शेतकरीजीव.कॉम

शेतकरीजीव.कॉम सा-या जगाचे पोशींदे आम्ही,
पिकवतो जगासाठी घास.....!
मग का? नेहमीच नियतीचा ,
आमच्याच नरडीला फास...!!
(2)

माझा बाप शेतकरी
भर उन्हात कष्टकरी
नाही उन पावसाची जाण
धरती त्याचारे आहे प्राण ||

06/11/2020
शहरातला पाऊस रोमान्स करायला प्रोत्साहित करतो, अन गावाकडचा पाऊस जबाबदाऱ्यांना बांधून ठेवतो... 🌱 💝 #पोशिंदा  #शेतकरी
27/07/2020

शहरातला पाऊस रोमान्स करायला प्रोत्साहित करतो, अन गावाकडचा पाऊस जबाबदाऱ्यांना बांधून ठेवतो... 🌱 💝

#पोशिंदा #शेतकरी

काही समजलं का?? यावरून!!! #शेतकरीजी
13/05/2020

काही समजलं का?? यावरून!!!
#शेतकरीजी

13/05/2020

ज्या शेतकऱ्यांना आपले ट्रॅक्टर स्मार्ट आणि सुरक्षित बनवायचे आहे त्यांच्या साठी सिम्हा किट एक चांगले वरदान आहे.
आता आपल्या ट्रॅक्टर चे नेमके ठिकाण, इंधनाची पातळी, काम केलेल्या क्षेत्राचे अचूक मोजमाप आणि रोजच्या कामाची अचूक नोंद व त्याचे व्यवस्थापन याची माहिती आपल्याला फोन वरच मिळवता येते.
पहा पुणे येथील सिम्हा किट वापरणारे आमचे शेतकरी श्री. योगेश कुंजीर यांचे मनोगत.
http://youtube.com/SimhaKit

12/05/2020

ऐकण्याचे असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा हाती काहीच लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते ती गोष्ट म्हणजे

कृषिप्रधान देशाची शोकांतिका दारू शॉपपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते, त्या दारूची व्यवस्था विक्री विक्री व्हावी या...
11/05/2020

कृषिप्रधान देशाची शोकांतिका दारू शॉपपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते, त्या दारूची व्यवस्था विक्री विक्री व्हावी यासाठी पोलीस बंदोबस्त लावला जातो पण दुसरीकडे शेतमाल पुरवठ्यासाठी पुरेशी व्यवस्था न केल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे.
#शेतकरीजीव.कॉम

माझाच एक धागा तुझ्या , अंगावरल्या खादीत आहे . तरीही माझं नाव कसं रे , दारिद्रय रेषेच्या यादीत आहे .  #शेतकरी 🌿🌿
08/05/2020

माझाच एक धागा तुझ्या , अंगावरल्या खादीत आहे . तरीही माझं नाव कसं रे , दारिद्रय रेषेच्या यादीत आहे .

#शेतकरी 🌿🌿

08/05/2020
08/05/2020

दारु विकायला परवानगी देता साहेब पन शेतकर्याला नाही.
जो अन्नदाता आहे त्याच्या साठी काही नाही.
जर परवानगी असेल तर अस पुलीस अस का करतायेत

22/06/2019
अन्न हे पूर्णब्रम्ह...त्याचा सन्मान करा👏
22/11/2018

अन्न हे पूर्णब्रम्ह...त्याचा सन्मान करा👏

अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज😔क्विंटलला ६०० रूपयांचा मिळाला दर : विक्रीतून...
21/11/2018

अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज😔
क्विंटलला ६०० रूपयांचा मिळाला दर : विक्रीतून मिळणाऱ्या रकमेपेक्षा वाहतूक खर्च अधिक

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे🌱
20/11/2018

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे🌱

09/09/2018

🌾सर्जा-राजाची बैल जोड ...
बळीराजासाठी घडवू हुबेहूब,
लेकारापरी त्यांचा जीव....
खरे जिवंत करू त्यांना मातीतून👍🏻🐂

 .comHappy RakhiBanbhan स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची...
26/08/2018

.com
Happy RakhiBanbhan

स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते.

व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे.

लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठेहोईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो.

बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. आपली बहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते. बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहानपरी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत. दादाची ती लाडकी छकुलीच असते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते.

दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.

Address

Chandur Bazar
Amravati
444810

Alerts

Be the first to know and let us send you an email when शेतकरीजीव.कॉम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शेतकरीजीव.कॉम:

Videos

Share

Category

Nearby media companies


Other Publishers in Amravati

Show All