NEET Anti Paper Leak Law: पेपर लीक विरोधी कायदा आहे तरी काय? पाहा...
NEET Anti Paper Leak Law: पेपर लीक विरोधी कायदा आहे तरी काय? पाहा... | NEET Exam | UGC NEET | What is NEET Anti Paper Leak Law?
NEET UG 2024 आणि UGC NET 2024 परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेपर लीक विरोधी कायदा लागू केला आहे. म्हणजेच, सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 लागू करण्यात आला आहे. हा कायदा नेमका काय आहे? यात तरतुदी काय आहेत? जाणून घेण्यासाठी पाहा...
.
#UGCNET #ugcnet2024 #ugcnetexam #AntiPaperLeakLaw #antipaperleaks #MarathiNews #NEET #LetsUppMarathi #antipaperactivist #LetsUppNews #NEETControversy #NEETUGResult2024
Devendra Fadnavis | जहाल नक्षलवादी गिरीधरचं पत्नीसह आत्मसमर्पण..
Devendra Fadnavis | जहाल नक्षलवादी गिरीधरचं पत्नीसह आत्मसमर्पण..
-
गडचिरोलीमधील माओवादी गिरीधऱ आणि त्याच्या पत्नीनं आत्मसमर्पण केलं आहे. गिरीधरवर 25 लाख तर त्याच्या पत्नीवर 16 लाखांचं बक्षीस होतं. त्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहा...
-
#DevendraFadnavis #GadchiroliNews #terrorist #fadanavislive #Gadchiroli #maharashtra #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi
OBC Meeting Full Details | OBC बैठकीत नेमकं ठरलं काय?
OBC Meeting Full Details | OBC बैठकीत नेमकं ठरलं काय?
-
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर दोन तासांची मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले? या बैठकीत ओबीसींच्या हाती काय आलं? जाणून घेण्यासाठी पाहा...
-
#LaxmanHake #OBCMorcha #ObcReservation #OBCArakshan #OBC #BJP #NCP #Shivsena #maharashtrapolitics #MarathaReservation #MarathaArakshan #politicalnews #ManojJarange #Maharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #SharadPawar #ncpspeaks #RajeshTope #UddhavThackeray #ncpmaharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Chhagan Bhujabal | ओबीसींच्या मंचावरुन छगन भुजबळांची फटकेबाजी
Chhagan Bhujabal | ओबीसींच्या मंचावरुन छगन भुजबळांची फटकेबाजी
-
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण करताना राजकीय आरक्षणाची मागणी केली.
-
#ChhaganBhujbal #PankajaMunde #PankajaMundhe #LaxmanHake #OBCMorcha #ObcReservation #OBCArakshan #OBC #MarathaReservation #MarathaArakshan #politicalnews #ManojJarange #Maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Hinduja Family in Swiss Court : हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! नेमकं घडलं काय?
Hinduja Family in Swiss Court : हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! नेमकं घडलं काय?
-
ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाविरोधात स्विस न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा व त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांना घरातील नोकरांना वाईट वागुणूक व गैरवर्तन केल्याप्रकरणी साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे, या प्रकरणाचं विस्तृत विश्लेषण लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी केलं आहे, पाहा...
-
#Hinduja #hindujafamily #hindujafamilyinswisscourt #PrakashHinduja #swisscourt #prakashhindujanews #hindujanews #ajayhinduja #britain #birtainnews #MarathiNews #LetsUppNews #LetsUppMarathi
Pankaja Munde PC | पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली खंत...
Pankaja Munde PC | पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली खंत...
-
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
-
#pankajamunde #pankajamundhe #LaxmanHake #OBCMorcha #ObcReservation #OBCArakshan #OBC #MarathaReservation #MarathaArakshan #politicalnews #ManojJarange #Maharashtra #letsuppnews #LetsUppMarathi
OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; उपोषणकर्ते म्हणाले...
OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; उपोषणकर्ते म्हणाले...
-
सरकारचे शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली.
-
#LaxmanHake #OBCMorcha #ObcReservation #OBCArakshan #OBC #BJP #NCP #Shivsena #maharashtrapolitics #MarathaReservation #MarathaArakshan #politicalnews #ManojJarange #Maharashtra #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #SharadPawar #ncpspeaks #RajeshTope #UddhavThackeray #ncpmaharashtra #letsuppnews #LetsUppMarathi
Maratha Reservation Act : बिहार नंतर महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर टांगती तलवार
Maratha Reservation Act : बिहार नंतर महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर टांगती तलवार
-
नितीश कुमार सरकारने दिलेलं 65 टक्के आरक्षण हे पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे. याचं पार्श्वभूमीवर महाराष्टातील आरक्षणाने ओलांडलेली 50 टक्क्याची मर्यादा आणि त्यातून देण्यात आलेलं 10 टक्के मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकणार का की बिहार सारखच फेल ठरणार? अशी चर्चा सुरू आहे.
-
#ReservationBill #ReservationPolicy #reservationpolitics #biharreservation #reservation #PatnaHighCourt #NitishKumar #HighCourt #BiharNews #marathareservation #marathaarkshan #OBCReservation #arkshan #maharashtrareservation #bihar #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Sujay Vikhe Patil | विखेंपुढे जनतेनी वाचला समस्यांचा पाढा...
-
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही जनतेच्या सेवेसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपली ओपीडी सुरूच ठेवली आहे.
-
#sujayvikhe #sujayvikhepatil #nileshlanke #nileshlankeofficial #shivsena #ShivsenaUBT #ahmednagarloksabha #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Aditya Thackeray Meets Ramesh Bais | ठाकरेंकडून सरकारच्या कारभाराचे वाभाडे
Aditya Thackeray Meets Ramesh Bais | ठाकरेंकडून सरकारच्या कारभाराचे वाभाडे
-
सीईटीत घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
-
#AdityaThackeray #ShivsenaUBT #RameshBais #cetscam #shivsenamaharashtra #MaharashtraPolitics #PoliticalNews #MarathiNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Supriya Sule Video | तुम्हालाही विनंती करेन पाचच मिनिटं रील बघा...
-
जर मी 24 तासात 5 मिनिटं रील पाहिलं, तर माझं रील लॉक होतं. नाहीतर दोन तास गेले-झालं... खासदारकी तिथेच गेली रील बघण्यात, अशी मिश्कील टिपणीही सुप्रिया सुळेंनी केली.
-
#supriyasule #sharadpawar #reelsvideo #YashwantraoChavanCentre #YashswiniSanmanSohla #ncpmaharashtra #politicalnews #maharashtra #letsuppnews #letsuppmarathi
Nilesh Lanke Meets Uddhav Thackeray | ठाकरेंच्या भेटीनंतर लंके काय म्हणाले?
Nilesh Lanke Meets Uddhav Thackeray | ठाकरेंच्या भेटीनंतर लंके काय म्हणाले?
-
शिवसेना (उबाठा ) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके पत्रकारांशी बोलत होते.
-
#UddhavThackeray #nileshlanke #shivsena #ShivsenaUBT #ahmednagarloksabha #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Supriya Sule | जावयाने सासूचे पाय धुवावेत... |
Supriya Sule | जावयाने सासूचे पाय धुवावेत... |
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये यशस्विनी सन्मान सोहळा व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.
-
#SupriyaSule #SharadPawar #YashwantraoChavanCentre #YashswiniSanmanSohla #ncpmaharashtra #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Pune | Koyta Gang । कोयता गँगची दहशत पाहिली का?
Pune | Koyta Gang । कोयता गँगची दहशत पाहिली का?
-
पुण्यातील वडगावशेरी परिसरात गुंडांनी धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
-
#Pune #koytagang #Punepolice #KoytaGangArrest #koytagangnews #punecrime #punegangster #PuneNews #PuneUpdates #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
महाराष्ट्रात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण?
-
महाराष्ट्रात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण लागू आहे आणि एकूण आरक्षणाची टक्केवारी किती आहे? जाणून घ्या...
-
#maharashtrareservation #ReservationQuota #ReservationManagement #marathareservation #marathaarkshan #obcreservation #arkshan #maharashtrareservation #reservationbill #reservationpolicy #reservationpolitics #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Gujarat School Van Video : चालकाचा निष्काळजीपणा अन् मुलांच्या जीवाशी खेळ...
Gujarat School Van Video : चालकाचा निष्काळजीपणा अन् मुलांच्या जीवाशी खेळ...
-
चालत्या स्कूल व्हॅनमधून दोन शाळकरी मुली पडल्याची घटना गुजरात शहरातील वडोदरा येथील मांजलपूर परिसरात घडली.
-
#gujaratinews #schoolvanvideo #gujaratschoolvideo #manjalpur #studentsvideo #viralvideo #letsuppnews #LetsUppMarathi
Shekap Jayant Patil | 'मविआ'चं जयंत पाटलांवर एवढं प्रेम का ऊतू चाललंय?
Shekap Jayant Patil | 'मविआ'चं जयंत पाटलांवर एवढं प्रेम का ऊतू चाललंय?
-
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने शेकापच्या जयंत पाटलांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...
-
#shekap #VidhanParishad #jayantpatil #MahaVikasAghadi #SharadPawar #ncpmaharashtra #MaharashtraPolitics #PoliticalNews #mahavikasaghadisabha #MarathiNews #LetsUppNews #maharashtra #LetsUppMarathi
Nana Patole on Atal Setu | अटल सेतूवर भेगा… पटोलेंच्या आरोपांवर कंपनीचा खुलासा
Nana Patole on Atal Setu | अटल सेतूवर भेगा… पटोलेंच्या आरोपांवर कंपनीचा खुलासा
-
अटल सेतूची अवघ्या काही महिन्यात दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट अटल सेतूवर जाऊन या रस्त्याची दुरावस्था दाखवून दिली.
-
#atalsetu #NanaPatole #atalsetubridge #atalsetunews #Congress #atalsetumthl #atalsetuuodates #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Shree Sant Muktabai Palkhi | श्री संत मुक्ताबाई पालखीचे आमदार गायकवाडांकडून सारथ्य
.
बुलढाणा शहरातून श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून आलेल्या आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी त्या ठिकाणी पालखीचे सारथ्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.
.
#SantMuktabaiPalkhi #ShriSantMuktabai #LetsUppMarathi #SanjayGaikwad #muktainagar #Buldhana #BuldhanaNews #LetsUppNews #BuldhanaVidhanSabha #palkhi #maharashtra
LIVE : मुंडे, भुजबळ अन शिष्टमंडळ यायच्या आधी वडीगोद्रीत तोबा गर्दी पाहा लाईव्ह...
-
#LaxmanHake #OBCMorcha #ObcReservation #OBCArakshan #OBC #BJP #NCP #Shivsena #maharashtrapolitics #MarathaReservation #MarathaArakshan #politicalnews #ManojJarange #Maharashtra #LetsUppMarathi #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #SharadPawar #ncpspeaks #RajeshTope #UddhavThackeray #ncpmaharashtra