“ शेतकऱ्याला दादा किंमत नाय राहिलेली… ”
भन्नाट असा व्हिडिओ
#MaharahstraElection2024 #MaharashtraPolitics
Ameet Subhashrao Zanak Shivsena - शिवसेना Congress NCPSpeaks_Official
"नका देऊ आम्हाला पैसे. आमच्या मालाला भाव द्या. आमच्या बायका आम्हाला मतदान करीत न्हाईत. अन यांचं ऐकणार हायेत व्हय.
आम्ही देतो मुख्यमंत्र्याच्या बायकोला 2000₹. आम्ही सांगतो त्याला मतदान करतील व्हय"
ही महाराष्ट्र च्या सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
#MaharahstraElection2024 #maharashtra #vidhansabha2024 #MVA @everyone Ameet Subhashrao Zanak Washim City
एका गायछाप प्रेमीची तळमळ...
सरकार ऐकेल का..🥴🤣
#MaharahstraElection2024
एक वारी अशी पण 🥹🚩
गरिबी सगळं शिकवते कष्ट - जिद्द - संघर्ष. 💔
आज सकाळी ७:०० वाजता संत श्री गजानन महाराज यांची पालखी पंढरीच्या वारीला पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाली..🙏❤️
#गण_गण_गणात_बोते #राम_कृष्ण_हरी #पालखी_सोहळा
#आषाढी_एकादशी
राजर्षी शाहूंचे पुरोगामी कोल्हापूर ❤️
वाशिम जिल्ह्यात काय मेळ आहे. ...
अतिशय मूर्ख बाई आहे ही, ढोल वाजवणे म्हणजे एखादं मेडल मिळवणे असा काही नाही, ढोल वाजवून काही पराक्रम केला अस सिद्ध होत नाही!
लहान बाळाला घेऊन जे ढोल वाजवतात त्या पालकांना फाशीची शिक्षा व्हावी, कायद्यात तशी तरतूद करून घ्यावी!
अतिशय नीच प्रकार! 😡
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील,काय स्टंटबाजी करतील ह्याचा काहीही नेम नाही !
०-३ वर्षांपर्यंत बाळाचे कान पूर्णपणे विकसित झालेले नसतात.मेंदूचा देखील पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेनुसार अशी लहान मुलं कर्णकर्कश आवाज सहन करू शकत नाहीत..
नितीश कुमार बद्दल दोन शब्द...
"सिंहासन" चित्रपटातील हा सीन आजच्या मितीच्या राजकारण्यांना तंतोतंत लागू पडतो....!!
जरांगे पाटील यांचा रिव्हर्स गेर...
#जय_शिवराय
#मराठा_आंदोलन
#मनोज_जरांगे_पाटील
#एक_मराठा_लाख_मराठा 🚩⚔️
वडिलांसमान मल्लिकार्जुन खर्गे यांची काळजी घेताना राहुल गांधी.
@RahulGandhi ❤️