Aasara News

Aasara News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aasara News, News & Media Website, .

21/06/2023

MUMBAI | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात योगा करून योग दिन साजरा


CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

💴पुन्हा नोटबंदी  #पुन्हा_नोटबंदी   #नोटबंदी
20/05/2023

💴पुन्हा नोटबंदी

#पुन्हा_नोटबंदी #नोटबंदी

एकच वादा सूर्या दादा... मुंबई इंडियन्सने आरसीबीवर विजयासह IPL मधील आव्हान टिकवलेसूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज ८३ धावांच्य...
09/05/2023

एकच वादा सूर्या दादा... मुंबई इंडियन्सने आरसीबीवर विजयासह IPL मधील आव्हान टिकवले

सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आरसीबीवर मोठा विजय साकारला. ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यु प्लेसिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला मुंबईपुढे २०० धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला पहिल्या पॉवर प्ले पूर्वीच दोन धक्के बसले होते. पण सूर्याची ही खेळी काही वेगळीच होती. सूर्याने एकहाती मुंबईला हा सामना जिंकवून दिल्याचे पाहायला मिळाले.

आरसीबीच्या २०० धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात दणक्यात झाली. इशान किशनने २१ चेंडूंत ४२ धावांची दणदणीत खेळी साकारली. पण रोहित पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही आणि तो सात धावांवर बाद झाला. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबईची २ बाद ६२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वधेरा यांची चांगली जोडी जमली. या दोघांनी शतकी भागीदारी रचली आणि मुंबईचा विजय सुकर केला.

मुंबई इंडियन्सने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. कारण मुंबईने पहिल्या षटकात विराट कोहलीला बाद केले. कोहलीला सुरुवातीला पंचांनी नाबाद ठरवले होते. पण त्यानंतर रोहितने डीआरएस घेण्याचा निर्णय़ घेतला. त्यावेळी चेंडू कोहलीच्या बॅटला लागल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यावेळी त्याला बाद ठरवले आणि रोहितचा निर्णय योग्य ठरला. या पहिल्याच षटकात फॅफ ड्यु प्लेसिसला जीवदान मिळाले होते. या गोष्टीचा चांगलाच फायदा फॅफने उचलला. कोहली आणि त्यानंतर अनुज रावत स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ यांची जोडी चांगलीच जमली होती. या दोघांनी यावेळी मुंबईच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. पण यावेळी मॅक्सवेल बाद झाला आणि ही जोडी फुटली. मॅक्सवेलने यावेळी ३३ चेंडूंच आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६८ धावांची खेळी साकारली. मॅक्सवेल बाद झाल्यावर फॅफने काही काळ किल्ला लढवला. पण तो जास्त काळ खेळपट्टीवर त्यानंतर टीकू शकला नाही. र फॅफने ४१ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. पण या दोघांनी मोठी खेळी साकारल्यावर आरसीबीचा संघ २०० धावांचा पल्ला सहज गाठेल असेल वाटत होते. पण आरसीबीला ते शक्य झाले नाही आणि त्यांना १९९ धावा करता आल्या.

#सुर्यकुमार #मुंबई_इंडियन #क्रिकेट

07/03/2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. नातू रुद्राश कडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांच्या तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत रंगपंचमीचा सण साजरा केला. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वच सण उत्साहात आणि आनंदात साजरे केले जाऊ लागले. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आणि आता होळी पाठोपाठ धुलीवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातील जनतेला नैसर्गिक रंगाचा वापर करून तसेच पर्यावरणपूरक पध्दतीने होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटूंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस बांधव, सर्व कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसोबत रंग खेळले तसेच त्यांना गोड देखील खाऊ घातले. जनतेचा मुख्यमंत्री हा जनतेमध्ये मिसळून धुळवड साजरी करत असल्याचे पाहुन पोलिसांनी देखील आपणेपणाने रंग लावून घेत त्यांच्यासह रंगपंचमी साजरी केली. राज्यात कालपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार सर्वसामान्य ठामपणे उभे असून त्यांना लागेल ती सर्व मदत केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, वडील संभाजी शिंदे आणि सर्व पोलीस बांधव तसेच बंगल्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
#मुख्यमंत्री #धुलीवंदन #मुख्यमंत्रीएकनाथशिंदे #मुख्यमंत्री_होळी #एकनाथशिंदे #बातमी #आसरा_न्युज #न्युज #होळी_बातमी #पारंपारिक_होळी

07/03/2023

केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गेल्या 90 वर्षापासून ही परंपरा सुरूच आहे. जावई म्हटलं की सासरकडील मंडळी इतर वेळी आपल्या जावयाच्या पुढे पुढे करताना पाहायला मिळतात. मात्र विड्यात ही आगळी वेगळी परंपरा आहे. यासाठी ग्रामस्थांना दरवर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी दमछाक होते. यावर्षी अविनाश करपे यांना हा मान मिळाला आहे. रात्री दीड वाजता त्यांना ग्रामस्थांनी शोधून गावात आणले आहे. तर आज त्यांची ही मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ग्रामस्थांकडून या जावयाला आहेर देण्यात आला.

#धुलीवंदन #धुलीवंदनाची_अनोखी_परंपरा #जावयाची_गाढवावरून_मिरवणूक #बीड #बातमी #आसरा_न्युज #न्युज #होळी_बातमी #पारंपारिक_होळी

कसबा मतदारसंघात ऐतिहासिक निकालकाँग्रेसचे रवींद्र धंगेकरांचा एकूण ७३,१९४ मतांनी विजयभाजपचे हेमंत रासनेंचा पराभवकसब्यात 28...
02/03/2023

कसबा मतदारसंघात ऐतिहासिक निकाल
काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांचा एकूण ७३,१९४ मतांनी विजय
भाजपचे हेमंत रासनेंचा पराभव
कसब्यात 28 वर्षांनंतर भाजपचा पराभव

#बातमी #राजकीय #कसबा_पोर्ट_निवडणूक #चिंचवड #रवींद्र_धांगेकर
Ravindra Dhangekar

01/03/2023

या चिमुकल्याने इंदुरीकर महाराजांच्या समोर ‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं गात ठेका धरला. हा चिमुकला कीर्तनात अगदी पहिल्याच रांगेत बसला होता. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना त्याचं नृत्य करणं आणि गाणं म्हणणं सहज निदर्शनास आलं. इंदुरीकर महाराजांनी या चिमुकल्याला पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलाला स्टेजवर बोलावलं. त्यानंतर त्याला स्टेजवर गाणं म्हणून नाचायला सांगितलं. विशेष म्हणजे हा चिमुकला भर मंचावर बेधडकपणे इंदुकरीकर महाराजांच्या बाजूला उभा राहीला. त्याने माईक खाली करायला लावला आणि गाणं म्हणत ठेका धरला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला आणि कीर्तनाला उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

#बातमी
#इंदुरीकर_महाराज
Indurikar Maharaj Official

01/03/2023

MUMBAI | संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे - आ. संजय शिरसाठ

#बातमी #राजकीय #संजय_शिरसाठ #अर्थसंकल्पीय_अधिवेशन #विधानसभा

01/03/2023

| राज्यातील आणि केंद्रातील सरकार स्वत:ची पाठ थोपटत आहेत - नाना पटोले

#बातमी #राजकीय #नानापटोले #विधानसभा
Nana Patole

28/02/2023

संत निरंकारी मिशनमार्फत देशव्यापी ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान


#बातमी

Sant Nirankari Mission Sant Nirankari Charitable Foundation

24/02/2023

| या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे , हीच खरी श्रद्धांजली आहे - राम कदम

#पोट_निवडणूक #राम_कदम #राजकीय

 #महाराष्ट्र_सीमेवर_2_जवान_शहीदगोंदिया, 20 फेब्रुवारी : छत्तीसगढच्या राजनांदगाव इथं पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी हल्ला केल...
20/02/2023

#महाराष्ट्र_सीमेवर_2_जवान_शहीद

गोंदिया, 20 फेब्रुवारी : छत्तीसगढच्या राजनांदगाव इथं पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. महाराष्ट्रातील गोंदियाला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद आणि एक जण जखमी झाला आहे. राजनांदगाव जिल्ह्याच्या बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गोंदिया, महाराष्ट्र सीमेवर असलेल्या चेक पोस्टवर ड्युटीवेळी अचानक जंगलातून आलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. यातील जवानांची नावे समोर आली असून त्यांचे नाव राजेश हवलदार आणि ललित आरक्षक असे आहे. डीएसपी नक्षल ऑपरेशन अजित ओंगरे यांनी सांगितले की, सकाळी आठच्या सुमारास जवान सीमेवर ड्युटीसाठी तैनात होते.
चेक पोस्टवर वाहनांचे चेकिंग सुरू होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी दुचाकींनासुद्धा आग लावली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सध्या नक्षलवाद्यांची संख्या किती होती आणि ते कुठून आले याचा तपास पोलिस करत आहेत.

#जवान #शहीद #नक्षलवादी_हल्ला

17/02/2023

शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर ठाण्यातील आनंद दिघे यांच्या निवासस्थानी आनंद मठात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जल्लोष साजरा केला.

15/02/2023

ऐतिहासिक निर्णय, आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार, शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण।

15/02/2023

सुप्रीम कोर्टाचं मोठं वक्तव्य! नबाम रेबिया खटल्यावरून ठाकरे गटाच्या वकिलांशी सहमत? कोर्टात घमासान

15/02/2023

मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर
हवा प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही मागे टाकत मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे.

https://youtu.be/kPQmRHp_qJ01ST EPISODE SCREENING OF TERE ISHQ MEIN GHAYAL WITH THE CAST AT TERE ISHQ MEIN GHAYAL SET   ...
14/02/2023

https://youtu.be/kPQmRHp_qJ0

1ST EPISODE SCREENING OF TERE ISHQ MEIN GHAYAL WITH THE CAST AT TERE ISHQ MEIN GHAYAL SET



Karan Kundra fan club Gashmeer Mahajani Vaishnavi Dhanraj

तेरे इश्क में घायल के सेट पर कलाकारों के साथ तेरे इश्क में घायल की पहली स्क्रीनिंग ...

https://youtu.be/Jd6JUIo3BTwSOUNDARYA SHARMA,SHALIN BHANOT,FAHMAAN KHAN PRIYANKA & ETC LEAVE FROM FARAH KHAN'S HOUSE AFT...
14/02/2023

https://youtu.be/Jd6JUIo3BTw

SOUNDARYA SHARMA,SHALIN BHANOT,FAHMAAN KHAN PRIYANKA & ETC LEAVE FROM FARAH KHAN'S HOUSE AFTER ATTENDING BIGG BOSS 16 PARTY

SOUNDARYA SHARMA,SHALIN BHANOT,FAHMAAN KHAN PRIYANKA & ETC LEAVE FROM FARAH KHAN'S HOUSE AFTER ATTENDING BIGG BOSS 16 PARTY ...

https://youtu.be/YGs_m8Z7PxIARBAAZ KHAN,ABDU ROZIK,CHUNKY PANDAY,SHEKHAR SUMAN LEAVE FROM FARAH KHAN'S HOUSE AFTER ATTEN...
14/02/2023

https://youtu.be/YGs_m8Z7PxI

ARBAAZ KHAN,ABDU ROZIK,CHUNKY PANDAY,SHEKHAR SUMAN LEAVE FROM FARAH KHAN'S HOUSE AFTER ATTENDING BIGG BOSS 16 PARTY


Abdurozik Officialpage Arbaaz Khan

ARBAAZ KHAN,ABDU ROZIK,CHUNKY PANDAY,SHEKHAR SUMAN LEAVE FROM FARAH KHAN'S HOUSE AFTER ATTENDING BIGG BOSS 16 PARTY ...

https://youtu.be/0rcR3RMHo_YGASHMEER MAHAJAN & KARAN KUNDRA EXIT VIDEO FROM BB SET AFTER ATTEND BIG BOSS FINALE SHOOT   ...
13/02/2023

https://youtu.be/0rcR3RMHo_Y

GASHMEER MAHAJAN & KARAN KUNDRA EXIT VIDEO FROM BB SET AFTER ATTEND BIG BOSS FINALE SHOOT


Bigg Boss Karan Kundra fan club Gashmeer Mahajani

https://youtu.be/Ya0clC4nWfYशेतकऱ्याने महावितरण विभागाच्या अभियंत्याला इंग्रजीत सुनावलेशेतकरी कधी इंग्रजीत संभाषण करू शक...
08/02/2023

https://youtu.be/Ya0clC4nWfY
शेतकऱ्याने महावितरण विभागाच्या अभियंत्याला इंग्रजीत सुनावले

शेतकरी कधी इंग्रजीत संभाषण करू शकतो कदाचित हे अशक्य असेल पण सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात एका शेतकऱ्याने महावितरणच्या अधिकाऱ्याला चक्क इंग्रजीमध्ये खडेबोल सुनावले. आटपाडी तालुक्यात महावितरण विभागाकडून वीज चोरी रोखण्यासाठी काही पथके नियुक्त करण्यात आली आहे.आटपाडी तालुक्यात वीज चोरी होत असल्याचे समजले महावितरणची पथक वीजचोरी पकडण्यासाठी कार्यालयातील सहायक अभियंता सुनील पवार पथकासह मंगळवारी आटपाडी तालुक्यात य.पा. वाडी गावातील वेताळ चव्हाण हे शेतामध्येच होते.चव्हाण यांनी विहिरीत पंपासाठी विजेची चोरी केल्याचे समजले. या वेळी चव्हाण यांनी सहाय्यक अभियंता पवार यांच्याशी चक्क इंग्रजीत संभाषण करत आपली बाजू मांडली.या दोघातील संवाद पथकातील काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले असल्यामुळे व्हायरल झाले आहे.

#बातमी

शेतकरी कधी इंग्रजीत संभाषण करू शकतो कदाचित हे अशक्य असेल पण सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात एका शेतकऱ्याने मह....

https://youtu.be/Q0Jiw-NaOsgऔरंगाबाद ते देभेगाव पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन     #बातमी       #औरंगाबाद  #सायकल_रॅली
06/02/2023

https://youtu.be/Q0Jiw-NaOsg

औरंगाबाद ते देभेगाव पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन

#बातमी #औरंगाबाद #सायकल_रॅली

औरंगाबाद : औरंगाबाद शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर देभेगाव आहे. या ठिकाणी धनश्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या हस्ते लिख...

https://youtu.be/KtFMjwzYl4Yसोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर रोहित पवारांनी लुटला क्रिकेटचा आनंद        #बातमी  #राजक...
06/02/2023

https://youtu.be/KtFMjwzYl4Y

सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर रोहित पवारांनी लुटला क्रिकेटचा आनंद

#बातमी #राजकीय #रोहित_पवार
रोहित पवार- नेता भविष्याचा

सोलापूर : - राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवारांनी केली तुफान फलंदाजी. - सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर रोह....

https://youtu.be/J-PtFn91rOMसंगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला - बाळासाहेब थोरात #राजकीय        #बातमी   #बा...
06/02/2023

https://youtu.be/J-PtFn91rOM

संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला - बाळासाहेब थोरात

#राजकीय #बातमी #बाळासाहेब_थोरात
Balasaheb Thorat

अहमदनगर - संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला, सत्यजित तांबे हे निवडून आले त्यांचे मी अभिनंदन करतो. घड....

https://youtu.be/H2hVrEpzlxsअमोल मिटकरी यांचा डॉ. रणजित पाटील यांना टोला   #राजकीय      #बातमी  #राजकीय  #अमोल_मिटकरी   ...
06/02/2023

https://youtu.be/H2hVrEpzlxs

अमोल मिटकरी यांचा डॉ. रणजित पाटील यांना टोला

#राजकीय #बातमी #राजकीय #अमोल_मिटकरी
Amol Mitkari Amol Mitkari FC

अकोला - नाव न घेता डॉ. पाटील यांना अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. सध्याच अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पा.....

13/01/2023

MUMBAI | तेजस ठाकरेने वडिलांचा वारसा न घेता आजोबांचा वारसा घ्यायला हवा होता - किरण पावसकर

Follow on

Share Chat
https://sharechat.com/post/RdA1xB8?d=n&referrer=copiedLink

Youtube
https://youtube.com/

Instagram


#बातमी #राजकीय

13/01/2023

MUMBAI | तेजस ठाकरे तुम्ही राजकारणात या आणि महाराष्ट्राला एक समृध्द राज्य बनवा - आनंद दुबे

Follow on

Share Chat
https://sharechat.com/post/RNM9axA?d=n&referrer=copiedLink

Youtube
https://youtube.com/

Instagram


#बातमी #राजकीय
Anand Dubey Shivsena

13/01/2023

WARDHA | सर्वसामान्य लोकांवर इडी लावण्याचा प्रकार हा समाजाला घातक आहे- माजी आ. राजु तिमांडे

Follow on
Share Chat
https://sharechat.com/post/RnE1zJK?d=n&referrer=copiedLink

Youtube
https://youtube.com/

Instagram


#बातमी #राजकीय

12/01/2023

#विरोधकांना_संपवण्याचे_प्रयत्न_होत_आहे हा जास्त काळ टिकणार नाही - नाना पटोले

काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत वक्तव्य केलं होतं, महविकास आघाडी सरकार च्या काळात काही मंत्री वर्क फ्रॉम जेल करत होते अशी टीका करत म्हणून सत्ता उलथवून टाकली असे वक्तव्य केले होते. यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांना उत्तर दिलं.

Follow on

Share Chat
https://sharechat.com/post/RPGZRZXK?d=n&referrer=copiedLink

Youtube
https://youtube.com/

Instagram


#बातमी #राजकीय
Nana Patole नाना पटोले माणूस जीवाभावाचा

07/01/2023

THANE | ९० किलो गांजा 17 लाखांच्या मुद्देमालासह ३ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Follow on

Share Chat
https://sharechat.com/post/RPGlygXB?d=n&referrer=copiedLink

Youtube
https://youtube.com/

Instagram


#बातमी #ठाणे #गुन्हे_शाखेची_कारवाई

07/01/2023

KALYAN | मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे - खासदार श्रीकांत शिंदे

Follow on

Share Chat
https://sharechat.com/post/RPx9q37y?d=n&referrer=copiedLink

Youtube
https://youtube.com/

Instagram


#बातमी #राजकीय_घडामोडी
Dr Shrikant Shinde FC Dr Shrikant Eknath Shinde

06/01/2023

CHANDRAPUR | माझा घात-अपघात होऊ शकतो... - सुषमा अंधारे

माझा घात-अपघात होऊ शकतो... शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली भीती, तुमच्या मागे चौकशी लावण्या सारखं काही नसल्याने घडविला जाऊ शकतो अपघात अशी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्याचं सांगत सुषमा अंधारे यांनी केला गौप्यस्फोट,

चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात सुषमा अंधारे व्याख्यान देतांना केलं वक्तव्य, महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर त्यांचे व्याख्यान होते, चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

#सुषमा_अंधारे #राजकीय_घडामोडी #बातमी #चंद्रपूर
सुषमाताई अंधारे समर्थक (Sushama Tai Andhare Supporter) सुषमाताई अंधारे a new face in politics..

10/08/2021

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aasara News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aasara News:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share