Mr_Kul_Vlogs

Mr_Kul_Vlogs Official YouTube Channel Of Mr. Kul Vlogs Here We Upload Daily Vlog, Challenges, Prank And many Mor

12/04/2024

Dolly Chaiwala In Nagpur

Spring Is Here
18/02/2024

Spring Is Here

 #वर्धा 43 कोटी 11 लक्ष खर्च करुन बांधण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन ईमारतीस आज प्रजासत्ताक दिनापासून वाप...
03/02/2024

#वर्धा 43 कोटी 11 लक्ष खर्च करुन बांधण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन ईमारतीस आज प्रजासत्ताक दिनापासून वापरास प्रारंभ झाला.

भारतीय स्थापत्य शैलीत ईमारतीचे बांधकाम आहे. मागील भागात नियोजन भवनाची रचना करण्यात आली असून त्यात 300 व्यक्ती बसू शकतील अशी आसन व्यवस्था आहे.

अद्भुत भारत, अद्भुत संस्कृति भारत का सबसे छोटा संघ राज्यक्षेत्र लक्षद्वीप 36 द्वीपों का समूह अपने समुद्र तटों और हरे भरे...
08/01/2024

अद्भुत भारत, अद्भुत संस्कृति

भारत का सबसे छोटा संघ राज्यक्षेत्र लक्षद्वीप 36 द्वीपों का समूह अपने समुद्र तटों और हरे भरे लैंडस्केप के लिए जाना जाता है। मलयालम और संस्कृत में लक्षद्वीप का नाम ‘एक लाख द्वीप’ है।

मालदीव को भूल जाइए, क्युकी यहां 2024 में लक्षद्वीप है सबसे लोकप्रिय गंतव्य स्थल !अरब सागर में केरल के तट पर स्थित, लक्षद...
08/01/2024

मालदीव को भूल जाइए, क्युकी यहां 2024 में लक्षद्वीप है सबसे लोकप्रिय गंतव्य स्थल !

अरब सागर में केरल के तट पर स्थित, लक्षद्वीप सफेद रेतीले समुद्र तटों और एक्वामरीन पानी का एक भव्य प्रदर्शन है। लैगून और मूंगा चट्टानों से भरा, यह एक कम जाने जाना वाला द्वीप है जिसका रंगीन समुद्री जीवन और स्वादिष्ट व्यंजन आपका इंतजार कर रहे हैं! तो 2024 के लिए, आइए धूल-धूसरित मालदीव को पीछे छोड़ दें और अज्ञात लक्षद्वीप की यात्रा की योजना बनाएं।

अखंड भारताचं श्रध्दास्थान असलेल्या आयोध्येत भव्य अस 'महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट' उभारण्यात आलेलं आहे. 😍त्याच्याच...
30/12/2023

अखंड भारताचं श्रध्दास्थान असलेल्या आयोध्येत भव्य अस 'महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट' उभारण्यात आलेलं आहे. 😍
त्याच्याच ह्या सुंदर छबी... 👌👌
#अयोध्या #श्रीराम

सर्व मान्यवर समाज बांधव येत्या 2 डिसेंबर ला तेली समाज दिवाळी स्नेह मिलन सोहळा होत असून आपण या कार्यक्रमाला सहपरिवार येऊन...
29/11/2023

सर्व मान्यवर समाज बांधव येत्या 2 डिसेंबर ला तेली समाज दिवाळी स्नेह मिलन सोहळा होत असून आपण या कार्यक्रमाला सहपरिवार येऊन व आपल्या संबंधित समाज बांधवला पण याची माहिती देऊन यायला सांगा आणि समाजाची एकजुटता या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शोभा वाढवू या. जय संताजी

27/11/2023

Raincot घालावा की Sweater हा एकच प्रश्न पडला आहे.

01/08/2023

Lalpari MSRTC How to build bodybin workshop

29/07/2023

Ahmadabad Airport Runway Close Look Air India Flight

25/07/2023

टोल नाका फोडणे हे सोलुशन नाही. #समृध्दी_सिन्नर_टोल_नाका_फोडला #महाराष्ट्राबाजप

Video Credit BJP Maharashtra

22/07/2023

Maharashtrara song Dance By Kids

22/07/2023

Adivasi Dhemsa Song Dance By Kids

22/07/2023

Sahitya Sammelan Vidarbha Shatabdi Varsha 2023

22/07/2023

Kia Seltos All Detailed Information Kia Seltos 2023

22/07/2023

Samruddhi Mahamarg Karanja Entry Point

22/07/2023

Wardha railway station new terminal Information

नागपुर रेल्वे स्टेशन, नागपुर 🍊🍊
20/07/2023

नागपुर रेल्वे स्टेशन, नागपुर 🍊🍊

26/06/2023

Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
हिंगणघाट वर्धा रोड कवडघाट येथे

28/02/2023

Nagpur Sewagram SF Express

सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे.पेशाने इंजीनियर होते.त्यांच्या रिटायर...
14/02/2023

सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.
रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे.
पेशाने इंजीनियर होते.

त्यांच्या रिटायरमेंट ला केवळ दोन वर्षे बाकी होते.
सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे.
पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी कि कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.
ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?
ते इंजीनियर म्हणाले, आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.

ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनी च्या डब्यांची चाचणी सुरू होती.
चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५०कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा रही करारही करत नव्हती.

अशा परिस्थितीत या इंजीनियर ने संकल्प केला कि आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले Are You Sure, We Can Do It ?
उत्तर होते...
Yes Sir!
किती पैसे लागतील R&D साठी ?
फक्त १०० कोटी रु सर!

रेल्वे ने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले.

दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ट्रेन १८ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो.

आणि ठाऊक आहे या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला?

केवळ ९७ कोटी! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती.

ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हीरा आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे कि या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच 'सेल्फ प्रोपेल्ड' आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.

दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.
या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे

सुधांशु मनी.

🇮🇳 जय हिंद

Address

Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mr_Kul_Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mr_Kul_Vlogs:

Videos

Share


Other Digital creator in Wardha

Show All