मितवा

मितवा अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदने ... ❤️🌿

25/11/2024
ह्याच्यामूळ मी कुणावर विश्वास ठेवत नाही... 😤🥹😭
21/11/2024

ह्याच्यामूळ मी कुणावर विश्वास ठेवत नाही... 😤🥹😭

ही नक्षी नाहीये, अन्नपाण्या वाचून मरून पडलेले जिराफ आहेत! तारीख 13 डिसेंबर 2021. केनियामधील वजीर प्रांतात काबुली वाइल्ड ...
12/11/2024

ही नक्षी नाहीये, अन्नपाण्या वाचून मरून पडलेले जिराफ आहेत! तारीख 13 डिसेंबर 2021. केनियामधील वजीर प्रांतात काबुली वाइल्ड लाईफ सॅंक्चुरी. दुष्काळ सगळ्यांच्याच जीवावर उठलेला. अन्नाचा तुटवडा आणि पाण्याची भीषण टंचाई हाताबाहेर गेलेली. तडफडून मरून पडणाऱ्या मुक्या जीवांची संख्या लाखांवर पोहोचलेली!

फोटोमधले जिराफ पाण्याच्या शोधात दलदलीत रूतले. अशक्त झालेले हे जीव व्याकुळ होऊन तिथेच मरण पावले! ही वेळ यंदा पुन्हा तिथे आलीय, किंबहुना यंदा त्यात माणूस अधिक होरपळून निघतोय!

अशा घनगर्द अंधारकाळात अशीच वेळ माणसांवर आली की सगळे भेद विसरून माणसाला एकच धर्म उरतो तो म्हणजे भुकेचा धर्म! केनियामध्ये जी अभूतपूर्व स्मशानशांतता आलीय त्याचे श्रेय लोकांच्या बदलत्या मानवतावादी स्वभावास वा परिवर्तनास नसून दुष्काळाला जातेय!

कधीकधी वाटतं की आपल्याकडे देखील अशा भयंकर जीवघेण्या आपत्ती आल्या तरच लोक बदलतील! भेदाभेद विसरून मानवतावादी होतील, धार्मिक विखार विसरून 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' या उक्तीस जागतील. (Repost)

मात्र याचीही हमी देता येत नाही कारण आपल्याकडे तीन वर्षांपूर्वी साथीचे जीवघेणे संकट आले होते तेव्हा काही काळापुरते आपण आपल्या जातधर्माचे खूळ विसरून एक झालो होतो मात्र को*रोनाकाळ ओसरताच आपल्या मेंदूतले धर्मभेदाचे विखार पूर्वीपेक्षा जोमाने सक्रिय झाले. यात सर्व जातीधर्माचे लोक सामील होते! काहींनी याला खतपाणी घालणं जारी ठेवलं कारण त्यातच त्यांचा स्वार्थ होता नि आहे!

समग्र मानव प्रजातीचा ‘निकाल‘ लावायला निसर्ग समर्थ आहे आणि तोच एके दिवशी सोक्षमोक्ष लावेल, तेंव्हा चुका उमगल्या असल्या तरी वेळ निघून गेलेली असेल..

- समीर गायकवाड

छायाचित्र सौजन्य - रुटर्स

15/09/2024

खर आहे की नाही... ?? 😂😂
#मराठी #बिगबोस #सूरज #रितेशदेशमुख

14/09/2024

कोण जिंकणार बिग बॉस ?? 🥳🥳 #मराठी #बिगबोस #सूरज #रितेशदेशमुख

Address

Lonawala
Wakad
412106

Alerts

Be the first to know and let us send you an email when मितवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मितवा:

Videos

Share