मागच्या वर्षीच्या कॉनक्लेव्हचे पाहुणे असलेले काश्मिरी पत्रकार नाझीर गणे सांगत आहेत तुम्ही या कार्यक्रमाला का आलं पाहिजे!
या अनुभवासाठी प्रवेशिका मिळवण्याचे शेवटचे ३ तास!
Are you attending the only media dialogue in Maharashtra?
महाराष्ट्राचा एकमेव माध्यम महोत्सव अनुभवायला येताय ना?
Itinerary/कार्यक्रमपत्रिका: mediaconclave.indiejournal.in
Passes/पासेस: ticketkhidakee.com/ijmc
मागच्या वर्षीच्या कॉनक्लेव्हचे पाहुणे असलेले ज्येष्ठ पत्रकार दयाशंकर मिश्र सांगत आहेत तुम्ही या कार्यक्रमाला का आलं पाहिजे?
या अनुभवासाठी प्रवेशिका मिळवण्याचे शेवटचे काही तास!
Are you attending the only media dialogue in Maharashtra?
महाराष्ट्राचा एकमेव माध्यम महोत्सव अनुभवायला येताय ना?
Itinerary/कार्यक्रमपत्रिका: mediaconclave.indiejournal.in
Passes/पासेस: ticketkhidakee.com/ijmc
बोटीच्या धडकेनंतर एक होडी बुडाल्यामुळं एका प्रवाशाचा मृत्यू तर १२ बेपत्ता
#MumbaiBoatAccident #mumbaistreetfood
ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश यांचं मनोगत! | Senior Journalist Urmilesh about IJMC
ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश यांचं मनोगत! | Senior Journalist Urmilesh about IJMC
अदानींच्या विरोधात अमेरिकेत निघालेल्या वॉरंट नंतर त्यांच्या साम्राज्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उमटू लागले आहेत. अशात काहीच दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार Raju Parulekar यांनी केलेलं हे भाष्य मार्मिक ठरतं. पहा पूर्ण चर्चा इथं: https://youtu.be/lNDfJTK4_es
पर्यायी राजकारणाची दशा आणि दिशा
पर्यायी राजकारणाची दशा आणि दिशा
LIVE : अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट! । Adani USA Arrest Warrant । Ajit Abhyankar
#USA #Adani #ArrestWarrant
अमेरिकेच्या न्यू यॉर्क मधील एका न्यायालयानं अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावर अटक वॉरंट जारी केलं आहे. काय आहे प्रकरण, समजून घेऊया आर्थिक विषयांचे अभ्यासक अजित अभ्यंकर यांच्याकडून.
#Podcast #Maharashtra #DeepakPawar
महाराष्ट्राचं 'महान' असणं आजही खरं आहे का? मराठी राजकारण्यांना मराठी जनतेची जाण उरली आहे का? अशा अनेक प्रश्नांवर प्रा. दीपक पवार यांना बोलतं केलं आहे प्रथमेश पाटील यांनी.
(पहा पूर्ण व्हिडियो: INDIE JOURNAL युट्युब चॅनेल वर)
LIVE । कोल्हापूरमधून प्रियांका गांधी । महाविकास आघाडी सभा । Priyanka Gandhi from Kolhapur
पहा कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या सभेत प्रियांका गांधी लाईव्ह.
गोंदिया मधून राहुल गांधी LIVE । Rahul Gandhi Live from Gondia । Election Live
#Live #RahulGandhi #Congress
महाराष्ट्रात गोंदियामधून काँग्रेस नेते राहुल गांधी LIVE
LIVE | बीकेसी मुंबईवरून माविआची सभा । महाराष्ट्र निवडणुका । Maharashtra Elections
#MVA #MaharashtraElections #RahulGandhi
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईच्या बीकेसीला महाविकास आघाडीची सभा लाईव्ह!
#Podcast #Maharashtra #Economy
पहा पूर्ण चर्चा
गुरुवार ३१ ऑक्टोबर २०२४,
सकाळी ९ वा.
फक्त INDIE JOURNAL युट्युब चॅनेल वर!