Indie Journal
- Home
- Indie Journal
Indie Journal is a fresh perspective in news with the Indian Subcontinent in focus.
(145)
Address
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Indie Journal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Indie Journal:
Videos
#Firecrackers #Firecracker #SupremeCourtofIndia संपूर्ण भारतात प्रदूषक फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी.
#Teaser #Satyashodhak #BabaAdhav सत्यशोधक समाजाच्या १५०व्या वर्षानिमित्त इंडी जर्नल सादर करत आहे, मुलाखतींची एक नवी मालिका! शनिवारी सकाळी ११ वाजता. https://youtu.be/7Ilfy0aKg3w
#Shorts #podcast #rajuparulekar राहुल गांधी: भासमान आणि वास्तव! ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्यासोबतचा इंडी चॅटचा नवा एपिसोड, पहा Indie Journal युट्युब चॅनेलवर!
#Teaser #podcast #RajuParulekar इंडी चॅटचा आणखी एक मेगा एपिसोड, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्यासोबत, रविवारी दुपारी १२ वाजता, इंडी जर्नलच्या युट्युब चॅनेलवर!
#Teaser #MarathiSchools #podcast इन फोकसचा पुढचा एपिसोड, गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता, माजी शिक्षक आमदार सुधीर तांबे आणि शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर यांच्यासोबत! पहा इंडी जर्नलच्या युट्युब चॅनलवर.
#Shorts #BEST #podcast #Mumbai बेस्टच्या कामगारांना काय वाटतं बेस्टच्या प्रवाशांबद्दल? त्यांचे प्रश्न कोणते? जाणून घ्या द कामगार पॉडकास्टच्या पुढच्या भागात. शुक्रवारी दुपारी ४ वाजता, Indie Journal युट्युब चॅनेलवर!
इंडी चॅटचा मेगा एपिसोड, ज्येष्ठ पत्रकार Raju Parulekar यांच्यासोबत, लवकरच, इंडी जर्नलच्या युट्युब चॅनेलवर! https://www.youtube.com/IndieJournal
देवेंद्र फडणवीस: भासमान आणि वास्तव! ज्येष्ठ पत्रकार Raju Parulekar यांच्यासोबतचा इंडी चॅटचा नवा एपिसोड, पहा Indie Journal युट्युब चॅनेलवर!
ज्येष्ठ पत्रकार Raju Parulekar यांच्यासोबत नवा एपिसोड बुधवारी संध्याकाळी ५ वाजता, Indie Journal युट्युब चॅनेल वर!
ज्येष्ठ पत्रकार Raju Parulekar यांच्यासोबत नवा एपिसोड बुधवारी संध्याकाळी ५ वाजता, Indie Journal युट्युब चॅनेल वर!
आजपासून इंडी जर्नलच्या युट्युब चॅनेलवर एक नवा कार्यक्रम! कामगारांचे प्रश्न, कामगारांचे लढे आणि त्यांच्या दमनाला वाचा फोडणारा मराठीतला पहिला पॉडकास्ट!
आपला शो: कांदा निर्यातबंदी । शेतमालाबाबत सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलंय? । Onion Export Ban
आज आपला शो मध्ये चर्चेचा मुद्दा, कधी साखर तर कधी कांदा तर कधी गहू, सरकार अचानक शेतमालाच्या आयात-निर्यातीवर बंदी आणून शेतकऱ्यांना अडचणीत का टाकतं? पहा आजची चर्चा, ज्येष्ठ पत्रकार गिरीश लता पंढरीनाथ यांच्यासोबत!
अविश्वास प्रस्तावाचे ३ दिवस मणिपूरसाठीचे की २०२४ साठीचे?
मागचे ३ दिवस, लोकसभेत विरोधी पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाची चर्चा झाली. याचा उद्देश मणिपूरबाबत पंतप्रधानांना बोलतं करणं असा सांगितला गेला होता. पण तो साध्य झाला का? पहा आजचा इंडी जर्नल संवाद!
"This is not a Chunaav Jeeto Yatra": Jairam Ramesh at Bharat Jodo | In Focus | Indie Journal
Bharat Jodo Yatra, started by Congress leader Rahul Gandhi reached Maharashtra's Nanded on its 64th day. As he walked towards the city at the forefront of the yatra, veteran Congress leader and former environment minister Jairam Ramesh, in conversation with Prajakta Joshi, said, "we are walking to oppose three dangers to India, socio-economic inequality, polarisation and political authoritarianism." Camera: Team Indie Journal Edit and Graphics: Shubham Patil (Ajantha) Support our journalism, Click here to donate: https://bit.ly/SupportIndieJournal #BharatJodoYatra #JairamRamesh #RahulGandhi #IndianNationalCongress #Congress #INC #BJP #nicobar #NarendraModi
आज शहीद भगत सिंह यांची ११५वी जयंती. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचं द्योतक म्हणजे फाशीवर चढवल्या जाण्याअगोदर त्यांनी लिहिलेली पुस्तिका, 'मी नास्तिक का आहे'. ऐका हे ऑडियोबुक, इंडी रेडियो ऍपवर: https://indieradio.in/m/25 अभिवाचन: अनुज देशपांडे #BhagatSingh #Audiobook #WhyIAmAnAtheist #Podcast
गेल्या आठवड्याभरात देशात आदिवासींसोबत काम करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात सरकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेकडून कारवाई झाली. १७ जुलै रोजी मुक्त पत्रकार रुपेश कुमार सिंग यांना झारखंड पोलिसांनी अटक केली तर दुसरीकडं दंतेवाडामधील आदिवासींबरोबर काम करणाऱ्या हिमांशू कुमार यांची आदिवासींच्या हत्येची चौकशीची याचिका फेटाळली आणि उलट ५ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला! जाणून घेऊया या दोन्ही घटनांबाबत, इंडी जर्नल 'मेड सिंपल'मध्ये. पहा संपूर्ण व्हिडियो युट्युबवर: https://youtu.be/9ztNJHX8FQQ प्रस्तुती: Prajakta Joshi संशोधन, लेखन:Prathmesh Patil, प्राजक्ता जोशी कॅमेरा: Ajantha, प्रथमेश पाटील एडिट: शुभम पाटील #HimanshuKumar #RupeshKumar #DraupadiMurmu #AdivasiRights #TribalRights #Dantewada #Jharkhand #PressFreedom #UAPA
न्यूजपेपर राऊंडअप | जून २१, २०२२ | इंडी जर्नल
तुमच्या आसपासच्या वृत्तपत्रांमधल्या ठळक बातम्या तुमच्यापर्यंत आणण्याचा आणि चांगल्या पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न. पहा इंडी जर्नल न्यूजपेपर राऊंडअप Prajakta Joshi यांच्यासोबत. आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/3gP8Y0h इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio #NewspaperRoundup #Newspaper #IndieJournal
न्यूजपेपर राऊंडअप | जून १६, २०२२ | इंडी जर्नल | Indie Journal
तुमच्या आसपासच्या वृत्तपत्रांमधल्या ठळक बातम्या तुमच्यापर्यंत आणण्याचा आणि चांगल्या पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न. पहा इंडी जर्नल न्यूजपेपर राऊंडअप, Prajakta Joshi यांच्यासोबत. आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website https://www.indiejournal.in Follow Indie Journal on social media: Facebook: https://www.facebook.com/IndieJournal Instagram: https://www.instagram.com/indiejourna... Twitter: https://www.twitter.com/indiejmag #NewspaperRoundup #PrintMedia #Newspapers #MarathiNews
न्यूजपेपर राऊंडअप | जून १५, २०२२ | इंडी जर्नल | Indie Journal
तुमच्या आसपासच्या वृत्तपत्रांमधल्या ठळक बातम्या तुमच्यापर्यंत आणण्याचा आणि चांगल्या पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न. पहा इंडी जर्नल न्यूजपेपर राऊंडअप, Prajakta Joshi यांच्यासोबत. आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website https://www.indiejournal.in Follow Indie Journal on social media: Facebook: https://www.facebook.com/IndieJournal Instagram: https://www.instagram.com/indiejourna... Twitter: https://www.twitter.com/indiejmag #NewspaperRoundup #PrintMedia #Newspapers #MarathiNews
Shortcuts
- Address
- Alerts
- Contact The Business
- Videos
- Claim ownership or report listing
-
Want your business to be the top-listed Media Company?