Indian Mom in New Jersey Rasika Vaidya Marathi Vlogs

Indian Mom in New Jersey Rasika Vaidya Marathi Vlogs नमस्कार मंडळी , या पेज च्या माध्यमातून मी तुम्हाला जवळून अमेरिका कशी आहे ते दाखवणार आहे.

Please support my YouTube channel Link below

https://youtube.com/?si=-SRcsse_paEEeung

12/05/2024

आमच्या क्रूझ ट्रिपचा शेवट आणि रिटर्न जर्नी..बघायला विसरू नका आणि प्रतिक्रिया नक्की कळवा😊

11/23/2024

आज गेलो एका छोट्याश्या प्रायव्हेट बेटावर...दोन्ही बाजुंनी समुद्र आणि मध्ये आहे हे छोटंसं बेट..🛳️🏝️🏖️⛵️🗺️

11/22/2024

तीन दिवस आम्ही क्रूझ वरच होतो...🚢अमेरिकेची संस्कृती इथे जवळून बघायला मिळेल..💃🕺🏻

Big shout out to my newest top fans! 💎Kavita Palav, Amol V M, स्वप्निल मुळे, Robby Vanjare, Madhukar Handore, Sanjay Pad...
11/21/2024

Big shout out to my newest top fans! 💎

Kavita Palav, Amol V M, स्वप्निल मुळे, Robby Vanjare, Madhukar Handore, Sanjay Padhye, Mahesh Mane, Surendra Gandole, Nitin Sohani, Savita Bansode, Gouse Shaikh, Sagar Korw, नीलिमा पाठक, Jayendra Shinde, Mahesh Waghmare, Ganesh Chavan, Ravindra Salshingikar, Mayuri Ingle, Uttam Patil, Sachin Samal, Sanjay Birajdar, Jyoti Mane, Varsha Diwikar, Azad Hind Jai Hind, Sanjay Pantbalekundri, Rajeev Prabhulkar, Ramkisan Waybhase, Santosh Khot, Sunil Shinde, Sandeep Satbhai, Sujit Bhandwale, Naina Pandhare, Pravin Pimple, Sagar Drop, Neeta Shirke, Mahendra Rathod, Anant Subhedar, Amey Patil Vidhale, Mangesh Kasar, सौ. सृजला राजन शेट्ये, Dnyandev Choudhary

Drop a comment to welcome them to our community,

11/18/2024

आम्ही ज्या Cruise वर आलोय ती आतून कशी आहे? चला बघुयात काय काय आहे आतमध्ये🚢

11/14/2024

आमचं cruise निघालंय दुसऱ्या देशातल्या सुंदर बेटांवर...कसं आहे आतून cruise? 🚢

11/12/2024

अमेरिकेतलं आमचं Cruise 🚢 vacation🇺🇸🇧🇸 आमचा प्रवास कसा झाला? आम्ही कोणत्या जहाजावर गेलो होतो?

संपूर्ण वर्ष सुख, शांती, आणि संपन्नतेने भरले जावो हीच देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना! 🌺🙏
11/02/2024

संपूर्ण वर्ष सुख, शांती, आणि संपन्नतेने भरले जावो हीच देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना! 🌺🙏

नमस्कार मंडळी ,दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी साजरी करण्याचा आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त...
10/29/2024

नमस्कार मंडळी ,दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी साजरी करण्याचा आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार आज म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवीचीही पूजा करतात.

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर देव, गणेश आणि धन्वंतरी देव यांची पूजा केली जाते. तसेच यमदीप प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे.धनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर सोन्या-चांदीसह काही खास वस्तूंची खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे संपत्तीचे भांडार वर्षभर भरलेले राहते आणि जीवनात आनंद मिळतो.

शास्त्रानुसार या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता. यासाठी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते, त्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याचीही प्रथा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करण्याची परंपरा आहे.

धनत्रयोदशीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा🙏🏼🪔

🪔🪔धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…🪔🪔🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

वसुबारस म्हणजे दिवाळी सणाच्या  मंगलमयी सुरुवातीचा दिवस. या दिवशी गोवंश पूजन करून त्यांच्या आरोग्य व समृद्धीची प्रार्थना ...
10/28/2024

वसुबारस म्हणजे दिवाळी सणाच्या मंगलमयी सुरुवातीचा दिवस. या दिवशी गोवंश पूजन करून त्यांच्या आरोग्य व समृद्धीची प्रार्थना केली जाते. या पवित्र दिवशी आपल्या आयुष्यातील सुख, समृद्धी आणि आनंद वाढावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏼🪔🪔🪔🐄✨🌟⭐️🪔🪔🪔🙏🏼

🌿 वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌿🙏🏼
गोमातेचं रक्षण, तिचं पूजन आणि तिचा आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत असू दे.

आपल्या फेसबुक  कुटुंबाला माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा! आपला स्नेह,आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम माझ्याबरोबर राह...
10/12/2024

आपल्या फेसबुक कुटुंबाला माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा! आपला स्नेह,आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम माझ्याबरोबर राहू दे 🙏🏼🙏🏼 सोनं घ्या आणि सोन्यासारखे रहा☘️☘️🙏🏼🙏🏼😊

“Spent the whole day at Holland Ridge Farm, not just enjoying the sunflowers 🌻 but also serving up some delicious burger...
09/22/2024

“Spent the whole day at Holland Ridge Farm, not just enjoying the sunflowers 🌻 but also serving up some delicious burgers with our food truck, Burgers for U! 🍔 Such a great vibe and amazing people. Loved being part of this beautiful day! 🌞

09/20/2024

आज घाबरत घाबरत केलं कायाकिंग..रेल्वे इंजिन मधलं हटके हॉटेल..असे निवांत क्षण 😊

09/17/2024

आज गेलो एका Adventure Park मध्ये..काय काय ऍक्टिव्हिटीज होत्या? New Jersey

गणपती बाप्पा 2022 च्या महाआरतीचा व्हिडिओ नक्की बघा तेव्हा मी फेसबुक वर व्हिडिओज अपलोड करत नव्हते म्हणून आत्ता लिंक देतेय...
09/12/2024

गणपती बाप्पा 2022 च्या महाआरतीचा व्हिडिओ नक्की बघा तेव्हा मी फेसबुक वर व्हिडिओज अपलोड करत नव्हते म्हणून आत्ता लिंक देतेय तुम्हाला नक्की आवडेल आणि त्या वर्षीच्या गणपती आगमनाचा व्हिडिओ पण पेज वर आहे तो पण नक्की बघा

नमस्कार मंडळी,या व्हिडिओ मध्ये आज तुम्ही बघणार आहात अमेरिकेतील आमच्या बाप्पाची महाआरती आणि विसर्जन कसं झालं ते? .....

09/09/2024

अमेरिकेत आमच्याकडे गणुरायाचं आगमन...

नमस्कार मंडळी,           आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणुरायाला आणायची तयारी झाली का? या वर्षीच्या गणेशचतुर्थी च्या खुप खू...
09/06/2024

नमस्कार मंडळी,
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणुरायाला आणायची तयारी झाली का? या वर्षीच्या गणेशचतुर्थी च्या खुप खूप शुभेच्छा! बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अंधार ,दुःख दूर करो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाची, सुखाची बरसात करो हाच आशिर्वाद बाप्पाकडे आपण सगळे मागूयात आणि हा उत्सव आनंदाने साजरा करूयात 🙏🏼🙏🏼 गणपती बाप्पा मोरया!!🙏🏼🙏🏼

2022 या वर्षी आम्ही खूप सुंदर देखावा केला होता हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा लिंक खाली देते आहे मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल.

नमस्कार मंडळी,या व्हिडिओ मध्ये आज तुम्ही बघणार आहात अमेरिकेत आम्ही गणपती कसा बसवला यावेळी आम्ही शनिवार वाडयाची प...

09/05/2024

अमेरिकेत आमची राखीपौणिमा साजरी झाली लेक हाऊस वर..खुप गोड क्षण होता..

Address

New York, NY

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian Mom in New Jersey Rasika Vaidya Marathi Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Indian Mom in New Jersey Rasika Vaidya Marathi Vlogs:

Videos

Share