#यवतमाळ पालकमंत्री
@SanjayDRathods
यांच्या पुढाकाराने #दारव्हा तालुक्यात धामणगाव देव येथे 5 महिन्यापूर्वी माविमच्यावतीने गारमेंट क्लस्टर सुरु करण्यात आले. ५०० महिलांना क्लस्टरमध्ये रोजगार मिळाला आहे. सध्या येथे शालेय विद्यार्थ्यांचे ड्रेस शिवण्याचे काम मोठ्या संख्येने सुरु आहे.
काल नेर येथे देखील अशाच क्लस्टरचे उदघाटन करण्यात आले आहे.
शिक्षण,आरोग्य व रोजगार क्षेत्रात लोकप्रतिनिधी नात्याने ना.संजय भाऊंचे कार्य निश्चितच वाखाडण्याजोगे आहे.
(माजी मंत्री संजयभाऊ राठोड यांचे संकल्पनेतून नेर,दारव्हा व दिग्रस येथील जवळपास 350 दिव्यांगांना काल बॅटरीचे साहाय्याने चालणाऱ्या तीन चाकी वाहन व किरकोळ साहित्य विक्री केंद्र देण्यात आले.दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून व आदरणीय संजयभाऊ व म.आ.वि. म. च्या अध्यक्षा ना.ज्योतिताई ठाकरे यांची भाषणे सुरू असताना मी आदरणीय आमदार संजयभाऊ ह्यांच्यावर काही काव्य रुपी ओळी लिहिण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही.अवघ्या 10 मिनिटात मला सुचलेले शब्द.....)
#संजयभाऊ#
ज्यांना पाय नाही
त्यांनाही उभे तू केले,
ज्यांना नाही हात
त्यांना जगण्याचे बळ दिले,
नेत्र नसनाऱ्यानाही
जगण्याची दृष्टी तू दिली,
भाऊ खरेच तुम्ही
दिव्यांगावर खरी माया केली ।।
अशक्यही शक्य तू
विचारांपालिकडे घडविले,
स्वप्नपूर्तीच्या अश्रुत
तयांचे नेत्र डबडबले,
निराधार अशा बांधवांना
आत्मनिर्भरता तू द