HP Live News

HP Live News HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Mah

21/12/2024

मीरारोडमध्ये मजुरांची सुरक्षा राम भरोसे; पहा ऊंच बिल्डिंगवर मजूर कसे करतायत काम !

, , , , , , , , ,

21/12/2024

मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

, , , , , , , , , , , , , , , , , ,

20/12/2024

कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण अटक , हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत

, , , , , , , , ,

20/12/2024

मराठी कुटुंबाला मारहाण करणारा भैय्या अखिलेश शुक्ला अटक ! Kalyan Marathi family

, , , , , , , , ,

20/12/2024

Kalyan Marathi family beaten : मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्यांवर कारवाई करा – आदित्य ठाकरे

, , , , , , , , , , , , , , , , , ,

20/12/2024

वसईच्या नायगाव येथील प्लायवूड कंपनीला भीषण आग

, , , , , , , , ,

20/12/2024

Kalyan Rada Marathi vs Shukla : तुम्ही मराठी लोक घाणेरडे ; मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं

, , , , , , , , , , , , , , , ,

याला म्हणतात राजकारण.सोप्या प्रकारे राजकारण म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर हे चारही फोटो नीट बघा. पण त्याचसोबत हा ख...
20/12/2024

याला म्हणतात राजकारण.
सोप्या प्रकारे राजकारण म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर हे चारही फोटो नीट बघा.

पण त्याचसोबत हा खासदार झालेला माणूस कोण आहे हे सुद्धा जाणून घेतले तर राजकारणाचा विद्रुप चेहरा सुद्धा स्पष्ट होतो.

1999 साली ग्रॅहम स्टेंट सह दोन लहान मुलांना जिवंत जाळले. हा बजरंग दल चा कार्यकर्ता आहे. हनुमान सारख्या बुद्धीच्या-आरोग्याचा संदेश देणाऱ्या विनम्र व्यक्तीच्या नावाने याच प्रताप सिंह सारंगीने अमानुषतेचा हैदोस घातला.

अनेक अराजकता माजविणाऱ्या घटना याच्या कर्तृत्वाचा भाग आहे आणि या नराधमाला खासदार होण्याची संधी देण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अगदी स्पष्ट, अनकट स्वरूपाचे आक्षेपाहार्य विधान अमित शाह या सतत राजकीय विद्वेषातून गरळ ओकणाऱ्या माणसाने संसदेत केल्यावर संसदेत गोंधळ झाला. बाहेर निषेधाचा मोर्चा राहुल गांधी यांनी काढला व ते सगळे संसदेत जात असतांना या गुंड प्रवृत्तीच्या भाजप खासदार प्रताप सिंह सारंगी ने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला यात तोच पाय घसरून पडला. आणि मग याला बघा कश्या वेगवान पद्धतीने राजकीय उपयोगाच्या दृष्टीने वापरण्यात आले.

गुंड प्रवृत्ती, केवळ राजकारण करणारे, विरोधी आवाज म्हणजे दुश्मन अश्या अर्थानेच अविचार करणारे राजकारणी संसदेत असतील तर असेच घडत राहणार.

हा नीचपणा, कायदा व पोलीस यांचा गौरवपर थांबला पाहिजे. लोकांनी, लोकांसाठी, लोकांतर्फे चालविलेली लोकशाही असेल तर केवळ पक्षाचा, पक्षासाठी विचार करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी भारत या देशावर राष्ट्र म्हणून प्रेम करणाऱ्या अहिंसक नागरिकांनी आता संसदेत गेले पाहिजे.

19/12/2024

वसई : आयशा कंपाउंड मध्ये पालिकेची तोडक कारवाई ; पेल्हार आणि कामण परिसरात पालिकेचा बुलडोझर कधी फिरणार ?

, , , , , , , ,

19/12/2024

वसई : बस डेपो परिसरात मोबाईल आणि मोटार सायकल चोरणारी टोळी जेरबंद !

, , , , , , , , ,

19/12/2024

वसई : कांदे आणायला गेली आणि घरात 8 लाखाची चोरी झाली ; 24 तासात चोर तुरूतंगात !

, , , , , , , , ,

19/12/2024

वसई : Drunk and Drive ; सुसाट थार गाड़ीने ३ दुकानं उडवली अन गाड़ी पलटी पहा थार गाड़ीचा थरार

, , , , , , , , ,

19/12/2024

वसई : क्रिसमससाठी केन अॅड्राडीसच्या बंगल्याला आकर्षक विद्युत रोषणाई !

, , , , , , , , ,

18/12/2024

वसई: स्टेला परीसरात भर रस्त्यात अनाधिकृत दुकानं ; लाईटचे पोलही केले कॅपचर!

, , , , , , , , ,

18/12/2024

विरार : चोरी गेलेला 24 लाखाचा माल पोलिसांनी केला परत !

, , , , , , , , ,

18/12/2024

वसईत ख्रिसमसची ज़ोरदार तयारी; एलविस परेरांच्या घरं सजलं

, , , , , , , , ,

18/12/2024

नीलकमल’ बोटीला नौदलाची स्पीडबोट धडकली तो क्षण कॅमेऱ्यात कैद; भीषण दुर्घटनेचा Video व्हायरल

, , , , , , , , , , , , , , , , , ,

18/12/2024

वसईत हिट अँड रन ; 14 वर्षीय शाळकरी मुलीचा अपघाती मृत्यू !

, , , , , , , , ,

Address

Vasai

Alerts

Be the first to know and let us send you an email when HP Live News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HP Live News:

Videos

Share