30/07/2024
JusticeForYashshri
: दलित बेटी यशश्री शिंदे या मुलीचे अतिशय क्रूरपणे हत्याकांड झालेलं आहे. ती मिसिंग होती, तिचा मृतदेह सापडल्यावर तिच्या शरीरावर जे आघात करण्यात आले ते भयंकर आहेत. मानवतेला काळिमा फासणारे आहेत.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे घडलं आहे. राज्यात मुलींच्या मिसिंग केसेसची टिंगल उडवण्याचे काम पोलीस करतात. तात्काळ श्वनपथक, आधुनिकपणे तपास करून मुलीचा शोध घेतला असता तर यशश्री वाचली असती.
TopFans topfan
justiceforyashri Mumbai