निवडणुकाआधी आणि नंतर बदललेल्या भूमिका व्हिडिओ नक्की पहा.. लाईक करा शेअर करा
वैचारिक मतभेद असले तरी मॉर्फ करून चारित्र्यहनन करणे ही आमची संस्कृती नाही..निवडणुकाआधी आणि नंतर बदललेल्या भूमिका व्हिडिओ नक्की पहा.. लाईक करा शेअर करा #NarendraModi #BJP #UTurnSarkar
पुन्हा एकदा निवडणुकांआधी आधी आणि नंतर : लाईक करा शेअर करा
आणखी एक पलटी आणि चुनावी जुमला ..पटलं तर लाईक करा शेअर करा #भाजप #जुमला #अच्छे_दिन
निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर .. व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा
निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर .. चुनावी जुमला काय असतो ? कशी भूमिका बदलली जाते याचे उत्तम उदाहरण. प्रचंड वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा
झी २४ तासने अण्णा हजारे यांची घेतलेली मुलाखत: शेतकरी प्रश्न आणि लोकपाल यावर अण्णा काय म्हणाले ?
शेतकरी आंदोलनाच्या वेळी अण्णा गप्प का ? शेतकरी प्रश्नावर अण्णा काय म्हणतात ? अण्णा हजारे यांची झी २४ तास वरची मुलाखत. व्हिडीओ सौजन्य: झी २४ तास #अण्णा_हजारे #AnnaHazare #ISupportAnna
प्रशासनाला हे दिसत नाही का ?
सर्वसामान्य नागरिकांना पीयूसीसोबत इतरही नियमांच्या कचाट्यात पकडून वेठीस धरणाऱ्या प्रशासनाला हे दिसत नाही का ? व्हिडीओ नगरमधील असून ह्या प्रदूषणावर प्रशासन डोळे मिटून निवांत #नगर #अहमदनगर #प्रशासन व्हिडीओ क्रेडीट : Unknown
भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या कार्यालयाला चपलांचा हार
संजीव भोर पाटील ( संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य ) यांच्या कडून भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या कार्यालयाला चपलांचा हार.... महाराजांविषयी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य ..#जय_जिजाऊ_जय_शिवराय
लेह लडाख चा थरार आपल्या महाराष्ट्रामध्ये
जर आपण लेह लडाखला बुलेट घेऊन फिरायला जाण्यासाठी शौकीन असाल तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे .. लेह लडाखच्या बुलेट रायडींगचा थरार अनुभवा आपल्या महाराष्ट्रामध्ये .. अहमदनगरच्या बायपास रोडवर नगर पुणे रोडवर ही सुविधा केलेली असून ट्रिपल तलाक, पाकिस्तान यातून वेळ काढून सरकारने थोडे लक्ष घातले तर पर्यटनाला सुगीचे दिवस येतील.असेच रस्ते इतर शहरात व खेड्यांमध्ये देखील विकसित करावेत जेणेकरून पर्यटन तर होईलच शिवाय हेल्मेटसक्ती लादल्यानंतर पाठीचे मणके, मान या संदर्भात देखील दुखणी वाढून डॉक्टर लोकांना देखील अच्छे दिन आल्याचे आपल्याला भांडवल करून सांगता येईल.. #आता_बस्स_झालं
रंधा धबधबा -भंडारदरा
भंडारदरा येथील रंधा धबधब्याचे पावसाळ्यातील एक रौन्द्र रूप .. व्हिडीओ आवडला तर तर नक्की लाईक करा शेअर करा
फरिया बाग अहमदनगर- ऐतिहासिक वास्तू
सर्वप्रथम चंगेजखानाने ह्या ऐतिहासिक महालाचे काम सुरु केले होते . पुढे बुऱ्हाण निजामशहा ( १) च्या सांगण्यानुसार नियामत खानाने हे पूर्ण केले मात्र निजामशहा ( १) ला हे काम आवडले नाही त्याने ते पाडून परत बांधण्याचा आदेश दिला. पुढे सलाबत खान १ ने ही इमारत बांधण्याचा प्रयत्न केला, मात्र हे काम चालू असतानाच त्याचा अंत झाला . त्याचे हे काम त्याचा पुतण्या असलेला सलाबत खान २ याने पूर्ण केले. अहमदनगर पासून ३ किमी अंतरावर ही इमारत 'फरिया बाग ' म्हणून प्रसिद्ध आहे. जवळच पायी अंतरावर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले रणगाडा संग्रहालय देखील आहे. नगरला आलात तर भेट द्यायला विसरू नका. आपल्याकडे असे काही आपल्या शहराचे स्वतः शूट केलेले व्हिडिओ असतील तर नक्की पाठवा आम्ही आमच्या पेजवर त्याला प्रसिद्धी देऊ.
ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर नक्की पहा.
शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तयार होत असलेल्या ठाकरे ह्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नक्की पहा. #शिवसेना #मराठी #महाराष्ट्र
आणि म्हणे यांना काश्मीर पाहिजे
काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर दगडफेक करायला चालला होता.. व्हिडीओ बघा आवडला तर नक्की शेअर करा
तुमच्याकडे काय आहे परिस्थिती ? -कमेंट करून सांगा
१५ डिसेंबर नंतर का होईना खड्डे बुजवायला सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही .. व्हिडिओ नगरमधील आहे..तुमच्याकडील परिस्थिती कमेंट करून सांगा
कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची उज्ज्वल निकम यांची मागणी
कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ?
इतकी भन्नाट मराठी ऑडिशन तुम्ही कधी पाहिली नसेल. #MarathiAudition #Marathi #MarathiPeople #MarathiMovies
काय कोन कोन काय बनवत ? चुना आणी जी.एस.टी ..
समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा व्हिडीओ...
सीझरच्या नवीन नियमांवरुन बोंबा मारणार्या डॉक्टरांनी हा व्हीडीओ नक्की पहा... थोडे ज्ञान वाढवण्याकडे भर द्या, हॉस्पीटलचा मजला नव्हे #maharashtra #doctors #marathi #medicalLaw
कसे सहन करतात साऊथ चे सीनेेमे लोक..मी तर पोट धरुन हसलो...आता तुम्ही हसा #funnyvideos #SouthMovies
बिजीनेस चल ही पडा था ...सामने जी.एस.टी. आ गया.. #funny #marathi #maharashtra #FunnyVideos
एकादशी स्पेशल .. आहे ना सुंदर ..
आहे ना सुंदर.. हा व्हिडीओ पहा स्वत:हून शेअर कराल
कमजोर ह्दयाच्या कृपया लोकांनी पाहू नका.. अशी केली कुत्र्यांनी सापाची शिकार .
आपल्या सैनिकांचा असा करा सन्मान..मोदींनी दिला सल्ला ..पटल तर शेअर करा #modi #india #मोदी
अशी जोरदार जाहीरात करून आंबे विकणारा पाहीलाय का कधी ? #funny #FunnyVideos #marathi #viralMarathi
इतर देशात सैनिकाचे वेलकम असे केले जाते ..