही अभिनव किमया साधली आहे.

शेतकऱ्यांची पोर देखील संशोधनात शेती उपयोगी यंत्र निर्मित करून नवीन पायंडा पाडत आहेत .👍

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kisan - किसान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share