27/12/2024
जनसुरक्षा विधेयक माओवादाची कोंडी
@भरत आमदापुरे
लिंक कमेंटमध्ये.....
माओवाद हा भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता, लोकशाही आणि संविधानासमोरील एक प्रमुख आव्हान आहे. त्यांचे ध्येय देशात सांविधानिक लोकशाही व्यवस्था सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून उलथवून त्या ठिकाणी माओच्या विचारांच्या आधारे साम्यवादी हुकूमशाही स्थापित करणे हे आहे. अशा या देशविघातक माओवादाला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी एका प्रभावी कायद्याची अत्यंत गरज होतीच. महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक-2024’ मांडून या दिशेने जे पाऊल उचलले आहे ते स्वागतार्ह आहे.