मामबो कट्टा - माझा मराठीचा बोल - MAMBO Multimedia

मामबो कट्टा - माझा मराठीचा बोल - MAMBO Multimedia मामबो कट्टा - माझा मराठीचा बोल
Multimedia outlet pag

मामबो कट्टा - ५९इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२७ डिसेंबर २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html~ सुखमणि रॉय ~कबीर पदावली पर...
12/27/2021

मामबो कट्टा - ५९

इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२७ डिसेंबर २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html
~ सुखमणि रॉय ~
कबीर पदावली परिचय
१. साधने दरम्यान उठणारे विकल्प Pitfalls of Sadhana
२ अध्यात्मिक.साधना म्हणजे नक्की काय ? Crux of the spiritual quest
३. सर्वेश्वराची अनुभूती कशी घ्याल ? What and how to contemplate; and the hollowness of the custodian of religion.
४. चैतन्यशक्तीचं अमरत्व Discarding man made differences and understanding the continuum of life.

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल





ePrasaran

मामबो कट्टा - ५५इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२५ ऑक्टोबर २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html ~ सुखमणि रॉय ~कबीर पदावली प...
11/06/2021

मामबो कट्टा - ५५
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२५ ऑक्टोबर २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ सुखमणि रॉय ~
कबीर पदावली परिचय

१. डॉ. श्यामसुंदरदास संपादित, १९२८ मराठी अनुवाद आणि परिचय
२. साधनेचे महत्व Importance of Practice
३. चंचल मन The fickle mind
४. आत्मसाक्षात्काराचा आनंद The Joy of a Realized Person

🪔 शुभ दीपावली 🪔

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ५४इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (४ ऑक्टोबर २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html - विवेक घळसासी -‘म’ मनातला…(...
10/05/2021

मामबो कट्टा - ५४
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (४ ऑक्टोबर २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

- विवेक घळसासी -
‘म’ मनातला…(वाचनस्वर - रेवती जोशी)

१. अंदमानातून सावरकरांना मुक्त करूया
२. दूरदेशीची माझी माणसं
३. ओंजळभर पाणी अन् पोटभर तृप्ती
४. प्रतिष्ठेपल्याडचे माणूसपण
५. ते सर्व एकवटले , दिव्य तेज येथ प्रकटले

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ५२इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (३० ऑगस्ट २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html - प्रज्ञा आपटे -श्रावणरंग पाऊ...
08/30/2021

मामबो कट्टा - ५२
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (३० ऑगस्ट २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

- प्रज्ञा आपटे -
श्रावणरंग पाऊसरंग

१. ललित - श्रावणी सोमवार - लेखन सविता देशपांडे अभिवाचन प्राजक्ता पाडगावकर ( ०:०१:३४ )
२. ललित - श्रावण - लेखन आणि अभिवाचन स्वाती जोशी ( ०:०८:५८ )
३. कविता - पाऊस पडला वाटतं - कवी प्रियदर्शन मनोहर काव्यवाचन प्रज्ञा आपटे ( ०:१३:५२ )
४. ललित - मेघ रे मेघा रे - लेखन वैष्णवी अंदूरकर अभिवाचन - स्नेहल वझे ( ०:१६:२० )
५. ललित - निर्मळ -लेखन आणि अभिवाचन शिल्पा केळकर ( ०:३१:३५ )
६. ललित - सर सुखाची - लेखन - प्रिया साठे अभिवाचन प्रज्ञा आपटे ( ०:४८:२३ )
७. ललित - श्रावणरंग - लेखन श्रीरंग फडके अभिवाचन उदयन आपटे ( ०:५४:२८ )

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ५१इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१६ ऑगस्ट २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html ~ रोहिणी अभ्यंकर ~ गप्पा टप्प...
08/24/2021

मामबो कट्टा - ५१
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१६ ऑगस्ट २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ रोहिणी अभ्यंकर ~

गप्पा टप्पा
मुलांबरोबर मराठीतून संवाद साधायला तुमच्या कल्पनांना जोड देणारा कार्यक्रम.
मिळून ऐका मिळून संवाद साधा!

संकल्पना - भाषा
इरा शिळिमकर, श्रेया जोग, स्वरा जोग, आर्यमान नायक, अंश बोधमागे, अनय बोधमागे, कौस्तुभ कशाळकर

१. ओम् नमोजी
२. भाषा - मुलांबरोबर गप्पा
३. गोष्ट - अकबर बिरबल गोष्ट
४. कविता - भाषा म्हणजे काय?
५. कविता - खुर्ची आणि स्टूल
६. कविता - पाऊस
७. गोष्ट - सांगकाम्या बाळू
८. प्रमाण भाषा
९. कविता आणि ३ अनुवाद - विठ्ठल

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ५०इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२ ऑगस्ट २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html - प्रज्ञा आपटे -‘मला उमगलेली स...
08/04/2021

मामबो कट्टा - ५०
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२ ऑगस्ट २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

- प्रज्ञा आपटे -
‘मला उमगलेली संतवचने’
प्रस्तावना
१. असा एक भक्तीमार्ग - लेखन आणि अभिवाचन ज्योत्स्ना माईणकर-दिवाडकर (०:०१:४४)
२. रुसलीस का गं रुक्मिणी - कवयित्री आणि काव्यवाचन मीना खोंड (०:०९:५७)
३. अणू रेणुया थोकडा - लेखन आणि अभिवाचन प्रियदर्शन मनोहर (०:१५:२३)
४. संतवचने - लेखन गंगाधर मद्दीवार अभिवाचन - सुरेखा मद्दीवार (०:२३:४४)
५. मला उमजलेली संतवचने - लेखन आणि अभिवाचन मधू शिरगावकर (०:३२:५६)
६. चोरीचा आळ - संत जनाबाई - लेखिका वैष्णवी अंदूरकर अभिवाचन - स्नेहल वझे (०:४४:४२)

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४९इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१९ जुलै २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html ~ विवेक घळसासी ~‘म’ मनातला…(वा...
08/02/2021

मामबो कट्टा - ४९
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१९ जुलै २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ विवेक घळसासी ~
‘म’ मनातला…(वाचनस्वर - रेवती जोशी)
१. कुठे जायचे उत्तमतेकडे की अधमतेकडे
२. जो आनंदसिंधु सुखरासी
३. चिरंजीवच नव्हे, चिरतरुणही
४. फुगा, हवा, टाचणी आणि टोचणी
५. जीवन आणि जीवनशैली

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

06/30/2021

मामबो कट्टा - ४८
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ ( २८ जून २०२१)
https://www.eprasaran.com/mambo0.html

- प्राजक्ता पाडगांवकर

फादर्स डे
लेखन आणि अभिवाचन
१. वसुंधरा पर्वते - माझे अण्णा
२.मेधा फणसळकर - बापमाणुस आणि फणसासारखे बाबा
३.पूजा सामंत - प्रिय बाबा
४.स्नेहल वझे - अनमोल ठेव
५. मीना खोंड - शेतकरी बाबा
६. उदयन आपटे - बाबांना पत्र
७. व्यंकटेश कुलकर्णी - पुन्हा सांज येते

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


मामबो कट्टा - ४७इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१४ जून २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html ~ विवेक घळसासी ~‘म’ मनातला… (अभ...
06/16/2021

मामबो कट्टा - ४७
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१४ जून २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ विवेक घळसासी ~

‘म’ मनातला…
(अभिवाचन - रेवती जोशी)

१. बावरा मन देखने चला एक सपना
२. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो!
३. तुम मेरे मन अतिहीं सुहावत...
४. एक मुख्तसर लम्हां ही था...
५. एका सासाचं अंतर...!
#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४६इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२४ मे २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html ~ शिल्पा केळकर ~ १. लेकरांनो - व...
05/27/2021

मामबो कट्टा - ४६
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२४ मे २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ शिल्पा केळकर ~

१. लेकरांनो - वैशाली पंडित (अभिवाचन - प्रज्ञा आपटे)
२. कविता - मायमराठी - स्वाती भट (अभिवाचन - शिल्पा केळकर)
३. कविता - वसुंधरा - शिल्पा केळकर
४. दान - शिल्पा केळकर (अभिवाचन - शिल्पा केळकर, प्रज्ञा आपटे)
५. कविता - आई - अस्मिता केळकर
६. प्रतिबिंब - शिल्पा केळकर

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४५इप्रसारण इंटरनेट रेडिओ (१० मे २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html~ सायली मोकाटे-जोग ~१. जंगलातील शा...
05/27/2021

मामबो कट्टा - ४५
इप्रसारण इंटरनेट रेडिओ (१० मे २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ सायली मोकाटे-जोग ~

१. जंगलातील शाळा - हेरंब देवरे (अभिवाचन - वसुंधरा पर्वते)
२. हट्टी मुलगी हरवली - रमा जाधव (अभिवाचन - माधुरी पाटणकर)
३. नरकासूर - वैशाली पंडित
४. पच्चू - प्राजक्ता पाडगांवकर
५. बेडकांची शाळा - मीना खोंड
६. वडाच्या झाडाला - गीता जोशी (सादरीकरण - इला माटे)
७. गोष्ट विश्वासाची - सायली मोकाटे-जोग
८. पराजयाचा विजय - रोहिणी अभ्यंकर

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४४इप्रसारण इंटरनेट रेडिओ (२६ एप्रिल २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html~ वसुंधरा पर्वते ~१. माझे सुट्...
04/29/2021

मामबो कट्टा - ४४
इप्रसारण इंटरनेट रेडिओ (२६ एप्रिल २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ वसुंधरा पर्वते ~

१. माझे सुट्टीतील बिऱ्हाड ०:००:४०
२. राजाने मारले… ०:२८:००
३. वाचनाचा ठेवा ०:४१:००

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४३इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (५ एप्रिल २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html~ मिलिंद जोशी ~१. गूढकथा - अमे...
04/14/2021

मामबो कट्टा - ४३
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (५ एप्रिल २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ मिलिंद जोशी ~

१. गूढकथा - अमेय - मिलिंद जोशी ०ः००४५
२. गझल - सांग ना तू - व्यंकटेश कुलकर्णी (संगीत- शिवा राजोरिया, गायन- डॉ ज्योत्स्ना राजोरिया) ०ः२३:५०
३. कविता - कॉफी - व्यंकटेश कुलकर्णी
(कविता काव्यवाचन- नीता पानसरे वाळवेकर) ०ः३१:००
४. लेख - आनंदाचं कोवळं ऊन - पूजा पराग सामंत ०ः३२:५०

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४२इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (८ मार्च २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html~ सायली मोकाटे-जोग ~१. लेख - कप...
03/09/2021

मामबो कट्टा - ४२
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (८ मार्च २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ सायली मोकाटे-जोग ~

१. लेख - कपल जुने चॅलेंज नवे - वैशाली पंडित (अभिवाचन - वसुंधरा आणि गोविंद पर्वते) ०ः०१ः००
२. कविता - स्त्रीत्वाच्या पिढ्या - मोहना जोगळेकर ०ः०९ः१५
३. विडंबन - रामदास स्वामींची क्षमा मागून - समीर सहस्रबुद्धे
४. लेख - केसरिया - सायली मोकाटे-जोग
५. गझल - तू नसताना - व्यंकटेश कुलकर्णी (सादरीकरण - डॉ. ज्योत्स्ना राजोरिया)
६. नाट्यछटा - करोना - मीना खोंड
७. कविता - इच्छापत्र - मकरंद गोडबोले
८. कविता - आयुष्याचा गाभारा - पूजा सामंत
९. शिवाष्टके - शैलेश देशपांडे (सादरीकरण - उर्मिला ताम्हनकर)

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४१इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (८ फेब्रुवारी २०२१)http://www.eprasaran.com/mambo.html~ रोहिणी अभ्यंकर ~* गप्पा ...
02/09/2021

मामबो कट्टा - ४१
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (८ फेब्रुवारी २०२१)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ रोहिणी अभ्यंकर ~

* गप्पा टप्पा *
मुलांबरोबर मराठीतून संवाद साधायला तुमच्या कल्पनांना जोड देणार कार्यक्रम. मिळून ऐका मिळून संवाद साधा!

* संकल्पना - नावात काय आहे? *
आर्यमान, गार्गी, अत्रेय, इरा, अरहंत आणि स्वरा

* नाटक - गोष्ट प्रियंवदेची *
प्रियंवदा - इरा शिळीमकर
राजा - अभिजीत बीडकर
राणी - मुग्धता बीडकर
प्रधानजी - सचिन जोग
दासी - मृणाल कोरान्ने
मुलगा १ - अरहंत बीडकर
मुलगा २ - अत्रेय कोरान्ने
मुलगा ३ - आर्यमान नायक
मुलगी १ - गार्गी कोरान्ने
मुलगी २ - स्वरा जोग
हलवाई - अजितकुमार गांगल
शिक्षिका - अरुंधती गांगल
डॉक्टर - विकास शिळीमकर
माळी - अभिजीत बीडकर
दरबान - संदीप नायक
साधू - विकास शिळीमकर

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ४०इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ ( २५ जानेवारी २०२१ )http://www.eprasaran.com/mambo.html~ प्रज्ञा आपटे ~प्रस्तावि...
02/05/2021

मामबो कट्टा - ४०

इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ ( २५ जानेवारी २०२१ )
http://www.eprasaran.com/mambo.html

~ प्रज्ञा आपटे ~

प्रस्ताविक ०:००:३१
१) कथा - डायरी - राजेश्वरी किशोर ( अभिवाचन - राजेश्वरी किशोर ) ०:००:३२
२) लेख - निरपेक्ष वर्षा - कविता दिक्षित (अभिवाचन - स्नेहल वझे ) ०:३२:५६
३) लेख - बट वॉर्मर - शिल्पा केळकर (अभिवाचन - प्रज्ञा आपटे ) ०:४४:३१
४) ओव्या - माम्बोव्या - उर्मिला ताम्हनकर - ०ः५५:५६

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


मामबो कट्टा - ३८इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (७ डिसेंबर २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ मामबो कट्टा ~प्रस्ताविक ०:०...
01/03/2021

मामबो कट्टा - ३८
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (७ डिसेंबर २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html
~ मामबो कट्टा ~

प्रस्ताविक ०:००:३५
१) कथा - झाल - रोहिणी अभ्यंकर (अभिवाचन - रोहिणी अभ्यंकर ) ०:०१:००
२) गझल - लेखणी तलवार झाली - व्यंकटेश कुलकर्णी (सादरीकरण -व्यंकटेश कुलकर्णी ) ०:२९:२०
३) कथा - बिन करताल अनाहत बाजे - सुषमा जोशी (अभिवाचन - प्रज्ञा आपटे) ०:३२:४५
४) लेख - आजी - ज्योत्स्ना माईणकर - दिवेकर (अभिवाचन - वसुंधरा पर्वते) ०:४६:२०
५) ओव्या - माम्बोव्या - उर्मिला ताम्हणकर - ०ः५५:३०

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ३७इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१६ नोव्हेंबर २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ मामबो दिवाळी अंक ~१ ) कव...
11/20/2020

मामबो कट्टा - ३७
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१६ नोव्हेंबर २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html
~ मामबो दिवाळी अंक ~

१ ) कविता - अवघे सुने पंढरपूर - अरूण सावंत (अभिवाचन - स्वाती सुरंगळीकर) ०:०२:५४
२ ) लेख - आठवणीतला किल्ला - सचिन झरे (अभिवाचन - संजय अयाचित) ०:१३:५४
३) लेख - रानातल्या शेकोट्या - श्रीरंग फडके (अभिवाचन - उदयन आपटे) ०:११:२५
४) कथा - अमृत ठेवा - प्राजक्ता पाडगांवकर (अभिवाचन - मीना खोंड) ०:२६:४५
५) कविता - झुंबर - पूजा दिवाण ०ः५६:१०

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

11/13/2020
मामबो दिवाळी अंक २०२० लवकरच येत आहे... #मामबोदिवाळी२०२०
11/11/2020

मामबो दिवाळी अंक २०२० लवकरच येत आहे...

#मामबोदिवाळी२०२०

मामबो कट्टा - ३६इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२६ ऑक्टोबर २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ रोहिणी अभ्यंकर ~गप्पा टप्प...
10/27/2020

मामबो कट्टा - ३६
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२६ ऑक्टोबर २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ रोहिणी अभ्यंकर ~

गप्पा टप्पा

अमेरिकेत वाढणाऱ्या मराठी मुलांसोबत मारलेल्या गप्पा, धमाल गाणी, गोष्टी आणि नाटुकले
सहभाग -
अर्हंत बीडकर, सानिका देशमुख, इरा शिलिमकर, स्वरा जोग, श्रेया जोग
साहाय्य -
जयंती देशमुख, अनु शिलिमकर, सायली मोकाटे-जोग, मुग्धता आणि अभिजित बीडकर

१. प्रार्थना
२. गप्पा
३. कविता - माझ्या घरात राहशील का?
४. कविता - उंदाराच्या शेपटीवर...
५. कविता - रोली पोली
६. गोष्ट - रोली पोली
७. नाटक - बटाटे आणि घोडे

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ३५इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२८ सप्टेंबर २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ स्वाती सुरंगळीकर ~‘दिलखुल...
09/28/2020

मामबो कट्टा - ३५
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२८ सप्टेंबर २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html
~ स्वाती सुरंगळीकर ~

‘दिलखुलास’
काव्य सादरीकरण

१. घरचा आहेर
२. संसारी लोणचं
३. दिलखुलास
४. दोन घडीचा डाव
५. मर्म
६. सुंदर व्हायचंय मला
७. गुरू
८. बंदी
९. इश्श
१०. या सुखांनो
११. अनोखी श्रध्दा
१२. जीवन एक प्रश्नसंच

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ३४इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (७ सप्टेंबर २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ उदयन आपटे ~मुलाखतब्रॉडवेवर...
09/14/2020

मामबो कट्टा - ३४
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (७ सप्टेंबर २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ उदयन आपटे ~

मुलाखत
ब्रॉडवेवरील पहिला अमेरिकन मराठी कलाकार - चिराग मनोहर

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran
Marathi American Radio

मामबो कट्टा - ३३इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२४  ऑगस्ट २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ व्यंकटेश कुलकर्णी ~प्रास्ता...
08/28/2020

मामबो कट्टा - ३३
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२४ ऑगस्ट २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ व्यंकटेश कुलकर्णी ~

प्रास्ताविक ०:००:४०
१. गझल - अंदाज घे मनाचा - व्यंकटेश कुलकर्णी (संगीत, गायन - संकेत नागपूरकर) ०:०५:२५
२. लेख - नातीगोती - मधू शिरगांवकर ०:१२:५०
३. गझल - आर्त गाऊन जा भान हरपून जा - व्यंकटेश कुलकर्णी ०:१७:००
४. प्रवासवर्णन - बोरा केव्हज आराकू व्हॅली - राजेश्वरी किशोर (अभिवाचन - उर्मिला ताम्हनकर) ०:१९:२०
५. गझल - तुझ्या माझ्यातल्या मोरपंखी तलम आठवणी - व्यंकटेश कुलकर्णी ०:२८:४५
६. गझल - पहाटवेळी दवात अश्रू भिजून झरले - व्यंकटेश कुलकर्णी ०:३०:३५
७. लेख - ऑफ झाला आणि किस केला - अमित गद्रे (अभिवाचन - उदयन आपटे) ०:३३:४५
८. लेख - आनंददायी बदल - पूजा सामंत ०:३७:३०
९. लेख - माझ्या मायची सखी - मेधा फळसणकर ०:४०:५०
१०. गझल - गाव सारा ओस झाला - व्यंकटेश कुलकर्णी ०:४७:३०
११. गझल - का लागली जिव्हारी इतकीच बात माझी - व्यंकटेश कुलकर्णी ०:५१:०५
१२. गझल - कितीही करा अन् कसेही करा व्हायचे तेच होते - व्यंकटेश कुलकर्णी ०:५४:००

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ३२इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१० ऑगस्ट २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ मेधा फळसणकर ~‘साहित्य काला’प...
08/14/2020

मामबो कट्टा - ३२
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१० ऑगस्ट २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html
~ मेधा फळसणकर ~

‘साहित्य काला’

प्रास्ताविक ०ः००ः४०
१. लेख - कठिण कठिण किती पुरूष हृदय बाई - मेधा फळसणकर ०ः०१ः४५
२. लेख - Still Life - मेधा फळसणकर ०ः१०ः४५
३. कविता - कवडसे - अमृता हमीने ०ः१५ः४०
४. लेख - वर - मधू शिरगांवकर ०ः१७ः१०
५. लेख - चाळीशी - मेधा फळसणकर ०ः२८ः००
६. गझल - पावसाळे - व्यंकटेश कुलकर्णी ०ः३४ः३५
७. लेख - जीवनगाणे गातच राहावे - मेधा फळसणकर ०ः३८ः३०
८. लेख - विरंगुळा - स्वाती जोशी ०ः४३ः२०
९. लेख - डाएट - मेधा फळसणकर ०ः४८ः००

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

Art: Sayali Mokate-Jog

मामबो कट्टा - ३१ इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२७ जुलै २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ आठवणींचा श्रावणोत्सव ~प्रास्...
07/27/2020

मामबो कट्टा - ३१
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२७ जुलै २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ आठवणींचा श्रावणोत्सव ~

प्रास्ताविक ०:००:४०
१. कविता - श्रावण - अमृता हमीने ०ः०३ः५०
२. लेख - डोंगराई - प्रिया साठे ०ः०८ः१०
३. कविता - आभाळ - सुधीर ओक ०ः१६ः१०
४. लेख - पूज्य बाबूजींच्या मौल्यवान आठवणी - सुरेखा मद्दीवार (अभिवाचन - मधू शिरगांवकर) ०ः१८ः५०
५. लेख - पक्ष्यांची वसाहत - शिल्पा ढोमणे (अभिवाचन - माधुरी पाटणकर) ०ः३५ः४०
६. लेख - मला भावलेलं जुराँग - श्रद्धा सोहोनी ०ः४८ः३०
७. लेख - मेरा छाता है रुमानी - स्वाती भट ०ः५५ः५०
८. लेख - प्रवास हा सुखाचा - पूजा सामंत १ः००ः३५
९. कविता - समर्पण - उर्मिला ताम्हनकर १ः०६ः४५

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - ३० इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१३ जुलै २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ नभोनाट्य - ‘जाणीव’  ~लेखन : ...
07/13/2020

मामबो कट्टा - ३०
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१३ जुलै २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ नभोनाट्य - ‘जाणीव’ ~

लेखन : रोहिणी अभ्यंकर
दिग्दर्शन : मेघना भावे
पार्श्वसंगीत : मेघना आणि मकरंद भावे
ध्वनिमुद्रण आणि संयोजक : प्रदीप वझे

कलाकार

विरेन : अनिल देशपांडे
विशाखा : स्नेहल वझे
उषाताई : पूजा शिरोडकर
हरी : महेश शिरोडकर
बालमैत्रिण : सविता देशपांडे

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - २९ इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२९ जून २०२०)http://www.eprasaran.com/mambo.html~ इला जोशी-माटे ~प्रहर दिवसाचे ...
07/02/2020

मामबो कट्टा - २९

इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (२९ जून २०२०)
http://www.eprasaran.com/mambo.html

~ इला जोशी-माटे ~

प्रहर दिवसाचे
१. पहाट
२. सकाळ
३. दुपार
४. संध्याकाळ
५. रात्र

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

Ela Mate

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

मामबो कट्टा - २८इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१५ जून २०२०)http://www.eprasaran.com ~ मकरंद गोडबोले ~प्रास्ताविक ०:००:४०व्याया...
06/16/2020

मामबो कट्टा - २८
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१५ जून २०२०)
http://www.eprasaran.com

~ मकरंद गोडबोले ~

प्रास्ताविक ०:००:४०
व्यायामखोरी ०:०२:१५

येत्या २१ जून - जागतिक योगदिनाच्या शुभेच्छा !!

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल


ePrasaran

06/02/2020

मामबो कट्टा - २७
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ (१ जून २०२०)
http://www.eprasaran.com

~ मधू शिरगांवकर ~

प्रास्ताविक ०:००:४०
श्री रमण महर्षी ०:०१:१५

#मामबो_कट्टा #माझा_मराठीचा_बोल

Address

2718 Mount Royal Road
Pittsburgh, PA
15217

Alerts

Be the first to know and let us send you an email when मामबो कट्टा - माझा मराठीचा बोल - MAMBO Multimedia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मामबो कट्टा - माझा मराठीचा बोल - MAMBO Multimedia:

Videos

Share

Category