माज आहे मराठी असल्याचा

माज आहे मराठी असल्याचा ज्यांना मराठी असल्याचा गर्वच नव्हे तर माज आहे त्यांनी लगेच पेज लाईक करा
(2)

24/02/2018
नवरा बायकोचे भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या युवकाचे काय झाले ?

नवरा बायकोचे भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या युवकाचे काय झाले ?
https://wp.me/p8it6M-BB

संसार म्हटले कि भांडण तंटे आलेच. नवरा बायको भांड भांड भांडतील आणि शेवटी गोड होतील. मात्र हे भांडण सोडवण्यास मध्ये .....

24/02/2018
लष्करप्रमुख बिपीन रावत यांना शिवसेनेचे जोरदार समर्थन : सामनामधून अभिनंदन

लष्करप्रमुख बिपीन रावत यांना शिवसेनेचे जोरदार समर्थन : सामनामधून अभिनंदन
https://wp.me/p8it6M-BF

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या पक्षाबद्दल आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बद्दल लष्करप्रमुख यांचे विध.....

24/02/2018
दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने विवाहित महिलेने पहिल्या प्रियकराला संपवले : महाराष्ट्रातील घटन

दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने विवाहित महिलेने पहिल्या प्रियकराला संपवले : महाराष्ट्रातील घटना
https://wp.me/p8it6M-uo

प्रेयसीने आपल्या पहिल्या प्रियकराचा काटा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने काढला तर खरा मात्र तिला त्याला अपघाताचे स...

23/02/2018
लैंगिक शोषण प्रकरण : अभिनेत्री शिल्पा शिंदेने उचललं ‘ हे ‘ पाऊल

लैंगिक शोषण प्रकरण : अभिनेत्री शिल्पा शिंदेने उचललं ' हे ' पाऊल
https://wp.me/p8it6M-By

‘भाभी जी घर पर है’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘अंगुरी भाभी’ अर्थात, अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आ...

23/02/2018
आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत
https://wp.me/p8it6M-si

आपण सर्वजण युट्युब वापरतो . प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये ऍटोमॅटीक युट्युबचे ऐप असते.त्यामुळे आपण सर्वजन युट्युब म...

23/02/2018
‘ त्यावेळी ‘ तुमची आपुलकी कुठे गेली होती ? : शरद पवार यांना सवाल

' त्यावेळी ' तुमची आपुलकी कुठे गेली होती ? : शरद पवार यांना सवाल
https://wp.me/p8it6M-Bt

राज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली अणि यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. राज कि उद्धव ह्या प्रश्नावर ठ....

22/02/2018
नगरचा बडतर्फ महापौर श्रीपाद छिंदम याच्याबद्दल ‘ मोठी ‘ बातमी

नगरचा बडतर्फ महापौर श्रीपाद छिंदम याच्याबद्दल ' मोठी ' बातमी
https://wp.me/p8it6M-Br

समस्त मराठी जनतेचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या अहमदनगर उपमहापौर श्र.....

22/02/2018
पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक

पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: 'अशी ' केली फसवणूक
https://wp.me/p8it6M-tS

पुणे शहर हे आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे .विविध प्रकारचे बोर्ड लावण्याची पद्धत असो किंवा पुण्याचे काही खास श.....

22/02/2018
आपला मोबाईल नंबर १३ डिजिटचा होणार आहे का ? काय आहे व्हायरल बातमीचे सत्य ?

आपला मोबाईल नंबर १३ डिजिटचा होणार आहे का ? काय आहे व्हायरल बातमीचे सत्य ?
https://wp.me/p8it6M-Bo

यापुढे आपले सर्वांचे मोबाईल नंबर १३ डिजिटचे होणार आहेत अशी बातमी वाचली असेल तर घाबरुन जाऊ नका. ही संपूर्ण बातमी ना...

21/02/2018
चला भरा बॅग .. पुणे ते मुंबई नॉनस्टॉप फक्त १४ मिनिटात

चला भरा बॅग .. पुणे ते मुंबई नॉनस्टॉप फक्त १४ मिनिटात
https://wp.me/p8it6M-mF

शहरांमधील संपर्क यंत्रणा जितकी जास्त मजबूत तितकी त्या देशातील विकासाला चालना मिळते. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायव....

21/02/2018
सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेकडे गाढव घेऊन जाणार

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेकडे गाढव घेऊन जाणार
https://wp.me/p8it6M-Bi

मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेने.....

21/02/2018
भर वर्गात प्राध्यापक वारंवार उच्चारायचा ‘हा’ शब्द : विद्यार्थिनीकडून विनयभंगाचा गुन्हा

भर वर्गात प्राध्यापक वारंवार उच्चारायचा 'हा' शब्द : विद्यार्थिनीकडून विनयभंगाचा गुन्हा
https://wp.me/p8it6M-Bf

शिक्षक व विद्यार्थी हे एक पवित्र नाते असते मात्र काही विकृत लोकांमुळे ह्या नात्याला देखील काळिंबा फासल्याची उदा....

21/02/2018
चक्क बदला म्हणून तो सापाला चावला पण … : पुढे काय झाले ?

चक्क बदला म्हणून तो सापाला चावला पण ... : पुढे काय झाले ?
https://wp.me/p8it6M-Bb

आजपर्यंत आपण साप माणसाला चावला असे अनेक किस्से ऐकले असतील मात्र ही बातमी याच्या उलट आहे .इथे सापाने दंश केला असा स.....

20/02/2018
संघाच्या एकाही शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नाही..भाजपचा बी देखील राज्यात उरणार ना

संघाच्या एकाही शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नाही..भाजपचा बी देखील राज्यात उरणार नाही
https://wp.me/p8it6M-B8

मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते, .....

20/02/2018
गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..' ह्या ' गोष्टीला केली सुरुवात
https://wp.me/p8it6M-s9

गोवा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ होण्याच्या पाठीमागचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे अप्रतिम असे निसर्ग सौन्दर्य आणि स्.....

20/02/2018
गुटख्याचा तोबरा भरून घेतला पाण्यात सूर : पुढे काय झाले ?

गुटख्याचा तोबरा भरून घेतला पाण्यात सूर : पुढे काय झाले ?
https://wp.me/p8it6M-mw

गुटखा खाऊन कॅन्सर होतो हीच माहिती आपण आतापर्यंत ऐकली असेल मात्र गुटख्याचा एक अतिशय वेगळा असा दुष्परिणाम देखील सम...

20/02/2018
अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप मंत्री अटकेत

अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप मंत्री अटकेत
https://wp.me/p8it6M-B5

मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमधील मंत्री राजेंद्र नामदेव यांना अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्.....

19/02/2018
भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जेलमध्ये कैद्यांनीच चोपला :नगरची घटना

भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जेलमध्ये कैद्यांनीच चोपला :नगरची घटना
https://wp.me/p8it6M-AU

अहमदनगर येथील भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी सोलापूर रोडवरील शिरढोण इथून धरल्यानंतर सक....

19/02/2018

नगरकरांनी ह्याला त्याची औकात दाखवली.. तमाम शिवप्रेमींचे आपल्या पेज तर्फे जाहीर आभार .रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार माझ्या राजासाठी .. . #फक्त_राजे #महाराज िजाऊ_जय_शिवराय

19/02/2018

लातूरमध्ये तब्बल अडीच एकरमध्ये रांगोळीत साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज....
*70,000 किलो रांगोळी, 70 कलाकार, 100 स्वयंसेवक, 20 तरुणांची समन्वय समिती िजाऊ_जय_शिवराय

19/02/2018
मुख्यमंत्र्यांच्या एरियात पत्रकाराच्या आईची व मुलीची गळा आवळून हत्या : कायदा सुव्यस्था ढासळल

मुख्यमंत्र्यांच्या एरियात पत्रकाराच्या आईची व मुलीची गळा आवळून हत्या : कायदा सुव्यस्था ढासळली
https://wp.me/p8it6M-B3

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कायदा सुव्यस्वस्थेचे तीन तेरा झालेले आहेत . कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्र....

19/02/2018

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शिवमय शुभेच्छा...
िजाऊ_जय_शिवराय

18/02/2018
विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या डोळ्यात ओतले ऍसिड : प्रकृती गंभीर

विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या डोळ्यात ओतले ऍसिड : प्रकृती गंभीर
https://wp.me/p8it6M-B0

काही दिवसांपूर्वी अजय देवगण चा गंगाजल चित्रपट आला होता त्यात लोक कायदा हातात घेऊन गुन्हेगारांच्या डोळ्यात ऍसिड ....

18/02/2018
अखेर डी.एस. कुलकर्णी यांना पत्नीसोबत दिल्लीमध्ये अटक : पाच दिवसाची पोलीस कोठडी

अखेर डी.एस. कुलकर्णी यांना पत्नीसोबत दिल्लीमध्ये अटक : पाच दिवसाची पोलीस कोठडी
https://wp.me/p8it6M-AX

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नीसोबत अखेर अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यां.....

17/02/2018

विनोद आहे .. विनोद म्हणूनच घ्यावा #विनोद #मराठी #गंमत #फणी

17/02/2018
काही गुण रक्तातच : जाणून घ्या रक्तगटावरून तुमचा स्वभाव

काही गुण रक्तातच : जाणून घ्या रक्तगटावरून तुमचा स्वभाव
https://wp.me/p8it6M-p4

काही गुण रक्तातच असतात असा आपण कायम ऐकत आलो आहोत. अर्थात रक्ताचे नक्की माहित नाही मात्र रक्तगटामध्ये मात्र काही ग....

17/02/2018
भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या कार्यालयाला चपलांचा हार

संजीव भोर पाटील ( संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य ) यांच्या कडून भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या कार्यालयाला चपलांचा हार.... महाराजांविषयी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य .. िजाऊ_जय_शिवराय

17/02/2018
डीएसके उद्योग अडचणीत येण्याची ‘ ही ‘ आहेत मुख्य कारणे : शिकण्यासारखी गोष्ट

डीएसके उद्योग अडचणीत येण्याची ' ही ' आहेत मुख्य कारणे : शिकण्यासारखी गोष्ट
https://wp.me/p8it6M-ip

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करत डीएसकेंच्या सेनापती ....

16/02/2018
भाजपचा नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य : नगरमध्ये तणाव

भाजपचा नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य : नगरमध्ये तणाव
https://wp.me/p8it6M-AQ

नगर महापालिकेचा भाजपचा मुजोर उपमहापौर श्रीपाद छिंदम याने संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिव....

16/02/2018
व्हॅलेंटाइन डे ला भाजप नगरसेविकेने आपल्या पतीला भर रस्त्यावर ‘ ह्या ‘ कारणावरून दिला चोप :महार

व्हॅलेंटाइन डे ला भाजप नगरसेविकेने आपल्या पतीला भर रस्त्यावर ' ह्या ' कारणावरून दिला चोप :महाराष्ट्रातील घटना
https://wp.me/p8it6M-AN

व्हॅलेंटाइन डे ची क्रेझ आता पूर्वीइतकी राहिली नसली तरी काही प्रमाणात का होईना तरुण वर्गात याचे आकर्षण आहे . प्रेम ...

15/02/2018

नक्की वाचा अप्रतिम... पेज लाईक करायला विसरू नका

न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर झोपणारी मुलगी
आजपासून एकटी झोपणार म्हणते तेंव्हा ती मोठी होते ....
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी
आज रस्ता ओलांडताना दंड पकङून सांभाळून बाबा म्हणते तेंव्हा ती मोठी होते...
दोन केक आणी आईस्किम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी
आज बाबा एक घास हवा विचारते तेंव्हा ती मोठी होते.....
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रडणारी मुलगी
आज बाबा डोक दुखतय बाम लाऊ का विचारते तेंव्हा ती मोठी होते......
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रङणारी मुलगी
आज बाबा तुला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घे म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......
मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी
आज बाबा तुला बातम्या बघायच्या का विचारते तेंव्हा ती मोठी होते.......
बाहेरगावी कामाला जाताना जाऊ नको म्हणत बॅग आत जाऊन बसणारी मुलगी
आज बाबा तुझी बॅग भरू विचारते तेंव्हा ती मोठी होते......
पटकन मोठी झालेली ती लग्न करून जाताना बाबा रङू नको म्हणते
पण स्वतः धाय मोकलुन रङते
तेंव्हा मात्र परत लहान होते ......
👰🏻👰🏻👰🏻👰🏻👰🏻👰🏻👰🏻👰🏻
👫 सर्व लाडक्या बापाच्या लाडक्या लेकिंना समर्पित 😘
आहे ना अप्रतिम मग लाईक करा शेअर करा आणि पेज लाईक करायला देखील विसरू नका

15/02/2018
अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना
https://wp.me/p8it6M-tj

कित्येक वेळा सांगून देखील आपल्या पतीचे अनैतिक संबंध बंद होत नसल्याने शेवटी पत्नीने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतू.....

15/02/2018
शेताच्या मुद्दाम बांधावर लावले सनी लिओनीचे होर्डिंग : शेतकऱ्याची आयडियाची कल्पना

शेताच्या मुद्दाम बांधावर लावले सनी लिओनीचे होर्डिंग : शेतकऱ्याची आयडियाची कल्पना
https://wp.me/p8it6M-AK

भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप ....

14/02/2018
आपल्या ‘ हटके ‘ डोळा मारण्याबद्दल प्रिया प्रकाश वॉरिअर काय म्हणते ?

आपल्या ' हटके ' डोळा मारण्याबद्दल प्रिया प्रकाश वॉरिअर काय म्हणते ?
https://wp.me/p8it6M-AH

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. फोटोमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या त...

14/02/2018
प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही

प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही
https://wp.me/p8it6M-sb

भारतात प्रत्येक व्यक्तीच्या मनावर चित्रपटांचा मोठा परिणाम आहे. चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या घटना याचा काही व्...

14/02/2018
मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली सरकारचे ‘ हे ‘ उद्योग : विखे पाटलांचा आरोप

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली सरकारचे ' हे ' उद्योग : विखे पाटलांचा आरोप
https://wp.me/p8it6M-AD

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्....

13/02/2018

आहे का कोणामध्ये इतकी हिम्मत ? .. खरे खरे सांगा

13/02/2018
तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही ? : शिवसेनेला खडा सवाल

तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही ? : शिवसेनेला खडा सवाल
https://wp.me/p8it6M-AA

घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ....

13/02/2018
मित्राच्या मोबाईलमध्ये सापडली ‘ तसली ‘ क्लिप ..पुढे ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरु : महाराष्ट्रातील घट

मित्राच्या मोबाईलमध्ये सापडली ' तसली ' क्लिप ..पुढे ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरु : महाराष्ट्रातील घटना
https://wp.me/p8it6M-yB

आपल्या खाजगी गोष्टी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याची विकृती मोबाईलच्या किमती कमी झाल्यापासून जास्त प्रमाणात वाढल.....

Address

Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when माज आहे मराठी असल्याचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to माज आहे मराठी असल्याचा:

Videos

Share

Category